नमस्कार मित्रांनो.
आपल्या घरामध्ये धान्य भरलेले असते मग त्यात गहू डाळ किंवा तांदूळ असते तर मित्रांनो तांदूळ हे प्रामुख्याने सर्वांच्या घरामध्ये भरलेले असतात. तर मित्रांनो तुम्हाला या तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे तांदूळ हे प्रत्येक पूजेमध्ये वापरले जातात.
प्रत्येक पूजेमध्ये देवतांना तांदूळ अर्पण केला जातो प्रत्येक पूजा ही तांदूळ शिवाय अपूर्ण मानली गेली आहे. लग्ना मधेही अक्षता शिवाय लग्न अपूर्ण मानले जाते म्हणून या तांदळाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे. व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत असू द्या त्याच्या घरात तांदूळ असतातच.
त्यामुळे आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे तुमच्या धान्यात मध्ये वाढ होईल आणि तुमच्या घरांमध्ये अन्नाची कधीच कमतरता जाणवणार नाही. अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न होईल तर मित्रांनो आता ही वस्तू तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेस बनवून तुम्ही आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकू शकतात.
आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो तुम्हाला एक सफेद रंगाचा कापड घ्यायचा आहे. तुम्ही घरातील कोणताही कापड देऊ शकता फक्त तो कापड वापरला गेलेला नाही पाहिजे तर त्या कापडामध्ये तुम्हाला एक रुपयाचा शिक्का टाकायचा आहे आणि त्यासोबतच पुजेची सुपारी सुद्धा टाकायची आहे असे करून त्या का पळाला तुम्हाला गाठ मारायची आहे.
म्हणजे पोटली सारखं बनवायचं आहे. एक रुपयाचा शिक्का आणि सुपारी टाकल्यावर तो कापड तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे. त्यानंतर तो कापड किंवा सुपारी त्याच ठिकाणी कायमचा राहू द्यायचा आहे तो कधीही त्या ठिकाणाहून काढायचा नाही त्याचे विसर्जन करायचे नाही किंवा त्यामध्ये सुपारी आणि शिक्का कधीही काढायचा नाही.
आणि जेव्हा तुमच्या त्या डब्यातील तांदूळ संपतील तेव्हा नवीन तांदूळ तुम्ही त्यात टाकू शकतात आणि तांदूळ काढताना जर तुमचा त्याला हात लागला तरीही काही हरकत नाही फक्त त्याला बनवू नका.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.