नमस्कार मित्रांनो.
मनुष्य जीवन हे गतीशीर आहे.मित्रांनो मनुष्य जीवन हे सुख आणि दुखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून, प्रत्येक सुखामागे एक दुख आणि प्रत्येक दुःखा मागे एक सुख लपलेलं असत. अश्या या कठीण परिस्तिथीत मनुष्याचा एकमेव सहारा असतो तो म्हणजे इशवर. इशवरावर असलेला आपला विश्वास व श्रद्धा आपल्याला जगण्याचे बळ देते. जेव्हा देवाची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील कठीण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ काळ या पाच भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनात अत्यन्त सकारात्मक बदल घडून येणार आहेत. यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस संपणार आहे. दुःखाचा काळ संपणार असून सुखाच्या सोनेरी दिवसांची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्र १३ सप्टेंबर रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोळेनाथ यांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो भगवान शिव हे अत्यन्त भोले असतात अगदी मनाने आपण त्यांना बेलपत्र जरी वाहले तरी ते प्रसन्न होतात. आणि भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात.
जेव्हा भोलेनाथांची कृपा बरसते तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ काळ या पाच राशींच्या जीवनात येणार असून शिव भगवान यांच्या आशीर्वादाने यांचे भाग्य उजळून येणार आहे.
मेष राशी- मेष राशीवर भगवान भोळेनाथ यांची विशेष कृपा बरसणार आहे. कार्यक्षेत्रात आपली अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. आर्थिक अडचणी दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार असून मांगल्याची सुरुवात होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून भौतिक सुख सुविधेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत.
कर्क राशी- कर्क राशीवर भगवान भोळेनाथ यांची विशेष कृपा बरसणार असून ग्रहांची अनुकूलता आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. उद्योग व्यापारात भरभराट पाहायला मिळेल. व्यवसायाचा विस्तार घडेल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे. नोकरीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे.
कन्या राशी- कन्या राशीसाठी ग्रह अनुकूल बनत आहेत. भगवान भोळेनाथ यांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. येणारा काळ सुखाचा ठरणार आहे. करियरमध्ये यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. या काळात आपण करत असलेल्या प्रयत्न सफल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आनंददायी घडामोडी घडून येतील. व्यवहारिक जीवन सुखसमृद्धीने फुलून येणार आहे. योजलेल्या योजना साकार बनतील. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहे.
तूळ राशी- तूळ राशीवर भगवान भोळेनाथ आता विशेष प्रसन्न होणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून महादेवाच्या कृपेने सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. घरपरिवारात आनंदाचे वातावरण राहील. उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने एखादी मोठी खबर कानावर येऊ शकते. राजकीय दृष्टीने सकारात्मक घडामोडी घडून येणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशींच्या जीवनात सुख समाधानात वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. महादेवाच्या कृपेने यशदायक काळाची सुरुवात होणार असून आपल्या जीवनातील दुःख आता समाप्त होणार आहे. करियर विषयी आपण लावलेले नियोजन सफल ठरणार आहे.
आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहे. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता प्रत्यशात उतरतील. आर्थिक प्राप्तीच्या संधी आता चालून आपल्याकडे येणार आहेत. जीवनात चालू असलेली पैशांची तंगी दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.