उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल नारळी पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षे राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये नारळी पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेचे वेगवेगळे महत्व सांगितले गेले आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणार्‍या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिवभक्तांसाठी हा महिना विशेष पवित्र आणि पावन मानला जातो. कारण या वेळेस श्रावण महिना चालू आहे आणि या दिवशी रक्षाबंधन सुद्धा येणार आहे.

भाऊ आणि बहिणीच्या तात्याला पवित्र बंधनात बांधणार या सणाला रक्षाबंधन म्हणून ओळखले जाते. या सणाची बहीण मोठ्या उत्साहाने वाट पाहत असते आणि भाऊ देखील मोठ्या उत्साहाने बहिणीकडून राखी बांधून घेत असतो. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करन्याला विशेष महत्त्व आहे. त्या सोबत या दिवशी पितरांचा आशीर्वादही प्राप्त केला जातो. मान्यता आहे की, या दिवशी भगवान भोलेनाथ आणि त्यासोबतच माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने घरामध्ये आनंदाची बहार येते.

नारळी पौर्णिमेचा हा पर्वतचा काही खास राखीसाठी विशेष लाभदायक ठरणार असून नारळी पौर्णिमा पासून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता जीवनातील अमंगळ काळ समाप्त होणार आहे या काळामध्ये आपल्या राशीसाठी ग्रह नक्षत्र विशेष अनुकूल बनत आहे. ग्रहांची अनुकूलता आणि पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपले भाग्य घडवून आणायला मदत करेल.

जीवनात चालू असलेली वाईट परिस्थिती आता संपणार असून सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपले जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. मित्रांनो उद्या संध्याकाळी सात वाजून २१ मिनिटांनी नारळी पोर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक २२ ऑगस्ट रोजी ५:३७ मिनीटानी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु अशी युती होत आहे. हा संयोग पुढील राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

पोर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक आश्चर्यजनक घटना घडून येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होईल प्रगतीचे नवे पर्व आपल्या जीवनामध्ये सुरू होणार आहे. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि आपल्यापासून आपली सुटका होईल. आपल्या मानसन्मान या सोबत यश आणि धनप्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. जीवनाचा कठीण प्रवास आता सोपा वाटू लागेल.

मेष राशी- मेष राशीसाठी हे पर्व विशेष लाभदायी ठरणार आहे मनात असलेले भयभीतीचे वातावरण आता दूर होणार आहे आणि या पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम पडणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जीवनात चालू असलेला दुःखाचा अंधकार आता दूर होणार असून सुखाच्या सोनेरी किरणांनी आपले जीवन प्रकाशमान होण्याचे संकेत आहेत. करियर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते कामाची येणारे अपयश आता दूर होणार आहे.

अपयशाचा काळ समाप्त होण्याचे संकेत असून यशाच्या काळसुरू होण्याचे संकेत आहेत. नातेसंबंध आणि सामाजिक संबंधात सुधारणा घडून येणार आहे. पारिवारिक जीवनातून सुखाचे दिवस येतील उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवहारिक जीवनात चालू असलेला ताणतणाव आता मीटणार आहे. या काळात आपल्या ओळखी मध्ये वाढ होणार आहे उद्योग-व्यवसाय विस्तारित होण्याचे योग आहेत. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन राशी- पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव मिथुन राशीच्या जीवनामध्ये मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. मनापासून केलेले कोणतेही काम या काळामध्ये यशस्वीरीत्या पूर्ण होईल. व्यवहारिक जीवनाविषयी हा काळ अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

करियर विषयी आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होणार आहे. नव्या उत्साहाने नव्या कामांची सुरुवात होणार आहे काळ अत्यंत अनुकूल असल्यामुळे या काळामध्ये आपल्या प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. आपल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतील जीवनातील प्रत्येक संकटांवर विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही यशस्वी होणार आहात.

सिंह राशी- नारळी पौर्णिमा पासून पुढे आता सिंह राशीचे भाग्य उदयास येण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ विशेष आवश्यक आणि लाभदायी ठरणार आहे. धनप्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्यासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे योग्य उपयोग करून देणे आपल्यासाठी आवश्यक आहे. मनाला आनंदित करणारी एखादी खुशखबर घडून येऊ शकते. या काळात आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनात अतिशय शुभ घटना घडण्याचे संकेत आहेत. जीवनातील दुःख सकाळ आता समाप्त होणार असून आपल्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात येणारे संकटे आता दूर होणार असून नशीब अचानक कलाटणी घेण्यासाठी सुरुवात करेल. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

आता प्रगतीच्या दिशेला जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येथील पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या कामांना हात लावला त्या कामामध्ये यश प्राप्तीचे संकेत आहे.

तूळ राशी- तूळ राशिवर नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असलेली परेशानी आता दूर होणार आहे. या काळामध्ये भोग विलासाच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळी होणार आहे व्यवहारिक जीवनामध्ये पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार असून सासरच्या मंडळीकडून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत अशा लोकांना यश प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल नव्या कामांना वेग प्राप्त होणार आहे. या काळात आपले राजकीय आणि सामाजिक संबंध सुधारणार असून कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. पोर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. नातेसंबंधात आपला मान वाढणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी ग्रहनक्षत्र अनुकूल बनत असून नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे. नारळी पौर्णिमेचा प्रभाव आपल्या नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त करून देणार आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये यश प्राप्तीचे संकेत आहेत.

जे ठरवाल ते प्राप्त करुन दाखवणार आहात यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. हा काळ सुरुवातीला थोडासा अवघड वाटत असला तरी पुढे जाऊन कामे सोपे बनू लागतिल. तुम्ही आर्थिक संकटांवर मार्ग काढण्यासाठी यशस्वी करणार आहात पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी मंगलदायी ठरणार आहे. या काळाचा सदुपयोग करून घेण्याची गरज आहे.

धनू राशी- धनु राशि चे स्वप्न पूर्ण करण्याचा काळ लवकरच आपल्या जीवनामध्ये येणार आहे. या काळात आपल्या सरकारी कामांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहे. नारळी पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून, आता जिवनातील वाईट ग्रहदशा समाप्त होणार आहे. आता अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. गरीबीचे दिवस आता संपणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवीन स्रोत आपल्यासाठी उपलब्ध होतिल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे. दुःखाचे दिवस संपणार असून पौर्णिमेपासून पुढे सुख-समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. सध्या परिस्थिती थोडी नकारात्मक वाटत असली तरी लवकरच आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाला आनंदित करणारे आपल्या मनासारखा घटना घडून यायला सुरुवात होणार आहे.

धनलाभाचे योग बनत असून आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ होणार आहे अनेक दिवसापासून अवघड वाटणारी कामे आता आपल्यासाठी सोपे बनू लागतील. अशक्य वाटणारी कामे देखील शक्य बनू लागतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *