महासंयोग २२ सप्टेंबर पासून पुढील ६ वर्षे या ६ राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्रांची उपस्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणत असते. ग्रहांचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात प्रगती घडवून आणत असतो. जेव्हा ग्रहदशा अनुकूल बनते तेव्हा नशिबाचे दार उघडायला वेळ लागत नाही. दिनांक २२ सप्टेंबर पासून असाच काहीसा शुभ सकाळ या ६ राशिच्या जीवनात येणार असून ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे.

आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही आपल्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असलेल्या अनंत अडचणी आता समाप्त होणार आहे. मित्रांनो दिनांक २२ सप्टेंबर रोजी ग्रहांचे राजा बुध हे राशि परिवर्तन करणार आहे.

भाद्रपद कृष्णपक्ष रेवती नक्षत्र दिनांक २२ सप्टेंबर रोजी बुधवार ग्रहांचे राजा बुध हे राशी परिवर्तन करणार असून ते कन्या राशीतून तूळ राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहे. तूळ राशीमध्ये आधीपासूनच शुक्र विराजमान आहे त्यामुळे बुध आणि शुक्राचे एकाच राशीमध्ये असणे हा शुभ संयोग बनत आहे.

बुध हे उद्योग व्यापार गणित कला या गोष्टींचे कारक ग्रह आहेत. तर मित्रांनो बुध राशीचे तुळ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन या सहा राशींचे भाग्यदय घडवून आणणार आहे. आपल्या जीवनात आता अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संख्येत आहे. या काळामध्ये भविष्याविषयी लागणारी आपल्याला भीती कमी होणार आहे.

त्या सोबतच भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लागणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहे. करियर मध्ये आनंददायी घडामोडी घडून येणार आहे या काळामध्ये आपल्या भौतिक क्षमतेचा विकास घडून येणार आहे.

मेष राशी- बुधाचे तुळ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन मेष राशि साठी लाभ ठरण्याचे संकेत आहेत. बुध आपल्या सप्तम भावा मध्ये प्रवेश करत आहे. उद्योग व्यवसाय व व्यापारामध्ये याचा अत्यंत शुभ परिणाम दिसून येईल त्यासोबतच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे करियरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे आपल्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा घडून येणार आहे. आपण केलेले कोणतेही काम यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे आपण केलेल्या कोणत्याही कामाचे कौतुक सुद्धा होईल. आर्थिक दृष्टीने हा काळ लाभदायक करण्याचे संकेत आहे.

मिथुन राशी- बुधाचे होणारे हे राशि परिवर्तन मिथुन राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. बुध आपल्या राशीच्या पंचम भावा मध्ये प्रवेश करत आहे आपल्या करिअरच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपण निश्चित केलेले ध्येय प्राप्त होणार आहे नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.

नोकरी करणाऱ्यांसाठी सुखाचे दिवस येणार आहेत या काळात आपल्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय लाभदायी ठरणार आहे समाजामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा दिसून येईल. विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

कन्या राशी- बुधाचे कन्या राशि मध्ये होणारे भाषांतर कन्या राशीचा भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत. बुध आपल्या राशीचे स्वामी मानले जातात त्यामुळे बुध या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत. बुध हे आपल्या राशीच्या तृतीय भावा मध्ये प्रवेश करत असून या काळामध्ये आपल्या संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत.

वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बहार येणार असून अतिशय शुभ फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापारात धनलाभ होण्याचे संकेत आहेत. साहित्य कला आणि पत्र तारिका याच्याशी जोडलेल्या लोकांसोबत हे वचन अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

तूळ राशी- आपल्या राशीत होणारे बुधाचे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकते. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल प्रेमी युगलांसाठी आनंदाचा दिवस येणार आहे.

प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कौशल्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल समाजात मानसन्मानात वाढ होईल. आपण एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता.

मकर राशी- बुधाचे हे राशी परिवर्तन मकर राशि साठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. सरकार दरबारी आणलेले कामे या काळात पूर्ण होणार आहे अनेक दिवसापासून अडलेल्या आपल्या योजना या काळामध्ये पूर्ण होणार आहे.

जीवनाला सुंदर आणि समृद्ध बनवण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरणार आहे. व्यवहारिक जीवनात सुखाचे दिवस येतील पती-पत्नीमधील प्रेम मध्ये वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.

मिन राशी- बुधाचे कन्या राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन मीन राशि साठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या काळात करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये अनेक लाख प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय अथवा व्यापाराच्या दृष्टीने एखादी मोठी खुशखबर तुमच्या कानावर येऊ शकते.

नोकरीत भरतीचे योग येणार आहे या काळामध्ये आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. बुधाच्या कृपेने हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *