नमस्कार मित्रांनो.
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांची हालचाल बदलत असते त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बदल घडून येत असतात. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की, मनुष्याच्या आयुष्यामध्ये ग्रहांची स्थिती योग्य असेल तर मनुष्याला त्याचे अनेक आनंददायी परिणाम मिळतात. परंतु ही स्थिती अयोग्य असेल तर मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू असतो त्याला थांबवणे कधीही शक्य नाही. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला वृषभ राशि बद्दल सांगणार आहोत आपल्या ग्रहांचा अभ्यास केल्यावर असे समजते की, आपल्याला नशीब उत्तम साथ देणार असून दिवस मिश्र स्वरूपात असणार आहे.
आपल्या प्रेमाला वाढवण्यासाठी किंवा आपल्या प्रेमिकेला भेटायला जाण्यासाठी डोक्यावर केसर लावा. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजीपणे वागत असाल तर त्या गहाण अथवा चोरी होऊ शकतात तुमच्या प्रेमिकेने किंवा प्रियकराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावाने तुम्ही आनंदित व्हाल.
आपल्या घरातील जोडलेला कोणता तरी सदस्य तुमच्याशी प्रेमाने जोडलेला कोणतीतरी समस्या शेअर करू शकते. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. रिकाम्या चर्चेमध्ये महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होईल. तब्येत नरमच राहील मुलांच्या अपेक्षा पूर्ण होतिल. उधारी वसूल होईल नवीन योजनांकडे लक्ष लागुन राहील.
स्थान बदलण्याची योजना यशस्वी होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील मनातील इच्छा पूर्ण होऊन जाईल. तुमच्यापैकी काही लोक कामासाठी अत्यंत व अधिक वेळ देत आहात त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झालेली आहे परंतु सर्व तणाव व काम करण्याचा हा शेवटचा दिवस राहील. कोणाचाही सल्ला न घेता तुम्ही पैशांची कुठेही गुंतवणूक करू नका घरातील आयुष्य शांततापूर्ण व मोहक असेल.
कोणताही निर्णय घेताना संभाळून व अविचाराने निर्णय घेऊ नका. कोणाबरोबर तरी कर समज होण्याची शक्यता दिसून येत आहे. तब्येत खराब असल्यामुळे मन उदास राहील. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. दिवस यशाचा आहे. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडासा वेळ मागू शकतो परंतु कामाच्या तणावामुळे तुम्ही त्याला वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे तो तुमच्यावर नाराज होईल व त्याची खिन्नता स्पष्टपणे समोर येऊ शकते. या काळात तुम्ही खूप काही करण्याचे ठरवणार आहात परंतु काम टाळत राहाल तर तुमच्यावरील ओझे वाढवून घ्याल.
प्रेम — प्रेम संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. आपला शुभ रंग आकाशी आहे. आपणास 59 टक्के नशिबाची साथ लाभेल.
कामकाज दृष्टी — कामकाज आणि करियरच्या दृष्टीने हा काळ मिळता जुळता परिणाम देणारा आहे. दशम भावाचा स्वामी शनी नवव्या भावात आहे आणि त्यांच्यासोबत तेथे नवव्या भावाचा स्वामी अष्टम स्टीतीत आहे.
शिक्षण दृष्टी- शिक्षणाच्या दृष्टीने ऑक्टोबर चा महिना तुम्हाला मिळते जुळते परिणाम देणारा असणार आहे.
कौटुंबिक दृष्टी- कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर हा महिना चढ उताराने भरलेला असेल. सूर्य पंचम भावात असल्याने कुटुंबात स्टीरता राहील. तुमच्यावर प्रभाव राहील व तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्यास सक्षम असाल. पती-पत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात. परस्पर नात्यात असुरक्षिततेचा भाव निर्माण होऊ शकतो.
आर्थिक दृष्टी- आर्थिक दृष्ट्या हा महिना मिळता जुळता राहील. दिवसाची सुरुवात उत्साहपूर्ण राहील. सूर्य आणि मंगळाच्या पंचम भावाच्या प्रभावामुळे आर्थिक स्तिथी उत्तम राहील. कामात उत्साह असेल.
आरोग्य दृष्टी- महिन्याच्या सुरुवातीला आरोग्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात व इम्युनिटी ची कमतरता भासू शकते.
घरात लक्ष्मी येण्याचे संकेत- मित्रांनो माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे. त्यामुळे तुम्हाला जवळ घुबड दिसत असेल तर तुमच्यावर लवकरच माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. जेथे घुबड असते तेथे माता लक्ष्मी जरूर असते. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर माता लक्ष्मीचा जप करायला सुरुवात करा. असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल व परत जाईल.
जर तुमच्या घरातील एखादी वनस्पती सुखली असेल परंतु ती पुन्हा हिरवी होत असेल तर असे समजावे की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. जर अचानक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घुस दिसली तर असे समजावे की तुमचे दिवस बदलणार आहे.
सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला शंका चा आवाज ऐकायला आला तर लक्ष्मीचे आगमन हे संकेत मानले जातात. जर तुम्हाला स्वप्नांमध्ये कुंभार घडा बनवताना किंवा माठ बनवताना दिसला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता लवकरच प्रवेश करणार आहेत.
देवाण-घेवाण करताना पैसे तुमच्या हातातून पडले तर असे समजा की तुम्हाला धनलाभ होणार आहे. जी व्यक्ती स्वप्नामध्ये मोती हार व मुकुट बघतो त्याच्या जीवनात माता लक्ष्मी स्थिर आहे .
मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले गेले आहे की जेव्हा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते तेव्हा प्रत्येक प्रकारच्या लोकांचे व्यवहार व जीवन बदलते. अहंकार कमी होतो व पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.