घरात या ठिकाणी ठेवा मीठ गरिबी कधीच येणार नाही, घरगुती भांडण संपतील व तुम्ही पैसे मोजून मोजून कंटाळाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन असणे का आवश्यक आहे हे आपण मिठापासून शिकले पाहिजे. मित्रांनो ज्याप्रमाणे मिठाचे आपल्या जेवणामध्ये काय महत्व आहे ते आपण चांगल्याप्रकारे जाणतो. व आपल्याला हे ही माहिती आहे की खाण्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ घातले गेले तरच जेवणाचा स्वाद वाढतो.

खाण्यात कमी किंवा जरूरत पेक्षा जास्त मीठ हे जेवणाची चव बिघडवते. त्याचबरोबर तब्येतीच्या दृष्टीने सुद्धा जास्त मीठ खाणे हानिकारक असते. मित्रांनो तसेच आपल्या जीवनात काही महत्वपूर्ण वस्तूंची कमतरता किंवा अधिकता कोणतेही सुख आपल्या जीवनात आणू शकत नाही. मात्र दोन्ही एक प्रकारची हानिकारक च असतात.

जर वैज्ञानिक दृष्टीने सांगायला गेले तर मिठाचे योग्य प्रमाण आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आपल्या मेंदूच्या स्थायी राहण्यासाठी मीठ अत्यन्त उपयुक्त आहे. त्याशिवाय ज्योतिष शास्त्रात मिठाचे साधारण महत्व सांगितले गेले आहे. मीठ आपल्या जेवणात स्वाद वाढवण्याचे काम तर करतेच त्याशिवाय आपल्या जीवनात सकारात्मकता वाढवण्याचे काम सुद्धा करते.

ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगितले आहे त्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व दशा दोन्ही बदलवू शकतो. मात्र एक चिमटी मिठात एव्हढी क्षमता असते की ते आपल्याला लंकाचा राजा सुद्धा बनवू शकते. तर मित्रांनो आज आपण मिठापासून केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे प्राचिन युगापासुन वापर केले जातात.

परंतु काही लोक या गोष्टींपासून अजूनही दूर आहे या गोष्टींची आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेले आहे. तर मित्रांनो मिठाला सुख-समृद्धीचे भंडार मानले गेलेले आहे आणि मिठामध्ये एवढी ताकद असते की ते आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जेला आपल्या मध्ये ओढून घेते. व सकारात्मक ऊर्जा वातावरणामध्ये पसरवते.

म्हणून मित्रांनो आपल्या घराच्या चारी कोपऱ्यामध्ये थोडे वाटेमध्ये खडे मी ठेवा. व घर पूसण्याच्या पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून घर पुसा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते व आपल्या घरातील एखाद्या सदस्याचे वारंवार भांडण होत असतील किंवा क्लेश होत असतील तर हे सर्व बंद होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जर आपल्या घरातील बाथरूममध्ये जर कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर त्याचा प्रभाव आपल्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्तींवर पडत असतो. घरातील सर्व सदस्य एकामागोमाग आजारी पडू लागतात त्यासोबतच आपल्या घरातील आर्थिक स्थितीमध्ये ही याचा परिणाम दिसून येतो.

मित्रांनो तर वास्तु क्षेत्रांमध्ये याचा उपाय सांगितला आहे आपण आपल्या आंघोळीच्या घरामध्ये एका काचेच्या बाटली मध्ये मीठ भरून ठेवायचे आहे व प्रत्येक आठवड्याला ते मीठ आपल्याला बदलायचे आहे यामुळे आपली वास्तुशास्त्र दूर होतात व नकारात्मकता निघून जाते. व आपली आर्थिक क्षमता मजबूत होते.

तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे आपले घराचे मुख्य द्वार हे आपल्या घरातील सर्वात संवेदनशील ठिकाण आहे इथूनच आपल्या घरामध्ये एखादी नकारात्मक उर्जा प्रवेश करते. म्हणून प्रवेश दरवाजा वर एखाद्या लाल कपड्यांमध्ये खडेमीठ लटकावून ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या दारातच थांबेल व तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील स्त्रियांना किंवा मोठ्या व्यक्तींना नजर उतरवताना बघितले असेल त्या स्त्रिया नजर उतरवायला मोहरी बरोबर मिठाचा सुद्धा वापर करतात. मीठ दृष्टीदोष दूर करत असते व नकारात्मकता बाहेर काढत असते. मुलांना जर नजर लागली तर स्नान करणाच्या पाण्यामध्ये मीठ घाला.

पाचवी गोष्ट म्हणजे राहू-केतू च्या दृष्ट प्रभावाला दूर करण्याचे काम सुद्धा मिठ करत असते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याने हात धुवून झोपा. त्यामुळे रात्री ज्या वाईट शक्ती सक्रीय होतात व तुम्हाला जी वाईट स्वप्ने पडतात त्यामुळे तुम्हाला मुक्ती मिळेल.

जर तुमच्या घरामध्ये सदैव भांडण होत असतील किंवा तुमच्यामध्ये वाद होत असतील तर सदैव मिठाचा प्रयोग करा. मिठामुळे तुम्ही घरामध्ये खुशी आणू शकतात त्या शिवाय रात्री कोणत्याही व्यक्तीला मीठ देऊ नका.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *