या आहेत जगातील सर्वात शक्तीवान राशी भाद्रपद महिन्याची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

पिठोरी अमावस्येच्या समाप्तीनंतर आज भाद्रपद महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिन्याप्रमाणे भाद्रपद महिना पवित्र आणि पावन मानला जातो. या दिवशी भाद्रपद महिना या काही खास राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहे. मित्रांनो ग्रहात होणारे बदल मानवी जीवनावर खूप मोठा सकारात्मक किंवा नकारात्मक बदल करत असतात.

जेव्हा ग्रह अनुकूल नसतात तेव्हा मनुष्याने कितीही मेहेनत केली तरी त्याला यश प्राप्त होत नाही. पण जेव्हा ही ग्रहदशा अनुकूल बनते तेव्हा थोडेसे प्रयत्न करून देखील खूप मोठे यश प्राप्त होते. भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीपासून असाच काही शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. या काळात आपल्या जीवनातील वाईट दिवस संपणार आहे. ग्रह आपल्यासाठी अनुकूल बनत असल्यामुळे काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण होतं. मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार कारण ग्रह प्रतिकूल असल्यामुळे कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या असतील. पण आता हा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल बनणार आहे. आता एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून आपल्या म्हहत्वकांशेत मोठी वाढ दिसून येईल हा काळ आपल्या स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे.

आपल्या जीवनात अतिशय मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो भाद्रपद महिन्यात एकूण चार ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. सुरुवातीला प्लुटू ग्रह वक्तगत्या धनू राशीत प्रवेश करणार आहे. आणि त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी गुरू वकरगत्या हे राशीपरिवर्तन करणार असून त्यानंतर सूर्य आणि गुरू हे राशीपरिवर्तन करणार आहे. या सर्व ग्रहांचे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे. हा काळ आपल्या जीवनातील सकारात्मक काळ ठरणार आहे.

गुरू आणि सूर्य आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे त्यामुळे भाद्रपद महिन्यात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकार दरबारी आणलेली कामे पूर्ण होणार आहेत. राजकीय दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे.

उद्योग व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. भविषयाविषयी आपण लावलेले नियोजन सफल ठरणार आहे. भाद्रपद महिना आपल्या राशीसाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

मेष राशी- मेष राशीसाठी भाद्रपद महिना विशेष लाभदायी ठरणार आहे. येणार काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरू शकतो. भाद्रपद महिन्यात बनत असलेली ग्रहदशा आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनातील दुःखाचे आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होनार आहे.

सूर्य या काळात आपल्याला शुभफल देणार आहे त्यामुळे स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होनार आहे. सोबतच आपल्या साहस आणि पराक्रम मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव कमी होईल. कार्यक्षेत्रात आपली प्रतिष्ठा उंचवणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

राजकारणात एखादे पद प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी आणि समाधान प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसात अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी भाद्रपद महिना सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. जीवनात आपण जे ध्येय प्राप्त करण्याचे ठरवले आहे ते पूर्ण होणार असून कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
या काळात आपल्या मानसन्मान यात वाढ होणार आहे. आपण योजलेले काम यशस्वी रित्या पुर्ण होईल.

गुरू आपल्याला शुभफल देणार असून आपल्या राशीसाठी ते मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. गुरुचे पाठबळ असल्याने प्रत्येक अडचणीत मार्ग निघेल. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये प्रगतीच्या संधी चालून आवल्याकडे येतील.

कर्क राशी- कर्क राशीसाठी भाद्रपद महिना एखाद्या वरदान सारखा ठरू शकतो. आपल्याला आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नोकरीत भरती किंवा बदलीचे योग्य येऊ शकतात. सूर्य आणि गुरू आपल्याला शुभफल देणार आहे. सूर्य आणि गुरुचे राशांतर आपल्याला राजकीय दृष्ट्या खूप मोठा फायदा करून देणार आहे. या काळात आपल्या मानसन्मान आणि प्रतिष्ठा यात वाढ दिसून येईल.

कन्या राशी- कन्या राशीसाठी भाद्रपद महिना शुभ फलदायी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभदायी ठरणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनेक शुभ घटना घडून येतील. व्यवसाय प्रगती पथावर राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून सुख समाधानात वाढ होणार आहे. तुम्ही एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी करू शकतात. काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार असून या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातून कमाईमध्ये वाढ दिसून येईल.

तूळ राशी- तूळ राशीसाठी भाद्रपद महिना यशदाययक ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने परिस्थिती पहिल्यापेक्षा चांगली असणार आहे. व्यवसायात स्टीरता लाभणार असून व्यवहारिक जीवन सुखाचे जाणार आहे. नवा आर्थिक व्यवहार करताना मोठया व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

व्यवसायाचा विस्तार होणार आहे. व्यवसायनिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ ठरणार आहे. या काळात सूर्य आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. गुरुचे पाठबळ आणि सूर्याची कृपा असल्याने हा काळ

आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येऊ शकतो. आपल्या साहस आणि पराक्रम यामध्ये वाढ दिसुन येईल. आपल्याला एका नवीन ऊर्जेची अनुभूती होणार आहे. सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकतात. गुरुचे पाठबळ लाभणार असल्याने प्रत्येक अडचणीत मार्ग निघेल.

वृश्चिक राशी- भाद्रपद महिना वृश्चिक राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आर्थिक स्तिथी पहिल्यापेक्षा मजबूत बनेल, नोकरीत आपली प्रतिमा उंचवणार आहे. राजकारणात किंवा सामाजिक क्षेत्रात आपल्या शब्दाला महत्व प्राप्त होणार आहे. शेत जमिनीतून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.

उद्योग व्यवसायात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे पण गुंतवणूक करताना मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. महत्वाचे कामे करताना कोणावरही विसंबून राहु नका. कोर्ट कचेरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्याला आर्थिक प्राप्तीसाठी संधी चालून येणार आहेत. त्यामुळे आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे.

धनू राशी- धनू राशीसाठी भाद्रपद महिना आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहे. सूर्य आणि गुरू हे आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहेत. सूर्याचे होणारे राशीपरिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. गुरुचे पाठबळ असल्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्यामध्ये निर्माण होणार आहे.

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. आर्थिक उन्नती घडून येणार आहे. नोकरीत भरतीचे योग आहेत. आर्थिक गुंतवणूक करतानामोठ्या व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे. घरात एखादा धार्मिक किंवा मंगलमय कार्य होणार आहे.

मिन राशी- मिन राशीवर गुरुची विशेष कृपा बरसणार असून बुध या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. नोकरीत बढती किंवा भरतीचे योग येऊ शकतात. उद्योग व्यपारातून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. आर्थिक प्राप्तीचा दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे.

या काळात खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्राप्ती आणि खर्चाचा मेळ बसणार असून, हाती पैसा खेळता राहणार आहे. मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल. महत्वाची कामे करताना कोणावरही विसंबून राहू नका.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *