आर्थिक परिस्थिती मजबूत बनवण्यासाठी व आर्थिक आवक वाढवण्यासाठी करा हे सोपे तोडगे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपली आर्थिक परिस्थिती मजबूत असेल तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो प्रत्येक सुख मिळू शकतो. मित्रांनो हे आपल्या हातात आहे की, आपली आर्थिक परिस्थिती कशी असावी आणि आपण ते कशी करू शकतो. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आहे सोपे तोडगे घरातल्या घरात करून तुमची आर्थिक परिस्थिती वाढवू शकतात तुमची आर्थिक आवक वाढवू शकता.

बिझनेस असेल व्यापार असेल किंवा तुमचे काम करण्याचे ठिकाण त्या मध्ये तुम्ही प्रगती मिळवू शकता. मित्रांनो घरांमध्ये आर्थिक परिस्थिती बळकट असण्यासाठी आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा असणे अत्यंत आवश्यक असेल तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर असेल तर आपण आर्थिक दृष्ट्या अतिशय मजबूत असू. जर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर असेल तर तुमची आर्थिक आवक वाढून तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी वाढते.

तर मित्रांनो हे काही सोपे तोडगे आहे जे करून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत बनू शकते. मित्रांनो यातील पहिला तोडगा असा आहे की तुम्ही घरामध्ये एक शंख ठेवावा शंख हा लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो म्हणून आपण एक ओरिजनल शंख आणून आपल्या देवघरामध्ये ठेवावा. तर मित्रांनो तुम्हाला पांढऱ्या रंगाचा शंख आणून त्याचा अभिषेक करून त्याला देवघरात देवाबरोबर स्थापन करावे.

आणि रोज सकाळी संध्याकाळ त्याच पूजन करावे. दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला रोज एक चुटकी साखर तुमच्या घराबाहेर ठेवायची आहे. आता हा उपाय कसा करावा ते तुम्ही रोज देवपूजा करताना एक चिमूटभर साखर घ्यावी. आणि दुसऱ्या दिवशी तेथे परत एक चिमूटभर साखर घ्यावी. आणि आधी घेतलेली साखर होती ती साखर मुंग्यांना टाकावी. अस रोज कराव.

मित्रांनो तिसरा उपाय म्हणजे तुम्ही जेव्हाही पैसे घरी आणाल म्हणजे तुम्ही व्यसपरातून किंवा नोकरीतून कमावलेले पैसे जेव्हा घरी आणणार तेव्हा ते पैसे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. रात्रभर ते पैसे तुम्हाला देवघरातच राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुम्हाला जे घ्यायच आहे. जो खर्च करायचा आहे तो त्या पैशातून तुम्ही करू शकतात.

पुढचा तोडगा म्हनजे मित्रांनो तुम्ही व तुमच्या घरात जी व्यक्ती कमावतात त्यांनी प्रत्येक महिन्याला ११ रुपये बाजूला काढून ठेवायचे आहे आणि तुम्हाला वाटणार की आता आपल्याकडे चांगली रक्कम जमा झाली आहे तेव्हा त्याच पैशातून देवासाठी काहीतरी करा.

म्हणजे तुम्ही चांदीची गणपतीची मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *