बुधवारी कर्जमुक्तीसाठी हा एक उपाय करा. कर्जबाजारी होणार नाही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

कर्ज म्हणजे मनुष्याला जीवनात कधी आणि कधी घ्यावीच लागते मग ते शिक्षणासाठी असू द्या लग्नासाठी असू द्या किंवा गाडी व घरासाठी असू द्या किंवा आपल्या घरातील खाजगी कामासाठी असू द्या आजारासाठी कर्ज घेण्याची वेळ प्रत्येकावर येतेच. पण ही कर्ज घेण्याची वेळ खूप वाईट समजली जाते एक वेळेस माणसाने कर्ज घेतले म्हणजे त्या कर्जा नंतरचे आयुष्य त्या माणसाचे समस्येत आणि वाईट गोष्टी मध्ये जाते.

त्यासोबत त्या माणसाच्या परिवार वाल्या व्यक्तींना सुद्धा हे सर्व सहन करावा लागत. कारण कर्ज घेतलेला माणूस कमवतो कमी आणि फेडतो जास्त अशी परिस्थिती होते. म्हणून मित्रांनो जर तुमच्या डोक्यावर सुद्धा खर्च असेल तर तुम्ही सुद्धा हा उपाय करा त्यामुळे तुमचे कर्जातून लवकर मुक्तता होईल. आणि तर मित्रांनो तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात असे केल्याने तुमच्यावर जिवनभर कर्ज न घेण्याची वेळ येईल. आणि हा खूप शक्तिशाली उपाय आहे.

तर मित्रांनो बुधवारचा दिवस हा गणेशाचा दिवस मानला जातो. तर मित्रांनो तुम्हाला दर बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरातील देवघरासमोर बसून तुम्हाला देवासमोर श्री गणेश स्तोत्र वाचायचे आहे. गणेश स्तोत्र हे तुम्हाला दर बुधवारी वाचायचे आहे. आणि हात जोडून तुम्हाला कर्जमुक्ती साठी आणि सुख समृद्धी साठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. हा एक उपाय आहे जो तुम्हाला दर बुधवारी करायचा आहे.

आणि यानंतर एक विशेष तोडगा आहे तो खूप चमत्कारी समजला जातो. तर तुम्हाला आपल्या घरांमध्ये फक्त अर्धा किंवा एक किलो मसुरीची डाळ घेऊन यायची आहे. तर मित्रांनो मसूरडाळ आल्यावर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यावर तुम्ही एक चिमूटभर मसूर डाळ घ्यायची आहे आणि ती आपल्या छतावर ती ठेवून यायची आहे. किंवा बाहेर एखादी झाड किंवा जागा असेल तर तुम्हाला तिथे ती मसूर डाळ ठेवायची आहे.

असे समजले जाते की, जो व्यक्ती मसूरडाळ दान करतो त्याच्यावर कधीही कर्ज घेण्याची वेळ येत नाही. मसूर डाळ महाग असल्या कारणाने ती आपण रोज कोणालाही दान करू शकत नाही. परंतु एक चिमूटभर डाळ जर आपण पक्षांना दान केली तर ते सुद्धा खूप मोठे दान समजल जात.

तर तुम्हाला रोज सकाळी चिमूटभर मसूर डाळ आपल्या गच्चीवर किंवा बाहेर कुठे जागा असेल तिकडे ठेवायची आहे. हे दोन कामे तुम्हाला रोज करायची आहे. त्यामुळे तुम्ही कधीही कर्जबाजारी होणार नाही आणि तुमच्यावर जर कर्ज असेल तर तुमची त्यातून लवकरच मुक्तता होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *