रावणाने महिलांच्या बाबतीत या तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या विचित्र आहेत पण सत्य आहेत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

रामायण च नाव घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर आधी भगवान श्रीराम येतात. मग लक्ष्मण, माता सीता या जोड्या आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यासोबतच लंकापती रावण याचा चेहरा सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतो. रावण हा रामायनातील महत्वाचा पात्र आहे. रावणा शिवाय रामायण पूर्ण होऊच शकत नाही.

आज आपण याच रावण विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मित्रांनो रावणाला भगवान भोळेनाथ यांच्या भक्तांपैकी एक खूप मोठा भक्त मानले जाते. रावनात खूप वाईट गुण होते, असे हिंदू शास्त्रात सांगितले जाते. पण त्यासोबत रावणात काही चांगले गुण सुद्धा होते. रावण हा महान ज्ञानी होता. पंडित होता व अतिशय पराक्रमी होता.

रावणाने खूप विद्यांचे ज्ञान घेतले होते. रावणाच्या खूप वाईट गुणांपैकी एक वाईट गुण म्हणजे रावण हा पर स्त्रियांकडे खूप लवकर आकर्षित होत असे व त्यांच्या मागे लागत होता. कोणतीही सुंदर स्त्री पाहिल्यावर त्या स्त्री ला आपल करण्याची इच्छा रावणाला व्हायची. आपण याला रावणाची कमजोरी किंवा वाईट सवय समजू शकतो.

पण याच गोष्टींमुळे रामायण घडले होते व रावणाने माता सीतेच अपहरण केल होत. जेव्हा रावणाने माता सीतेला त्याच्या लंकेत कैद करून ठेवले होते. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम राम हे आपली विशाल वानर सेना घेऊन समुद्र पार करून लंकेत पोहचले. जेव्हा ही माहिती रावणाच्या पत्नीला कळली तेव्हा ती भयभीत झाली.

त्यामुळे तिने रावणाला विनंती केली की, रावणाने माता सीतेला योग्य आदर द्यावा व मोठ्या मनाने तिला भगवान श्रीराम यांच्याकडे सोपवावे. जर तुम्ही असे केले नाही तर याचे परिणाम रावणाला व पूर्ण प्रजेला झेलावे लागतील अस ती म्हणाली. रावणाच्या पत्नीने असे म्हणताच रावण जोरजोराने हसू लागला व त्याने त्याच्या पत्नीला स्त्रियांविषयी तीन गोष्टी सांगितल्या. तर त्याच तीन गोष्टी आपण आज बघणार आहोत.

रावणाने सांगितलेल्या या तीन गोष्टी आपल्याला आजच्या युगात बहुतांश स्त्री मध्ये जरूर पाहायला मिळतात. लंकापती रावण याने माता सीतेच अपहरण करून खूप मोठी चूक केली होती व त्याने प्रभू श्रीराम यांच शत्रुत्व स्वीकारून घेतले होते. मित्रांनो रावण हा सर्व देवी देवतांपेक्षा ज्ञानी होता व त्याने केलेल्या सीतेच्या अपहरणामुळे त्याला संपूर्ण जगात वाईट समजलं जात.

रावणाने सीता मातेला बंदी बनवून स्वतःच्या हाताने स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतल होत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही पण मित्रांनो रावणाने मातेला जरूर अपहरण केल होत.

पण रावणाच्या सहन शिलतेमुळेच हे शक्य झाल की सीता माता सुरक्षित राहिली. जेव्हा रावणाने माता सीतेच अपहरण केल होत. तेव्हा रावणाने एकही वेळेस मातेसोबत घाण कृत्य केले नाही. आणि अस फक्त रावणामध्ये असलेल्या सहन शिलते मुले शक्य होत.

आम्ही रावण कशाप्रकारे चांगला होता हे सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहोत तर कश्याप्रकारे त्याच्या एका चुकीमुळे त्याचे आयुष्य बरबाद झाले हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर रावणाने सांगितलेल्या स्त्रियांबद्दल तीन गोष्टी अगदी खऱ्या असल्याचे आपल्याला पावलोपावली पाहायला मिळते.

यातील पहिली गोष्ट म्हणजे स्त्रिया एकमेकांवद्दल कधीही चांगलं बोलत नाही त्या एकमेकांची उणीव काढत असतात. स्त्रिया त्यांना एखाद्या कोणत्याही व्यक्तीने सांगितलेली कोणतीही गोष्ट ते जास्त वेळ मनात ठेवू शकत नाही व इतरांना सांगून त्या गोष्टीची गुप्तता संपवून टाकतात.

स्त्रियांच्या पोटात कोणतीही गुप्त गोष्ट जास्त काळ टिकत नाही म्हणुन मित्रांनो स्त्रियांना आपली गुप्त गोष्टी सांगू नये. त्यांना या गोष्टी सांगितल्या तर स्त्रिया आपल्या विनाशाचे कारण बनू शकतात. तर मित्रांनो हीच गोष्ट आजच्या वर्तमान काळामध्ये होताना दिसत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे कलियुगात स्त्रिया खुप मतलबी होतील. आपल काम काढून घेण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. असे रावणाने सांगितले होते. स्त्री आपल्याला धोका देऊन इतर कोणत्याही पुरुषांसोबत जाऊ शकते असे रावणाने सांगितले होते. मित्रांनो असे खूप लोक आहेत जे रावणाने सांगितलेल्या या गोष्टींना खर मानतात व खूप लोक या गोष्टींना चुकीच व खोट मानतात.

म्हणून आज तुम्हाला ठरवायच आहे की, या गोष्टी खऱ्या आहेत की नाही. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रिया कधीही आपल्या बोलण्यावर ठाम राहत नाही, त्या कधीही पलटतात. त्या नेहमी खोटं बोलतात. म्हणून स्त्रियांवर विश्वास ठेवताना नीट विचार करा. त्या एखादा गोष्टीला तिखट मिठ लावून व इकडच्या गोष्टी तिकडे सांगण्यासाठी पटाईत असतात.

तर मित्रांनो या लेखातून आम्ही स्त्रियांचा अनादर करत नाही आहोत किंवा रावणाच समर्थन सुद्धा करत नाही आहोत. तर फक्त रावणाने कलियुगात स्त्रियांबद्दल ज्या गोष्टी घडणार होत्या ते सांगत आहोत.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *