नमस्कार मित्रांनो.
काल शुक्राचे राशी परिवर्तन झाले असून पंचांगानुसार व ज्योतिष शास्त्रानुसार हा महिना या भाग्यवान राशींसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ४ मे रोजी झालेल्या शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव आता दिसून येणार असून या काळात या ५ राशींना अनेक क्षेत्रांमध्ये शुभ परिणाम दिसून येणार आहेत.
या काळात ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष अनुकूल बनणार असून ग्रहांची बदलती चाल आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. इथून येणार पुढचा काळ या ५ राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्याला भाग्याची भरपूर साथ लाभणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.
आपल्या जीवनात चालू असलेल्या अनेक समस्या आता समाप्त होणार असून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे. आपल्या जीवनात कार्यसिद्धी योग बनत आहे. ज्या कामांना हात लावणार आहात त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारा कठीण काळ आता समाप्त होणार असून यशप्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे. आपली बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार असून बिघडलेली कामे सुधारणार आहे. कुटुंबात सुखसमृद्धी आणि आनंदाचे दिवस येतील. आपल्या मनात असलेली भय भीतीची भावना दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
मेष राशी- मेष राशीसाठी ग्रह अत्यन्त शुभ बनत आहेत. आपल्या जीवनातील वाईट व नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ व सकारात्मक काळ सुरू होणार आहे. या काळात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे.
उद्योग व्यवसाय व कार्यक्षेत्राचा दृष्टीने अतिशय शुभ परिणाम दिसून येण्याचे संकेत आहेत. आपल्या कमाईतून वाढ होणार असून आर्थिक अडचणी दूर होणार आहे. व्यवहारिक जीवनात सुखाचे दिवस येतील.
कर्क राशी- कर्क राशीला या काळामध्ये भाग्याची पूर्ण साथ लागणार आहे का याविषयी आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत होतो व्यापाराला कधी प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातील आणि घर परिवारातील लोकांचा संयोग आपल्याला लाभणार आहे. छोट्या व्यापारासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे.
वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न मार्गी लागू शकतात. प्रेम जीवन व व्यवहारिक जीवनात मधुरता निर्माण होणार आहे. मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. कोणतेही काम करताना घाई-गडबड करणे टाळावे लागेल.
तूळ राशी- तूळ राशीसाठी हा काळ अत्यन्त लाभदायक सिद्ध होणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून भाग्याचीही भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. ग्रह अतिशय अनुकूल बनत आहेत. हा काळ आपल्या मनाला दिलासा देणारा काळ ठरणार आहे. खाजगी क्षेत्रातील लोकांचा हवा तसा सहयोग आपल्याला मिळणार नसल्यामुळे प्रगती मात्र शक्य आहे.
बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ बऱ्यापैकी राहणार आहे. आर्थिक प्राप्तीत वाढ होण्याची संकेत आहेत. या काळात आपले प्रेम संबंध मजबूत बनतील. प्रेम विवाह जुळून येण्याचे योग आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा काळ अनुकुल ठरणार असून ग्रहांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. लोकांची मदत करण्यात तुम्ही पुढाकार घेणार आहात. कार्यक्षेत्रात मनापासून कामे केल्यास प्रगती घडून येणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ बऱ्यापैकी राहणार असून व्यवसायातून लाभ प्राप्त होण्याची संकेत आहेत.
व्यवहारिक जीवनात सुख समृद्धी येणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले आपले प्रेम प्राप्तीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
कुंभ राशी- कुंभ राशीसाठी ग्रह अत्यन्त अनुकूल बनत आहेत. आपण बनवलेल्या योजना हळूहळू सफल ठरणार आहेत. या काळात आपण केलेली मेहेनत फळाला येणार असून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे.
नोकरीच्या क्षेत्रात कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसायाला चालना प्राप्त होणार आहे. व्यवहारिक जीवन व घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहेत.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.