आजच्या रविवार पासून अचानक चमकून उठेल या राशींचे नशिब, घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष राशी- मेष राशी वर शनीची विशेष कृपा बरसणार आहे उद्याच्या शनिवार पासून शनी देव आपल्याला शुभ फळ देणार आहेत. शनीची शुभ दृष्टी आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत शनी आपल्याला खूप शुभ फळ देणार आहेत. चालू असलेली आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे त्याशिवाय अनेक दिवसापासून आपली पडून राहिलेली कामे आता या काळमध्ये पूर्ण होणार आहे.

हा काळ आपल्या राशीसाठी अत्यंत अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहे प्रेम जीवनात किंवा व्यवहारी आयुष्यामध्ये पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात वैभवाचे दिवस येणार आहे. भाऊ बंधुकीत अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मीटणार असून कोर्टातील खटले आपल्या बाजूने सुटणार आहे.

सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे या काळात आपल्या मानसन्मान आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणारा असल्यामुळे या काळामध्ये चुकीचा कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल. व्यसनांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे त्या सोबतच कार्यक्षेत्रात मन लावून केलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

कर्क राशी- कर्क राशींच्या जीवनात आनंदाची बहार यायला सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवीन आकार देणारा काळ ठरणार आहे. या काळात शनिदेवाची कृपा आपल्यावर बरसणार असून ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात.

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. आपण मागच्या काळात केलेल्या चांगल्या कर्माचेफळ आपल्याला या काळात मिळू शकते. आपल्या कामात केलेले बदल आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत.

नोकरीच्या क्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. प्रत्येक शनिवारी भगवान शनीला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

सिंह राशी- उद्याच्या शनिवार पासुन पुढे येणारा काळ सिंह राशीसाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ दिसून येईल गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनाला सतावणारी चिंता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

व्यवसाय किंवा व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांकडुन आपले कौतुक होईल. नाते संबंधात सुधारणा घडवून येणार आहे. समाजात पद प्रतिष्ठा व किर्तीमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

कन्या राशी- कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ आपल्यासाठी सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून शुभकाळाची सुरवात होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. हाती घेतलेल काम योग्य वेळेवर पूर्ण होणार आहे या काळात राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होण्याचे संकेत आहे.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नव्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार असल्याने उद्योग व्यवसायात भरभराट पाहायला मिळणार आहे. प्रेम जीवनात आनंदाचे योग येतील,प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले आपले प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यशात उतरतील.

नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन तुम्ही नव्या कामांची सुरूवात करणार आहात. हा काळ अनुकूल आहे परंतु कोणाच्याही बोलण्याला भोले पडू नका. आर्थिक गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करताना मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवून गोडी गुलाबीने कामे करून घेण्याची आवश्यकता आहे. या काळात प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे उडीद व लोखंड अर्पण करणे आपल्यासाठी शुभ आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरू शकतो. त्यामुळे या काळात मन लावून प्रयत्न करने अत्यन्त आवश्यक आहे. मन लावून केलेले कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण होण्याचे संकेत आगेत. भविषयाविषयी आपण रंगवलेले स्वप्न आता साकार होण्याची योग बनत आहेत. स्वतःमध्ये असणाऱ्या कालागुणांचा योग्य उपयोग करून खूप मोठे यश संपादन करून दाखवणार आहेत.

शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्याने हा काळ अनुकूल ठरणार आहे. शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्याने जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मानसिक ताणतणाव व मनावर असलेले दर्पण आता दूर होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होनार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांची सुरुवात करु शकतात.

प्रेम जीवनात बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे गरजेचे आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक अनुकूल घडामोडी घडून येणार आहे. भविषयाविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. शनीची विशेष कृपा असल्यामुळे या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

मिन राशी- मिन राशीवर शनीचा आशीर्वाद बरसणार आहे. आपल्या कार्य क्षमतेत वाढ दिसून येईल. मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. उद्योग,व्यवसाय व व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत.

कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. भौतिक सुख संपत्तीत वाढ दिसून येईल. नोकरीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होऊन सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. या काळात आपले सामाजिक संबंध सुधारतील.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *