नमस्कार मित्रांनो.
हुं’डा नको मामा फक्त पोरगी द्या मला! हे गाणं कित्येक वेळा तरी तुम्ही युट्यूब टीव्ही प्रसारण माध्यमातून ऐकलं असेल. हुं’डा घेऊन लग्न करणे हा एक कायदेशीर गु’न्हा आहे. आधीच्या काही काळात ही प्रथा खूप ठिकाणी चालायची मुलीच्या आई वडिलांना नवरे मुलाला गाडी, घर, रोकड असा ऐवज लग्नासाठी हुं’डा म्हणून दिला जायचा.
आज सुद्धा काही लोक हुं’डा देणे आणि सढळ हातानी घेणे चुकीचे मानतात. या हुं’डा घेण्याच्या प्रथेमुळे खूप सारी कुटूंबे उ’ध्व’स्त झाली आहेत. अलीकडेच काही सुत्रांकडून हुंड्याची एक बातमी समोर येत आहे, ती घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
एका महिलेचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते ती तिच्या सासरच्या घरी आली तेव्हा सगळे काही एकदम ठीक होते, पण काही दिवस उरकले नव नवरीचे १० दिवस संपले आणि तिच्या सासऱ्यानी सुनेकडे हुं’डा मागण्यास सुरवात केली. त्या गावचे सरपंच हरप्रीत सिंग म्हणाले की त्यांचे काका हरजीतसिंग यांची एकटी मुलगी मनजीत कौर यांचे २२ ऑक्टोबर २०१७ वेळी लग्न झाले होते.
लग्नाच्यावेळी नवरी मुलीच्या वडिलांनी नवरदेवाला हुं’डा दिला होता, हुं’डा पोहचल्यानंतर नवरदेवाने लग्नास परवानगी दिली होती दोघांचे लग्न मग धुमधडाक्यात संपन्न झाले. पण लग्नाच्या काही दिवसानंतर नवरदेवाच्या सासऱ्यानी सुनेकडे दररोज हुं’डा मागितला.
असे देखील म्हंटले जाते की हुं’डा मागणे त्याचबरोबर सासरे सुनेला मा’रा’यचे. नवरी मुलगी मनजीतचे वडील हरप्रीत म्हणाले की, सासर मंडळीन कडून लग्नानंतर तिला आपल्या माहेरी जाण्यास सांगत असत किव्हा हुंड्याची रक्कम देण्यास बोलत असत.
मनजीतने ज्या मुलासोबत लग्न झाले होते तो मुलगा सैन्यात होता, सैन्यात असून देखील त्याने हुं’डा देण्यास भाग पाडले. घराजवळ असणारे काही शेजारी म्हणाले की मनजीतचे पती दोन दिवसांपूर्वी आले होते, पत्नीसोबत भां’ड’ण झाल्यानंतर तो पुन्हा सैन्यात निघून गेला.
दुसऱ्या दिवशी लगेच त्या मुलीने वडिलांना बोलवून सांगितले की सासऱ्यानी मला मा’र’हाण केली जर असच चालू राहीलं तर ते मला ठा’र मारून टाकतील. मुलीचे बोलणे ऐकून वडील काळजीपोटी आले.
सासरच्या घरी जेव्हा मनजीतचे वडील पोहचले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या मुलीचा मृ’त’दे’ह घराच्या लॉबीमध्ये पडला होता, घटनास्थळी लगेचच पोलिसांनी धाव घेतली आणि मृ’त’दे’ह ताब्यात घेतला. जेव्हा सासऱ्याच्या विरुद्ध खटला नोंदवण्यात आला तेव्हापासून सासरे फरार आहेत.