नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवन हे गतिशील असून मानवी जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. ज्योतिष शास्त्रानुसार बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. ग्रह मध्ये होणारे बदल राशीनुसार कधी शुभ तर कधी अशुभ ठरत असतात. जेव्हा ग्रह नक्षत्र अशुभ असतात, तेव्हा मनुष्याला आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो कशातही लक्ष लागत नाही.
परंतु हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा भाग्य समकायला वेळ लागत नाही. ग्रह जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा नशीबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि पाहता पाहता मनुष्याचे जीवन सुखसमृद्धी आणि आनंदाने बहरून येते. वाईट काळ संपतो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात.
दिनांक २ ऑक्टोंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून दिनांक २ ऑक्टोंबर पासून यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येणार आहेत. आता जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येणार असून सुखाच्या मार्गावर जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मागील काळामध्ये झालेले आपले नुकसान या काळामध्ये भरून येणार आहे.
हा काळ आपल्या यश प्राप्तीचा मार्गासाठी अतिशय अनुकूल ठरणार. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळवण्यासाठी यशस्वी ठरणार आहात. जीवनातील प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. हा काळ आपल्या राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आता यश पाप तिला वेळ लागणार नाही.
उद्या भाद्रपद कृष्णपक्ष अक्लेशा नक्षत्र दिनांक २ ऑक्टोंबर रोजी शनिवार लागत असून शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राला अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी ९:३४ मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशी मध्ये प्रवेश करणार आहे. व ३० ऑक्टोंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहे.
मित्रांनो शुक्र हे धनसंपदा कौटुंबिक जीवन भोगविलास प्रेम जीवन व्यवहारिक जीवन व सौंदर्याचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. तेव्हा शुक्र शुभ फळ देतात, तेव्हा मनुष्याचे नशिब चमकायला वेळ लागत नाही. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण १२ राशीवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम पडणार असून काही राशींसाठी हे राशि परिवर्तन मात्र विशेष लाभदायक ठरणार आहे.
शुक्राच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार असून आपल्या ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे. भौतिक सुविधेच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता जीवनात कशाचीही उणीव राहणार नाही जीवनात प्रगतीचे नविन किर्तीमान स्थापन करण्याची आता वेळ आलेली आहे.
मेष राशी- शुक्राचे होणारे हे राशि परिवर्तन मेष राशि साठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरणार आहे. शुक्राचे हे राशि परिवर्तन आपल्या राशीतील आठव्या भावामध्ये होणार असून हा काळ आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण काळ ठरणार आहे. या काळात नशिबाची भरपूर साथ आपल्याला लागणार आहे, कार्यक्षेत्रात प्रगती घडून येणार आहे.
कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे. जीवनातील आर्थिक समस्या आता मिळणार असून भौतिक सुख सुविधेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.
कुटुंबातील सदस्यांसोबत आपले वाद वाढू शकतात. त्यामुळे या काळामध्ये डोके शांत ठेवून शांत आणि विवेकाने कामी घेण्याची आवश्यकता आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करून मन लावून अभ्यास केल्यास ध्येयपूर्तीसाठी वेळ लागणार नाही. शुक्राच्या कृपेने तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करून जे यश प्राप्त करणार आहात.
वृषभ राशी- वृषभ राशीसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन अतिशय लाभदायक ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीचा सप्तम भावा मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत.
हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून उद्योग व्यापार आणि करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहे.
उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत, त्यासोबतच व्यवसायाचा विस्तार वाढण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील व्यवहारिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार असून प्रेम संबंधात मधुरता निर्माण होणार आहे. प्रेमी युगुलांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत.
प्रेम विवाह जुळून येऊ शकतात, या काळात प्रगतीच्या दिशेने जिवनाची गाडी वेगाने धावणार आहे. तसेच व्यवसाय करणार्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. पत्रकारिता आणि व्यवसाय करण्यासाठी हा काळ सुखाचा ठरेल आता सुखाचे दिवस यायला वेळ लागणार नाही.
कर्क राशी- शुक्राचे वृश्चिक राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन कर्क राशीसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी यशदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात यशाचे नवीन मार्ग मोकळे होतील. जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.
व्यवहारी जीवनावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्यवहारिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रातून व व्यवहारातून आर्थिक आवक वाढणार आहे. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.
सिंह राशी- शुक्राचे हे राशीपरिवर्तन सिंह राशीसाठी अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. जीवनात आनंदाची बहार येणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. शुक्राचे हे राशि परिवर्तन आपल्या जीवनात अत्यंत योग्य ठरणार आहे. आपल्या जीवनात ऐश्वर्य आणि सुख शांती घेऊन येणार आहे.
आपल्या जीवनात घर जमीन किंवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. करियर मध्ये प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होणार आहे, व्यवहारिक जीवनात पती-पत्नीच्या प्रेमा मध्ये वाढ दिसून येईल. या काळात अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे.
कन्या राशी- शुक्राचे होणारे हे राशि परिवर्तन कन्या राशि साठी विशेष महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरणार आहे. शुक्र आता सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहे. व्यवहारिक जीवनामध्ये आनंददायी घडामोडी घडून येतील पती-पत्नीच्या प्रेमा मध्ये वाढ होणार आहे. जीवनातील जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करणार आहात.
प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहे. प्रेमी युगलांसाठी आनंदाचे दिवस येणार आहे. प्रेम प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार असून प्रेम विवाह जमून येऊ शकता. उद्योग व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.
नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात. करियरमध्ये आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होणार आहे. मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही.
तूळ राशी- तूळ राशीवर शुक्राचा अतिशय सकारात्मक परिणाम पडणार आहे. शुक्र आपल्या राशीचे स्वामी आहे शुक्राचे होणारे हे राशि परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. शुक्र आपल्या राशींच्या द्वितीय भावात प्रवेश करणार असून या काळात आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रातील सहयोगी लोकांचे मने जिंकण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात.
या काळात आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होईल. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. पारिवारिक जीवन आनंदाने भरून येणार आहे व्यवहारिक जीवनात पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे.
करियरमध्ये यशाचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. नातेसंबंधात झालेला दुरावा मिटणार असून नाते संबंध मधुर बनतील. आपल्या मध्ये असणाऱ्या कलागुणांचा वापर करून तुम्ही खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. कार्यक्षेत्रातील अडलेली कामे आता पूर्ण होतील. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक राशी- आपल्या राशींमध्ये होणारे शुक्राचे आगमन एखाद्या वरदान समान ठरणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. शुक्राचे हे राशीपरिवर्तन आपल्या जीवनात विशेष लाभदायक ठरणार आहे. शुक्र आपल्या राशींच्या प्रथम भावामध्ये प्रवेश करत असून सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असलेल्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहे.
मकर राशी- मकर राशीवर शुक्राचा अतिशय शुभ परिणाम पडणार आहे. शुक्राचे हे राशीपरिवर्तन आपल्यासाठी लाभदायक ठरणार असून जीवनाच्या अनेक क्षेत्रात आवल्याला लाभ प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. भौतिक सुख सुविधेच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये भरभराट पाहायला मिळणार आहे, आर्थिक प्राप्ती आधीपेक्षा उत्तम असेल. नवीन आर्थिक योजना लाभदायक ठरणार आहे. व्यवहारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.