नमस्कार मित्रांनो.
शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्य जनक प्रभाव घडवून आणत असतो. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. जीवनातील दुःखदायक काळाचा अंत होऊन सुखाचे सोनेरी दिवस यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये काळ कितीही वाईट असला तरी जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही.
उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान ६ राशीच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहे. शनी आपल्याला शुभ फळ देणार असून आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. आता आपले भाग्य अचानक कलाटणी घेणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली पैशाची तंगी दूर होणार असून आपली आर्थिक समस्या दूर होणार आहे.
घर परिवारामध्ये सुखाचे दिवस येथील घरातील लोकांचा चांगला पाठिंबा आपल्याला लाभणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीपासून श्रावण शुक्लपक्ष रोजी दिनांक ४ सप्टेंबर रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा शनिदेवाचा वार असून विशेष म्हणजे शनी प्रदोष दिवस आहे. शनिवारी येणाऱ्या शनिप्रदोष दोषाला शनी प्रदोष दोष असे म्हटले जाते. या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या पूजा करणे शनीदेवाची पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते.
असे केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापे नष्ट होतात आणि शनि प्रकोपापासून आपली मुक्ती होते. उद्या शनिवारपासून असाच काही सकारात्मक काळ या सहा राशीच्या जीवनात येणार आहे शनि आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार असून यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस संपण्याचे संकेत आहे. सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.
मेष राशी- मेष राशीसाठी शनि अत्यंत शुभ फळ देणार आहे त्यामुळे कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहे आपल्या धनप्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. धन प्राप्ति च्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे करियरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. घर परिवार मधील कलह आता भेटणार असून सुख आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. शनीच्या कृपेने मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात.
कर्क राशी- कर्क राशि वर शनि चा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार आहे. अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असलेली आर्थिक तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये आपल्यासाठी अडचणीत निर्माण झालेल्या असतील तर त्या दोन होणार असून आपल्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहे. मनावर असलेला मानसिक तणाव भय आणि भीतीचे दडपण दूर होणार असून आपल्या आत्मविश्वास मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जे काम तुम्ही हातात घेणार त्या कामामध्ये यश प्राप्त करणार आहात शनीच्या आशीर्वादाने आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होईल.
सिंह राशी- सिंह राशि वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहे अनेक वर्षापासून आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. आता आपल्या जीवनातील संघर्षाचे दिवस संपणार असून यश प्राप्ति च्या काळाची सुरुवात होणार आहे. भाऊ बंधू मध्ये असलेले वाद आता मीटणार आहे मानसिक शांतीमध्ये वाढ होईल. उद्योग आणि व्यवसायात भरभराट पाहायला मिळणार आहे काही क्षेत्रातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.
कन्या राशी- कन्या राशि वर शनिचा विशेष प्रभाव पडणार आहे शनी आपल्या राशीवर ती प्रसन्न होणार आहे. करियर मध्ये सतत येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. एखाद्या मोठ्या कर्जातून तुम्ही मुक्त होऊ शकतात अनेक दिवसापासून पती आणि पत्नी मध्ये चालू असलेले वाद आता मीटणार असून व्यवहारिक जीवन अतिशय सुंदर बनणार आहे. आर्थिक प्रगती समाधानकारक असेल.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी सध्या चालू असणारा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. या दिवसात घर आणि परिवार मध्ये आनंदाचे दिवस येतील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार जुळून येऊ शकतात. आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे न्यायालयीन कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. नवीन सुरू केलेली कामे प्रगती पथावर राहतील.
मिन राशी- मीन राशि वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहे आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. धनलाभाचे संकेत आहेत कार्यक्षेत्रामध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये आपण राबवलेल्या योजना लाभदायक ठरणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील परिवारामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.