नमस्कार मित्रांनो.
मनुष्याच्या जीवनामध्ये काळ कधीच सारखा नसतो मनुष्यजीवन हे गतिमान असून सुख आणि दुखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बद्दल त्या ग्रह नक्षत्राच्या आधारे मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रहांची स्थिती अशुभ असते तेव्हा मनुष्याला अनेक नकारात्मक गोष्टी व नकारात्मक संकटे यांचा सामना करावा लागतो परंतु हीच ग्रहांची स्थिती शुभ बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनाचा भाग्यदय घडून यायला सुरुवात होते.
दिनांक १६ सप्टेंबर पासून अशाच काहीसा शुभ सकाळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार आहे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय सकारात्मक बनत असून आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येणार आहेत. या काळात आपल्या कार्यक्षेत्रात आणि सर्वांगीण विकासात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे यापुढे आपल्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनासाठी विशेष लाभदायी ठरणार असून आपल्या प्रगतीचा मार्ग मध्ये येणारे अडथळे आता मीटणार आहेत. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.
मित्रांनो उद्या भाद्रपद नक्षत्र उत्तराआषाढ नक्षत्र दिनांक 16 सप्टेंबर रोजी गुरुवार लागत असून ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहे. सूर्य हे नवग्रहाचे राजा मानले जातात दिनांक १६ सप्टेंबर रोजी ते सिंह राशि मधून कन्या राशि मध्ये राशि परिवर्तन करणार आहे. कुंडली मध्ये जेव्हा सूर्य मजबूत ठिकाणावर असतात तेव्हा आपला भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही.
सूर्याच्या आशीर्वादाने प्रतिष्ठा आणि मानसन्मानाची प्राप्ती होते. सूर्याच्या या राशी परिवर्तन आता संपूर्ण बारा राशी वर अशुभ किंवा शुभ प्रभाव पडणार असून या काही खास राशीसाठी हे राशि परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे. सूर्य या काळामध्ये आपल्याला अतिशय सकारात्मक फळ देणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने आपले भाग्य चमकून उठणार आहे.
सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरणार आहे. सूर्या च्या कृपेने येथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय मंगलमय ठरणार आहे या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडून येणार आहेत.
मेष राशी- सूर्याचे कन्याराशी मध्ये होणारे राशी परिवर्तन मेष राशि साठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. सूर्य आपल्या पंचम भावाचे स्वामी आहे आणि सध्या ते आता आपल्या सहाव्या भावामध्ये राशी परिवर्तन करत आहे. त्यामुळे याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील कामाला गती प्राप्त होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे सध्या हा काळ आपल्यासाठी लाभदायी ठरण्याचे संकेत आहे. आपल्या महत्वकांशी शेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. आपल्या जीवनातील प्रगतीसाठी हा काढ पोषक ठरणार आहे एखाद्या मोठ्या कर्जातून तुम्ही मुक्त होऊ शकतात. आपल्या शत्रूवर विजय प्राप्त होणार असून विरोधकांना गमती घेण्यासाठी तुम्ही भाग पाडणार आहात.
कोर्टकचेरीच्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे करिअरमध्ये प्रगती होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत बनेल.
मिथुन राशी- मिथुन राशि साठी सूर्याचे होणारे राशी परिवर्तन लाभले ठरण्याचे संकेत आहे. या काळामध्ये आपल्या भोग विलासाच्या साधनामध्ये वाढ होणार आहे या काळात आपण केलेले मनापासून केलेले काम पूर्ण होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हे राशी परिवर्तन लाभदायक ठरण्याची संकेत आहेत व्यवहारिक जीवनामध्ये तुमच्या मनाप्रमाणे घडामोडी घडून येतील.
व्यवहारी जीवनावर सूर्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या मानसन्मानात वाढ होणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा काय विशेष लाभदायी ठरणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करू शकतात.
कर्क राशी- सिंहाचे कन्या राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहे. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या एका नव्या दिशेला घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. एका नवीन दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आपल्या चाहत आणि पराक्रमा मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काजल क्षेत्राला प्रगतीची नवीन चालला प्राप्त होणार आहे उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार असून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरमध्ये प्रगती होईल.
सिंह राशी- सूर्य हे आपल्या राशीचे स्वामी आहे सूर्याचे हे राशि परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकते. या काळामध्ये आपले प्राणप्रतिष्ठा आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत यशप्राप्तीसाठी हा काढा समाधानकारक असेल.
अचानक धनलाभाचे योग जमून येणार असून आपल्या दरामध्ये वाढ होणार आहे अचानक आर्थिक प्राप्तीचे योग जमून येतिल. कार्य क्षेत्राच्या दृष्टीने काळ अत्यंत अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक वाढण्याचे संकेत आहेत.
कन्या राशी- कन्या राशि साठी सूर्याचे राशी परिवर्तन मिश्र स्वरूपाचे ठरणार आहे काही बाबतीत नुकसान तर काही बाबतीत अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळण्याचे संकेत आहे. कार्यक्षेत्रात काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला असला तरी स्वतःच्या हिमतीवर प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. आर्थिक प्राप्ती साठी आपल्याला थोडासा संघर्ष करावा लागू शकतो.
पारिवारिक सुखावर सूर्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल. उद्योग व्यापाराच्या कामांमध्ये परिस्थिती अत्यंत सकारात्मक राहणार आहे कोर्टकचेरीच्या कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे जिद्द आणि चिकाटीने केलेले कोणतेही काम यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
तुळ राशी- तूळ राशि साठी सूर्याचे होणारे राशी परिवर्तन अत्यंत सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे आपण बनवलेल्या योजना या काळामध्ये पूर्ण होणार आहे. या काळात आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला यश प्राप्त होणार आहे काळ अनुकूल असल्यामुळे ज्या कामांमध्ये मी प्रयत्न कराल त्या कामांमध्ये यशस्वीरित्या यश प्राप्त होणार आहे.
प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहे या काळामध्ये अध्यात्माची आवड आहे आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. उद्योग व्यवसायात मनाप्रमाणे घडामोडी घडून येथील बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे.
सामाजिक क्षेत्रात आपल्याला मान प्राप्त होणार आहे. नव्या आर्थिक योजना लाभदायक ठरणार आहे पारिवारिक सुखामध्ये वाढ होणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी कार्ड अनुकूल ठरणार असून दुकान किंवा जागा बदलण्यासाठी काळ चांगला आहे.
वृश्चिक राशी- सूर्याचे राशी परिवर्तन वृश्चिक राशि साठी अत्यंत लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्याचा अतिशय सकारात्मक परिणाम आपल्या राशीवर पडणार असून या काळामध्ये आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ होणार आहे. स्वतःमध्ये एखाद्या नव्या त्याची अनुभूती आपल्याला होणार असून आपल्या उत्साह मध्ये वाढ होणार आहे.
आर्थिक प्राप्ती साठी काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल. कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे कामाचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. या काळात आपल्या जीवनामध्ये अत्यंत आश्चर्यजनक घडामोडी घडून येणार आहे.
सामाजिक संबंध मधुर बनणार असून त्याचा लाभ आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये दिसणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्त होणार असून प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. धनप्राप्तीचे योग बनत आहेत.
कुंभ राशि- कुंभ राशि साठी सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्य आपल्याला शुभ फळ देणार आहे सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकते. कार्यक्षेत्रामध्ये काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो पण आर्थिक सुविधेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
तुम्ही चिकाटीने कामे करून यश खेचून आणण्यासाठी सफल ठरणार आहेत. या काळात आपल्या जीवनामध्ये अत्यंत सकारात्मक परिवर्तन घडून आणणार आहे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.