नमस्कार मित्रांनो.
नशिबाचे खेळ खूप निराळे असतात ते कधी राजाला लंक तर कधी लंकाला राजा बनवतात. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक किंवा नकारात्मक बदल घडून येत असतात ज्या राशीच्या जीवनासाठी हे बदल शुभ असतात त्यांच्यासाठी शुभ परिणाम देतात ज्यांच्यासाठी अशुभ असतात त्यांना ते अशोक परिणाम देतात.
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांचा प्रभाव मनुष्याचे भाग्यदय घडून यायला व ईश्वरी शक्तीचा प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक आश्चर्यजनक घडामोडी घडवून आणण्यासाठी अनुकूल असते. भाद्रपद पौर्णिमेपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येणार आहे.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त असून भाद्रपद महिन्यात येणारी पोर्णिमा ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. या पौर्णिमेला केलेली पूजा खूप फलदायी मानले जाते भाद्रपद महिन्यात येणार्या पौर्णिमेला पोस्ट दायी पौर्णिमा असेही म्हटले जाते.
या दिवशी माता लक्ष्मी व भगवान सत्यनारायण यांची पूजा केली जाते या दिवशी मान्यता आहे की चंद्र आपल्या सोळा कलांनी युक्त असतो त्यामुळे या दिवशी व्रत व उपासना केल्या जातात शास्त्राद्वारे पौर्णिमेला केले जाणारे व्रत ही सर्व व्रतापेक्षा श्रेष्ठ मानले जातात.
ज्योतिष शास्त्रानुसार चंद्राला मनाचे कारक मानले जाते चंद्राचा प्रभाव मनावर पडत असतो मान्यता आहे की या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःखांचा नाश होतो व मनोवांचीत फल प्राप्त होते.
भाद्रपद शुक्ल पक्ष शततारका नक्षत्र दिनांक २० सप्टेंबर उत्तर रात्र ५:२९ यांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून २० सप्टेंबर उत्तर रात्री पाच वाजून वीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पुढे येणारा काळ या राशींसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा मुळे आपले भाग्य संपूर्ण उठणार आहे आता आपल्या जीवनातील नकारात्मक स्थितीमध्ये बदल घडून येणार आहे. आपल्या जीवनात घडून येणाऱ्या नकारात्मक किंवा अशुभ घडामोडी आता समाप्त होणार आहे.
आपल्या जिवनातील वाईट काढ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भाग्य या काळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून आपल्या जीवनाचा प्रवास सकारात्मक वाटेकडे सुरू होणार आहे.
सुख समृद्धी व ऐश्वर्याने आपले जीवन फुलून येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्राला आर्थिक चालना प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. व्यवसायामध्ये भरभराट पाहायला मिळणार आहे.
आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत त्या आहेत मिथुन, कुंभ, धनु, कन्या, सिंह, कर्क.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.