आजच्या रविवार पासून या ६ राशींच्या लोकांचे नशिबाचे घोडे वाऱ्याच्या वेगाने धावणार मिळेल शुभ संकेत !

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष राशी- सप्टेंबर महिना मेष राशीसाठी विशेष अनुकुल ठरणार आहे. ग्रहांचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आर्थिक क्षेत्रात उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. अनेक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय प्रगती पथावर असेल या काळात आपल्याला नव्या कामाची सुरुवात अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.

कोणत्याही कामाची केलेली सुरुवात लाभदायी ठरणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होतील ध्येयपूर्तीसाठी हा काळ यशस्वी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. जीवन जगण्यासाठी गोडवा निर्माण होईल.

मिथुन राशी- मिथुन राशीसाठी सप्टेंबर महिना लाभदायक ठरणार आहे. सप्टेंबर महिना अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. व्यवहारिक जीवनासाठी हा काळ लाभदायक ठरणार असून व्यवहारिक जीवनात चालू असणारे मतभेद दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.

उद्योग व्यवसायातील कामांना गती प्राप्त होईल. समाजात मान सन्मान वाढणार असून आपल्या यश आणि किर्तीमध्ये वाढ होणार आहे. या काळात व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून यायला सुरुवात होणार आहे. व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल.

सिंह राशी- सप्टेंबर महिना सिंह राशीसाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे या काळात आपल्या साहस आणि पराक्रम मध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपण केलेल्या सामाजिक कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. करियर विषयी एखादी खुशखबर कानावर येऊ शकते.

नोकरीत वरिष्ठांची मदत आपल्याला लाभणार आहे. या काळात परिवारिक शांती आणि सुख समाधानात वाढ होईल. मागील अनेक वर्षांपासून मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. मनावर असणारे भय भीतीचे दर्पण आता दूर होईल.

कन्या राशी- कन्या राशींच्या जीवनात अतिशय मंगल काळ येणार आहे. आपल्या जीवनात अनेक अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ते काम या काळामध्ये पूर्ण होतिल. नव्या व्यवसायाचा आरंभ होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यशात उतरतील. करियर मध्ये ठरवलेल्या ध्येय पूर्ण करून दाखवणार आहात. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी राहणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता परिवर्तन घडून यायला वेळ लागणार नाही आपल्या मनात असलेल्या अनेक योजना आताच आकार करून दाखवणार आहात. या काळात मित्र परिवाराचे अत्यंत चांगली मदत आपल्याला लागणार आहे.

आपली अडलेली कामे पूर्ण होतील. स्वतः मध्ये असणाऱ्या कलागुणांचा योग्य वापर करून खूप यश संपादन करणार आहात. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

कुंभ राशी- सप्टेंबर मध्ये बनत असलेली ग्रहदशा कुंभ राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि समाधानी बनेल. आर्थिक प्राप्ती साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे करिअरमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. मोठ्या व्यक्तीच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वीरित्या पार करून दाखवणार.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *