श्रावण महिन्यात रोज या प्रकारे करावे महादेवाचे अभिषेक तुमच्या मनासारखे होईल

Astrology

नमसकार मित्रांनो.

श्रावण महिन्यात रोज या प्रकारे करावे महादेवाचे अभिषेक तुमच्या सर्व मनासारखे होईल सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो काही दिवसातच पावन पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण महिना म्हणजे महादेवाचा महिना मानला जातो. या महिन्यात आपण खूप गोष्टींचे नियम पाळतो खूप गोष्टी करतो, उपासना करतो, उपवास करतो, तोडगे करतो, सेवा करतो, पारायण करतो, मंत्र जाब करतो.

परंतु मित्रांनो आपण या सोबत श्रावण महिन्यात महादेवाचे हवामान अभिषेक सुद्धा करायला पाहिजे आणि ही अभिषेक फक्त सोमवारी नाही तर प्रत्येक दिवशी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला हे अभिषेक काय करायचे आहे. आता अर्थातच अभिषेक करायचे म्हटले तर आपल्याला महादेवाची मूर्ती हवीच आहे. सांगायचेच झाले तर महादेवाचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती आपण आपल्या देवघरात स्थापन करत नाही. आपण फक्त शिवलिंग घरात देवघरात स्थापन करतो.

तर तुम्हालाही महादेवाचे अभिषेक श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला महादेवाचे शिवलिंग लागेल. तुमच्या घरात असेल तर तुम्ही त्याच शिवलिंगाचे अभिषेक करू शकता. पण तुमच्या घरात महादेवाचे शिवलिंग नाही तर श्रावण महिना अति उत्तम आहे. आपल्या घरात शिवलिंग आणण्यासाठी आता शिवलिंग तुम्ही तांब्याचे पितळाचे चांदीचे कोणत्याही धातूचे घेऊ शकता.

फक्त शिवलिंग घेतानी आपला अंगठा जेवढा आहे, त्याच साईजचे शिवलिंग घ्यायचे आहे. त्याच्या मोठे नाही त्याच्यापेक्षा छोटी नाही. तर शिवलिंग तुमच्या घरात असेल किंवा नसेल तर तुम्ही विकत आणा आणि त्याचे रोज श्रावण महिन्यात अभिषेक करा. अभिषेक करण्याची जी प्रथा आहे जो नियम आहे तो सोपा आहे एक ताट, ताटली, ताम्हण घ्या. त्यामध्ये शिवलिंग ठेवा ११ चमचे किंवा ११ थेंब दुधाचे टाका आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ११ वेळेस बोला.

म्हणजे एक थेंब किंवा एक चमचा टाकणार तेव्हा ओम नमः शिवाय बोला. असा दुधाचे ११ थेंब किंवा ११ चमचे टाका त्यानंतर पाण्याचे सुद्धा ११ चमचे त्या शिवलिंग वर टाका. त्या वेळेस सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला हे सगळ करून झाल्यानंतर शिवलिंग घ्या आणि त्याला व्यवस्थित साफ करून घ्या आणि ते आपल्या देवघरात स्थापन करा.

त्यानंतर ११ बेलपत्र घ्या आणि ११ बेलपत्र सुद्धा एकेक करून शिवलिंग वर ठेवा. त्या वेळेस सुद्धा ओम नमः शिवाय ओम, नमः शिवाय अशा रीतीने तुम्हाला महादेवाचे रोज अभिषेक करायचे आहे. याने महादेव अत्यंत प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *