२८ सप्टेंबर दुपारी तीन वाजता या ४ राशींना प्रेम आणि पैसा दोन्ही एकदम मिळणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदलत असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडून येत असतात. जर ज्योतिष शास्त्रानुसार ही ग्रहांची हालचाल योग्य असेल तर मनुष्याच्या आयुष्यात त्याचे अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. परंतु ही हालचाल योग्य असेल तर मनुष्याला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते बदलाव हा निसर्गाचा नियम आहे.

तो सतत चालू राहतो त्याला थांबवणे कधीही शक्य नाही. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला ४ राशी विषयी सांगणार आहोत महत्त्वाच्या बाबतीत कामाची फाईल सर्व बाजूने व्यवस्थित असल्याशिवाय ती वरिष्ठांकडे सोपवू नका. जीवनात चालू असलेला धावपळीमुळे तुम्हाला आपले महत्त्वाचे व आवडते काम करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल व तुम्ही हे काम करण्यासाठी यशस्वी व्हाल.

तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाच्या उबमध्ये तुम्हाला आज फक्त राजेशाही वाटेल. रखडलेले उपक्रम सुरू करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. नव्याने चालून आलेल्या संधीचे तुम्ही सोने कराल गृहिणींना आज काटकसर करायची आवश्यकता नाही. धार्मिक कामासाठी धन खर्च होईल लोक सल्ला मागतील. कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जा कामावर अधिक लक्ष केंद्रित करा.

जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान्य चोरी होऊ शकते. कुटुंबातले व्यक्तींसोबत पैशांच्या बाबतीत आज तुमचे वाद होऊ शकतात पैशांना घेऊन तुम्ही कुटुंबातील व्यक्तींसोबत स्पष्ट राहायला हवे.

आता पण निश्चितपणे आणि सुख शांती मध्ये घरात वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची मदत झाल्याने तुम्ही अनेक कामे वेळेवर पूर्ण कराल व अपूर्ण असे कोणतेही काम राहणार नाही. श्री लक्ष्मीच्या कृपेने मर्यादीत खर्च आपल्या डोक्याचा ताण वाढवणार नाही. उपलब्ध प्राप्तीचे योग आहेत पद प्रतिष्ठा मिळेल. मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करणे आवश्यक आहे.

कन्या राशी- तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. विवाह बंधनात गुंतवण्यासाठी हा काळ उत्तम आहे त्यासोबतच तुमचे प्रेम असफल ठरेल. अतिरिक्त ज्ञान व कौशल्य शिकून घेण्यासाठी तुम्ही जर अतिरिक्त वेळ खर्च केला तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल.

प्रवासासाठी आजचा दिवस योग्य नाही गेल्या कित्येक दिवसापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या व्यवहारिक आयुष्यावर याचा परिणाम होत आहे परंतु आजच्या दिवशी या सर्व प्रश्न सुटतील.

उपाय- आर्थिक स्थिती मजबूत बनवण्यासाठी सूर्यदेवाला लाल फुल अर्पण करा.

वृषभ राशी- बहुतांश घटना आपल्या मनानुसार घडल्याने तुम्ही उत्साहाने फडफडत असतात. प्रसन्नदाई असा आजचा दिवस असेल जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीकडून एखादी सल्ला मिळू शकतो. यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सतत हसतमुख स्वभावामुळे व आनंददायी वागणुकीमुळे तुमच्या शेजारच्या व्यक्तींना सुख लाभेल.

शारीरिक अस्तित्व आता गौण्य आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमच्या शत्रूंना आज त्यांच्या कु कर्माचे परिणाम भोगावे लागतील. टीव्ही व मोबाईलचा वापर करणे चुकीचे नाही परंतु अधिक वापरामुळे तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. तुमचे व्यवहारी आयुष्य खूप सुंदर आहे आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन बनवा.

उपाय- सकाळी उठल्या उठल्या ज्योतिर्लिंगाचे दहावेळा उच्चारण करून तुम्हाला बिझनेस किंवा नोकरीमध्ये उन्नती होईल.

धनू राशी- अती खाणे आणि उच्च कॅलरी असलेला आहार टाळणे आपल्या साठी आवश्यक आहे. आर्थिक आघाडीवर झालेल्या सुधारणा तुम्हाला महत्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतिल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा आज तुम्ही एखाद्याचे हृदय तूटण्यापासून वाचवाल.

तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल ऑफिसमध्ये तुमची आज कौतुक केले जाईल या राशीतील व्यक्तींना स्वतःला समजून घेण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटत असले की या जगातील गर्दी मध्ये तुम्ही कुठे तरी हरवून गेलेले आहात तर आपल्या साठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्तम दिवस अनुभवाल.

उपाय- चांगल्या आरोग्यासाठी कशामध्ये लाल रंगाचा रुमाल ठेवा.

कुंभ राशी- घरातील आर्थिक ताणतणावांमुळे तुम्ही चिंतेत राहाल परंतु हा तणाव जर तुम्ही दडपण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या शारीरिक समस्या वाढतील त्यामुळे शारीरिक क्रिया करणे आवश्यक आहे. विचित्र विशिष्ट परिस्थिती सोडून देणे महत्त्वाचे ठरेल.

आज तधनसंचय करण्यासाठी आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी बोलण्याचा तुमचा फायदा आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला मदत करेल. अल्पपरिचित व्यक्तींशी आपल्या खाजगी वस्तू बोलू नका थोड्या फार अडचणी सोडल्या तर तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी यशस्वी व्हाल.

तुम्ही तुमच्या संकल्पना योग्यरीत्या मांडल्या आणि तुमच्या कामांमध्ये शेवटपर्यंत जिद्द आणि चिकाटी दाखवली तर तुम्ही प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठराल. तुमचा पती किंवा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार आज तुम्ही मनमोकळेपणाने सांगू शकता. खूप काळानंतर तुम्ही आपल्या प्रिय व्यक्ती सोबत वेळ घालवू शकतात.

उपाय- निरोगी राहण्यासाठी गुरुवारी तेलाचा वापर टाळा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *