नमस्कार मित्रांनो.
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राच्या हालचालीत होणारा बदल मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक किंवा नकारात्मक परिवर्तन घडवून आणतो. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात. तेव्हा मनुष्याला त्यांच्या जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मित्रांनो ग्रहदशा मनुष्याच्या जीवनामध्ये नको ते वाईट घडवून आणत असते.
जीवन नकोसे करते परंतु हीच ग्रहदशा जेव्हा सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडून येत असतात. नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येतो आणि सकारात्मक काळाची सुरुवात होते. ५ सप्टेंबरपासून असाच काहीतरी शुभ काळ आपल्या जीवनात येणार असून यांचा भाग्यदय घडवून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील अमंगळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दीवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
मित्रांनो ग्रह नक्षत्रांची अनुकुलता असल्यामुळे परिस्थितीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल घडून येणार आहे. मागील काळ आपल्यासाठी बराच त्रासदायक ठरला असणार अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला असणार पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे दुःखाचे वाईट दिवस संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. आता एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून यश प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.
घरातील आर्थिक स्थितीमध्ये अनेक सकारात्मक सुधारणा घडून येणार आहे. मित्रांनो आज श्रावण नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र दिनांक ५ सप्टेंबर रोजी रविवार लागत आहे. या दिवशी शिवरात्र आहे. या दिवसात येणारी शिवरात्र विशेष लाभदायी मानली जाते आणि विशेष म्हणजे या दिवशी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता शुक्र कन्या राशीतून तूळ राशीमध्ये प्रवेश करनार आहे.
शुक्र हे कन्याराशीचे स्वामी आहे एक ऑक्टोंबर पर्यंत शुक्र कन्या राशी मध्ये राहणार असून त्यानंतर ते वृश्चिक राशि मध्ये प्रवेश करणार आहे शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशी वर अशुभ किंवा शुभ प्रभाव पडणार असून या भाग्यवान राशीसाठी हे राशी परिवर्तन खूप सकारात्मक आणि लाभदायी ठरणार आहे. मित्रांनो शुक्र हे सुख-समृद्धी भोगविलास सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचे कारक ग्रह आहे.
ज्या राशी वर शुक्राचा शुभ प्रभाव पडतो अशा राशीचे नशीब चमकायला वेळ लागत नाही. शुक्र हे वृषभ आणि तूळ राशीचे स्वामी आहे जेव्हा शुक्र शुभ फळ देतात तेव्हा भाग्य चमकून यायला वेळ लागत नाही. दिनांक ५ सप्टेंबर पासून असाच काही चा सुंदर आणि सकारात्मक काळ या ५ राशीच्या जीवनात येणार आहे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार असून वैभवाचे दिवस येणार आहे व्यवहारिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद राहील.
उद्योग व्यवसाय आणि व्यापार यामध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असलेले दुःख आणि दारिद्र्याचा कार्ड आता संपणार आहे जीवनात चालू असलेले दुःख पूर्णपणे नष्ट होणार आहे. जे तुम्ही ठरवणार आहात ते तुम्ही प्राप्त करून दाखवणार आहात तर वेळ वाया न घालवता बघुया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना काय प्राप्त होणार आहे.
शुक्राचे तुळ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन मेष राशि साठी लाभदायक ठरणार आहे. शुक्र या काळामध्ये आपल्याला अत्यंत सकारात्मक फळ देणार आहे उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रावर शुक्राचा अत्यंत सकारात्मक परिणाम राहील कार्यक्षेत्रामध्ये आपण बनवलेल्या योजना लाभदायक ठरणार आहे सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होईल. खूप दिवसापासून पडून राहिलेली सरकार दरबारी आणलेली कामे या काळामध्ये पूर्ण होण्याचे संकेत आहे.
व्यवहारी जीवनावर शुक्राचा अत्यंत सकारात्मक प्रभाव पडणार आहे हा काळ व्यावहारिक जीवनासाठी लाभदायक ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये मधुरता निर्माण होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आपण बनवलेल्या योजना लाभदायी सिद्ध होणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे.
प्रेम जीवनावर शुक्राचा अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येईल प्रेमात निर्माण झालेला दुरावा या काळामध्ये मिटणार आहे. करियर मध्ये एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे आता भाग्य चमजायला वेळ लागणार नाही. आता अपयशाचे दिवस संपणार असून यशप्राप्ती ला सुरुवात होणार आहे. येणाऱ्या काळात आपल्या जीवनामध्ये अत्यंत शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत.
मिथुन राशी- मिथुन राशि वर शुक्राचे अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार आहे शुक्राचे तूळ राशीमध्ये होणारे गौचर आपल्यासाठी एखाद्या वरदाना सारखे ठरू शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत प्रेम जीवन यामध्ये मधूरता निर्माण होईल. प्रेमाचे नाते घट्ट बनणार आहे प्रेम विवाहाचे योग जमून येऊ शकतात. पारिवारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे नवीन दाम्पत्याच्या जीवनामध्ये चिमुकल्याचे आगमन होणार आहे. घरातील लोकांचा चांगला पाठिंबा आपल्याला लाभणार आहे उद्योग व्यवसायातून आर्थिक प्राप्ती लाभदायक असेल.
कर्क राशी- शुक्राचे तूळ राशी मध्ये होणारे राषांतर कर्क राशी साठी लाभदायी ठरणार आहे. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे योजलेल्या योजना सफल ठरतिल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे भोगविलास च्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. महिलांसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार असून सांसारिक सुखात सुद्धा वाढ होणार आहे.
कन्या राशि- शुक्राचे तूळ राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. शुक्र आपल्या राशीला अत्यंत शुभ फळ देणारा आहे या काळामध्ये आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काढ लाभदायक ठरणार आहे आपला अडून राहिलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या कलागुणांच्या दमावर खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात वाणी चा उपयोग करून इतरांचे मने जिंकण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात.
तूळ राशी- आपल्या राशी मध्ये होणारे शुक्राचे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. शुक्र हे आपल्या राशीचे स्वामी आहे या काळामध्ये शुक्राच्या कृपेने आपले सर्व संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार असून आपल्या मान सन्मानात वाढ होणार आहे. या काळात राजकीय दृष्ट्या अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.
व्यवहारी जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होणार आहे संतान प्राप्ति चे योग जमत आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे योग जमून येत आहेत शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये आश्चर्यजनक घडामोडी घडवून आणणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या शक्तीच्या जोरावर त्याचा पूर्ण उपयोग करून खूप मोठे यश प्राप्त करू शकतात. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभेल.
धनू राशी- शुक्राचे तुळ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन धनु राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अत्यंत अनुकूल घटना घडून येण्याचे संकेत आहेत. हा काढ आपल्या जीवनातील ध्येयप्राप्तीचा काळ ठरणार आहे. या काळात आपले संकल्प आणि मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
मागील अनेक काळापासून आपले करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल बनत आहे. सरकारी योजनांचा लाभ प्राप्त होऊ शकतो व्यवहारिक जीवनामध्ये पती आणि पत्नी यांच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले योग बनत असून हाती घेतलेल्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे.
मकर राशी- मकर राशि साठी शुक्राचे होणारे राशी परिवर्तन एखाद्या वरदानासारखे ठरणार आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीच्या कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. राजकारणात यश प्राप्त होणार आहे राजकीय दृष्ट्या हे गौचर आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
कुंभ राशी- शुक्राचे होणारे हे राशि परिवर्तन कुंभ राशि साठी सर्व दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. व्यवहारिक जीवनामध्ये सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे तुम्ही एखाद्या धार्मिक कामांमध्ये सहभागी होऊ शकतात.
आपल्या जीवनात अत्यंत शुभ घडामोडी घडून येणार आहेत अध्यात्माची आवड निर्माण होणार आहे. आर्थिक प्राप्ती साठी हा काळ अनुकूल ठरणार असून कार्यक्षेत्रातून आपल्याला आर्थिक प्राप्ती होणार आहे. योजलेली कामे पूर्ण होतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने लाभदायक घटना घडून येतील.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.