आजपासून- २४ सप्टेंबर २०२१ या ६ राशींचे कोणीच काहीही बिघडवू शकणार नाही, आता मनमोकळे पणाने वागा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या हालचाली मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडत असतात जर एखाद्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये हे बदल सकारात्मक असतील तर मनुष्याला त्याचे खूप आनंददायी परिणाम मिळतात परंतु हे बदल नकारात्मक व अशुभ असतील तर मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि त्याला थांबवणे कधीही शक्य नाही. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा राशी विषयी सांगणार आहोत की आजच्या दिवशी तुमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही तुमच्यामध्ये तेज आत्मविश्वास व ऊर्जा दिसून येईल. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणतेही काम हातात घेतला तर ते शंभर टक्के पूर्ण कराल.

यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि नफा मिळवून देणारा असणार आहे तुम्हाला व्यवसायिक भागीदाराचा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ उत्तम वातावरण निर्माण करुन देत आहे याचा फायदा घ्या.

जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आजच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करू शकतात कामाच्या ठिकाणी प्रशासकीय समस्या असू शकते. आज गुंतवणुकीच्या नसल्यामुळे राजकीय फायदा जास्त होऊ शकतो. व्यापक अनुभव असलेल्या लोकांना जवळून व्यवसायाचे मार्गदर्शन घ्या. पण तुमच्या मधील काही व्यक्तींना उदरनिर्वाह करण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल.

वृषभ राशी- तुमच्या आकर्षक वागणुकीमुळे तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घ्याल. दीर्घकालीन दृष्टिकोन लक्षात ठेवून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सहकुटुंब सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणे अधिक आनंद मिळेल. जर आजच्या दिवशी तुम्ही प्रेम मिळवण्याची संधी वाया घालवली नाही तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल.

आपल्या जोडीदाराने आपल्याला दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर भांडण करत बसू नका शांतपणे बसून विचार करून निर्णय घ्यावा व गुंता सोडवा. कुठल्यातरी चिंतेतून मुक्त होण्यासाठी तुम्ही कोणत्यातरी धार्मिक स्थळ मंदिर गुरुद्वार किंवा इतर धार्मिक स्थळी आपला वेळ घालवू शकतात. तुमचा जोडीदार तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे.

कर्क राशी- तुमचे मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाही त्यामुळे तुम्ही निराश व्हाल. राग आपली निर्णय क्षमता कमी करतो व तुमचे नुकसान करतो म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होऊन बसतिल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी धनलाभ करून देऊ शकतो.

छोट्या गोष्टीचे कौतुक करून घेणे आणि कोणतेही छोटे काम पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रियजनांना सोबत काढलेल्या सुट्टी साठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. नोकरीची जोडलेल्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही नकळतपणे चुका करू शकतात त्यामुळे तुमचे सिनियर तुम्हाला रागावू शकतात.

व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची शक्यता आहे आज तुम्ही एक नवीन पुस्तक खरेदी करून एखाद्या रूम मध्ये तुम्हाला स्वतःला अडकवून ते पुस्तक वाचण्यासाठी पूर्ण वेळ घालवु शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

सिंह राशी- कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करण्याचा प्रयत्न करा. पैशांची किंमत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जाणून घेत आहात म्हणून आजच्या दिवशी तुम्ही वाचवलेले दन तुमच्या खूप जास्त कामात येऊ शकते. आणि आज तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर येऊ शकतात कुटुंबातील ताणतणाव मुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.

वाईट काळ आपल्याला खूप काही शिकवून जातो स्वतःच्या पाठीवर थाप देण्यात व आपली स्वतःची कौतुक करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. आणि आयुष्याचे धडे गिरवा. आपल्या जीवनसाथी चे मूळ चांगले वाटत नाही त्यामुळे सर्व गोष्टी काळजीपूर्वक हाताळा.

कामाच्या ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीशी खूप दिवसापासून बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. कार्यक्षेत्रामध्ये आज तुमचे कोणते तरी महत्त्वाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे ते करण्यामध्ये तुमची संध्याकाळची वेळ खराब होऊ शकते. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमच्यात व तुमच्या जोडीदाराला मध्ये वाद होईल.

मकर राशी- तुमच्या आकर्षित वागणुकीमुळे व बोलण्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचे लक्ष स्वतःकडे विचलित करून घ्याल. एक गोष्ट लक्षात ठेवा की दुखाच्या काळी तुम्ही साठवून ठेवलेले दोनच तुमच्या कामी येते म्हणून धनाची साठवण करायला विसरू नका. अभ्यासाच्या वेळी बाहेरील गोष्टींकडे किंवा उपक्रम याकडे तुम्ही लक्ष दिल्याने पालकांच्या रागाचे तुम्हाला कारण व्हावे लागेल.

आपल्या पालकांना खूश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. प्रेम प्रकरणांमध्ये तुमच्यामध्ये गैरसमज होईल मान्यवर व्यक्तींसोबत तुम्हाला नवीन प्रकल्प व योजना सुचतिल. जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर रहा व लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. गेल्या कित्येक वर्ष तुमच्या कामाच्या तनावामुळे तुमच्या व्यवहारिक आयुष्यावर याचा परिणाम होत आहे परंतु आज या सर्व तक्रारी दूर होतील.

धनू राशी- तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल आज तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडे जाणे तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकेल. विवाह बंधनात गुंतवण्यासाठी हा काळ उत्तम आहे त्यासोबतच तुमचे प्रेम असफल ठरेल.

अतिरिक्त ज्ञान व कौशल्य शिकून घेण्यासाठी तुम्ही जर अतिरिक्त वेळ खर्च केला तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल. प्रवासासाठी आजचा दिवस योग्य नाही गेल्या कित्येक दिवसापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या व्यवहारिक आयुष्यावर याचा परिणाम होत आहे परंतु आजच्या दिवशी या सर्व प्रश्न सुटतील.

कुंभ राशी- बहुतांश घटना आपल्या मनानुसार घडल्याने तुम्ही उत्साहाने फडफडत असतात. प्रसन्नदाई असा आजचा दिवस असेल जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीकडून एखादी सल्ला मिळू शकतो. यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सतत हसतमुख स्वभावामुळे व आनंददायी वागणुकीमुळे तुमच्या शेजारच्या व्यक्तींना सुख लाभेल.

शारीरिक अस्तित्व आता गौण्य आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमच्या शत्रूंना आज त्यांच्या कु कर्माचे परिणाम भोगावे लागतील. टीव्ही व मोबाईलचा वापर करणे चुकीचे नाही परंतु अधिक वापरामुळे तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. तुमचे व्यवहारी आयुष्य खूप सुंदर आहे आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन बनवा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *