नमस्कार मित्रांनो.
ग्रहांच्या चालींचा आपल्या राशीवर प्रत्यश किंवा अप्रत्यक्ष रूपाने परिणाम पडत असतो. वेळोवेळी बदलत असणारी ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करत असते. जेव्हा ग्रहदशा अनुकूल नसते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. परंतु हीच ग्रहदशा जेव्हा शुभ बनते तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही.
माणसाच्या जीवनातील दुःखाचा नाश होऊन सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ काळ या राशींच्या जीवनात येणार आहे. या राशींच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होणार आहे. मार्च महिन्यामध्ये अनेक ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे यात ग्रहांचे राजा सूर्य सुद्धा राशीपरिवर्तन करणार आहे. ग्रहांच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा सम्पूर्ण बारा राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम पडणार आहे.
त्यातच काही भाग्यवान राशींवर याचा अत्यन्त सकारात्मक प्रभाव पडणार आहे. आपल्या जीवनात अनेक दिवसांपासून चालू असलेले दुःख आता संपणार असून सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. ग्रहांचे राजा सूर्य १४ मे रोजी मीन या राशींमध्ये राशीपरिवर्तन करणार आहे. याचा आपल्या जीवनावर अत्यन्त सकारात्मक परिणाम पडणार आहे.
सूर्याचे हे होणारे हे मिन राशींमध्ये होणारे राशीपरिवर्तन मिनसंक्रांत म्हणून ओळखले जाते. तर बुध ग्रह ११ मार्च रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १ एप्रिल पर्यंत बुध ग्रह याच राशींमध्ये स्थिर राहणार आहे. आणि त्यानंतर ते मीन राशींमध्ये प्रवेश करणार आहे. कुंभ ही शनीची राशी असून कुंभ आणि शनी मध्ये मैत्रि भाव आहे.
त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनात पडणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ होऊन आपल्यामध्ये तुम्हाला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होईल. आपल्या म्हटत्वकांशेत मोठी वाढ होणार आहे. तुम्ही काही ठरवलेल्या संकल्पना पूर्ण करून दाखवणार आहात. हा काळ आपल्या जीवनाला नवीन आकार देणारा काळ ठरू शकतो.
उद्योग व्यापारात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून करियर मध्ये प्रगती होईल. तरुण तरुणीच्या विवाहातील अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येणार आहेत. कार्य क्षेत्राचा विस्तार होणार असून धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येनार आहेत.
तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. लवकरच तुमच्या हातामध्ये भरपूर पैसा येणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. घरपरिवारात आनंदाची बहार पाहायला मिळणार आहे. समाजात आदर आणि मानसन्मान वाढणार आहे. नोकरीविषयी जी कामे असतील ती कामे आता मार्गी लागणार आहे.
तर या सर्व गोष्टी ज्या राशींसोबत घडणार आहे त्या राशी म्हणजे मेष राशी, वृश्चिक राशी, वृषभ राशी, मिथुन राशी, सिंह राशी, कन्या राशी आणि धनू राशी. या सहा राशींच्या जीवनामध्ये आता लवकरच भरभराट येनार आहे. आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे.
वेगवेगळ्या प्रगतीच्या संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. फक्त मिळालेल्या संधीच सोन करा. जर तुमचीही आम्ही सांगितलेल्या राशीतील एक रास असेल तर तुम्हीही मिठाइ वाटायला सुरुवात करा.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.