बायको गेली २५ वेळा पळून, गावातील सर्व लहान-मोठ्या पुरुषांशी ठेवले संबंध,नवऱ्याला समजल्यावर झाले असे…

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

असे म्हटले जाते की, प्रेम आणि युद्धात सर्वकाही माफ असत. लोक प्रेमात समाजाच्या सर्व भिंती ओलांडतात आणि समाजात जे चुकीचे समजले जाते ते सर्व करतात. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल की अभिनेते किंवा अभिनेत्री त्यांच्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत आनंदी जीवन जगण्यासाठी घरातून पळून जातात.

हे फक्त चित्रपटांमध्ये होत नाही. वास्तविक जीवनात देखील असे झाले आहे ज्यात प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांसोबत पळून गेले आहेत. पण आजकाल चर्चेत असलेल्या बातम्या वेगळ्या आहेत. एक महिला एक नाही दोन नाही २५ वेळा २५ प्रेमीसोबत पळून गेली आहे.

महिला ३ मुलांची आई आहे- हे वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.आसाम मधील एक ४० वर्षीय महिला गेल्या १० वर्षात २५ वेळा तिच्या प्रेमींसह पळून गेली आहे. प्रत्येक वेळी ती तिच्या वेगवेगळ्या प्रेमींसोबत पळून जाते.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा ती स्त्री तिच्या सासरच्या घरी परतते तेव्हा तिचा नवरा आणि तिचे कुटुंबीय तिला नेहमी माफ करतात.महिलेच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत आणि त्याला ३ मुले देखील आहेत. त्यापैकी मोठ्या मुलीचे वय ६ वर्षे, मुलाचे वय ३ वर्षे आणि सर्वात लहान मुलाचे वय ३ महिने आहे. महिलेचा पती मफिजुद्दीन व्यवसायाने गाडी चालक आहे.

हे कुटुंब भारतातील आसामच्या धिंग लाहकर गावात राहते. मफिझुद्दीन म्हणाला- “माझे लग्न २०११ मध्ये झाले होते, तेव्हापासून माझी पत्नी तिच्या वेगवेगळ्या प्रेमींबरोबर सुमारे २५ वेळा पळून गेली आहे. प्रत्येक वेळी ती परत येते, ती वचन देते की ती पुन्हा करणार नाही, पण प्रत्येक वेळी ती आपले वचन विसरते.

काही दिवसांपूर्वी ती पुन्हा पळून गेली : मफिझुद्दीनने सांगितले की बऱ्याच वेळा त्याची पत्नी परत येते आणि म्हणते की ती तिच्या मामाच्या घरी गेली होती आणि काहीवेळा ती म्हणते की ती तिच्या आजारी नातेवाईकाला भेटायला गेली होती. मफीझुद्दीन म्हणाला- “आम्हाला तीन मुले आहेत. मुलांचे संगोपन आणि काळजी घेण्यासाठी मी पुन्हा माझ्या पत्नीला समजून घेतो.

नुकत्याच घडलेल्या घटनेचे वर्णन करताना पती म्हणाला- ५ सप्टेंबर रोजी, जेव्हा मी कामावरून घरी परतलो, तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले की माझी पत्नी माझ्या ३ महिन्यांच्या मुलाला शेजाऱ्याकडे सोडून पळून गेली आहे. शेजाऱ्याला तिने सांगितले की ती शेळीसाठी चारा घेणार आहे. पण ती परत आली नाही.

पतीने सांगितले की घरातून पळून जाण्यापूर्वी तिने तिच्यासोबत २२ हजार रुपयेही घेतले होते. या वेळी ती कोणासोबत पळून गेली हे पतीलाही माहित नाही. माध्यमांशी बोलताना मफिझुद्दीन म्हणाला की तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो, म्हणून तो तिला पुन्हा समजून घेईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *