स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका या ४ वस्तू नाहीतर गरिबी सोडणार नाही लक्ष्मी नाराज होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या घरात कघराचे खूप महत्व आहे कारण येथेच आपल्या कुटुंबातील सर सदस्यांचे पोट किंवा मन भरवण्याचे पदार्थ बनवले जातात. स्वयंपाक घरात बनवल्या गेलेल्या अन्न यातूनच आपल्या घरातील सदस्यांना ऊर्जा प्रदान होते तसेच स्वयंपाक घरामध्ये देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा एकत्रितरित्या वास करतात. पाण्याचा रूपात जलदेव वरून देव वास करतात.

तर हवेत वायुदेव आणि अग्नीच्या रूपामध्ये अग्निदेव इतके सगळे देव आपल्या स्वयंपाक घरामध्ये वास करतात. म्हणून आपले स्वयंपाक घर हे एक मंदिरच आहे आपल्या स्वयंपाक घरामध्ये विविध वस्तू ठेवलेल्या असतात. त्यापैकी काही वस्तूंचे वास्तुशास्त्र दृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्या अश्या वस्तू आहेत ज्यातून नेहमी पॉझिटिव ऊर्जा संचारत असते. या वस्तूंना ज्योतिष दृष्ट्या च नव्हे तर धार्मिक दृष्ट्या देखील खूप महत्वाचे मानले गेले आहे.

या अशा वस्तू आहे ज्या वस्तू आपल्या स्वयंपाक घरामध्ये नेहमी असायलाच हव्या या वस्तू आपल्या स्वयंपाक घरातून कधीही संपू देऊ नये. या वस्तू संपून जायच्या आधी आपण याचा जास्त साठा आपल्या स्वयंपाक घरामध्ये करून ठेवा या वस्तू जर आपल्या घरातून पूर्णपणे संपून गेल्या तर आपल्याला दारिद्र्य आणि तणावांचा सामना करावा लागतो. संपूर्ण घराच्या तुलनेत स्वयंपाक करा मध्ये सर्वात जास्त ऊर्जा असते.

ती ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असते या दोन्ही उर्जामध्ये आपल्याला संतुलन ठेवावे लागते. चला तर मग जाणून घेऊया की स्वयंपाक घरामध्ये कोणत्या पदार्थांपासून आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा मिळते आणि असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्या आहारात अजिबात नसायला पाहिजे. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या स्वयंपाक घरांमधून कधीही संपू देऊ नये.

हळद —- हळद हा पदार्थ सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये असतोच हळदीमुले पदार्थाला रंग व चव दोन्ही येते. हळदीला खूप शुभ आणि पवित्र मानले जाते भगवंताच्या पूजेमध्ये सुद्धा हळदीचा वापर केला जातो. हळद नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते म्हणून स्वयंपाक घरामध्ये हळदीचा साठा असणे आवश्यक आहे. हळद ही धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची तर आहेत त्यासोबत त्यामध्ये औषधी-गुण सुद्धा आहेत.

ज्योतिष शास्त्रामध्ये सुद्धा तिचे खूप महत्व सांगितले गेले आहे पिवळा रंगावर गुरू ग्रहाचा प्रभाव असतो म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये गुरु ग्रह कमजोर असेल त्यांना हळदीपासून करायचे विविध उपाय सांगितले जातात. लग्न कार्यामध्ये सुद्धा तिला खूप महत्त्व असते त्यामुळे अशीही सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी हळत आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणे खूप आवश्यक आहे.

मीठ- मिठाशिवाय आपण आपल्या पदार्थांची मजा घेऊ शकत नाही थोडेसे मीठ सुद्धा आपल्या पदार्थाची रंगत वाढवते. मीठ फक्त आपल्या खाद्यपदार्थांची चव वाढवत नाही तर घरांमध्ये सुख-समृद्धी आणण्याचे काम सुद्धा मीठच करते. मिठामध्ये वाईट शक्तींना शोषून घेण्याची तसेच वातावरण मधील नकारात्मक ऊर्जेला आपल्या मध्ये शोषून घेण्याची ताकद मिठामध्ये असते. हे आपल्या पूर्वजांना खूप वर्षापासूनच माहीत होते म्हणून पूर्वीच्या काळी लोकांच्या घरांमध्ये खडे समुद्रातील मीठ भरलेले असायचे.

तसेच सर्वांच्या घरांमध्ये पूर्वीच्या काळात मीठाच्या पाण्याने पूर्ण घरामध्ये पाणी शिपळले जात होते म्हणजे घरातील कानाकोपर्यातून सर्व जीवजंतू नष्ट होत होते. म्हणून आपणही आठवड्यातून एक दिवस मिठाच्या पाण्याने फरशी जरुर पुसावी. जर घरात कोणाला दृष्ट लागली असेल तर मिठाचा वापर करूनच दृष्ट उतरवले जाते. तसेच घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर काचेच्या भांड्यामध्ये ठिकाणी मी ठेवले जाते म्हणजे ते मीठ घरातील वाईट ऊर्जा शोषून घेईल आणि आपल्याला वास्तुदोष जाणवणार नाही. असे हे बहुमूल्य मीठ आहे म्हणून घरातील मीठ कधीही संपू देऊ नये.

तांदूळ- तांदळाचा वापर जेवणाबरोबरच भगवंताच्या पूजे बरोबर केला जातो. भगवंताच्या पूजेत अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा यांचा वापर केला जातो. त्याशिवाय भगवंताचे पूजन अपूर्ण मानले जाते. पूजेत अक्षतांचा वापर केल्याने भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात तसेच प्रत्येक शुभकार्यात अक्षतांचा वापर केला जातो. विवाह मध्ये सुद्धा आशीर्वाद म्हणून वर व वधू यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या जातात तसेच कुठेही डोक्यावर टिळा लावल्यावर त्यावर अक्षता लावल्या जातात. म्हणून आपल्या घरामध्ये तांदूळ नेहमी भरलेले राहायला हवे घरातील तांदूळ संपल्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्य प्रवेश करते.

लवंग,काळी मिरी,काळी राई- या तिन्ही काळ्या रंगाच्या वस्तू आपल्या घरातील वाईट शक्ती आणि काळ्या जादूना आपल्या घराच्या बाहेरच रोखण्याचे काम करतात. औषधीय गुणांनी भरलेल्या या तीन वस्तू आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ला सुद्धा बाहेर काढण्याचे काम करतात. या तीनही वस्तूच्या सहाय्याने राहू केतूच्या दृष्ट प्रभावापासून सुद्धा वाचले जाऊ शकते म्हणून आपल्या स्वयंपाक घरामध्ये या तिन्ही वस्तू असणे अत्यंत आवश्यक आहे. या होत्या त्या सर्व वस्तू ज्या आपल्या स्वयंपाक घरामध्ये कायम पाहिजे ज्यामुळे आपले घर सुख समृद्धीने भरलेले असते आणि आपल्या घरांमधून वाईट शक्तींचा नायनाट होतो.

चला तर आता आपण त्या वस्तूबद्दल जाणून घेऊया या वस्तू आपल्या स्वयंपाक घरामध्ये कधीही असू नये नाहीतर आपले पूर्ण घर नकारात्मक आणि वाईट ऊर्जेने भरून जाते.
या वस्तू नकारात्मक ऊर्जेला व वाईट गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करतात म्हणून या वस्तूंना आपल्या स्वयंपाकघरात कधीच स्थान देऊ नये. या वस्तू म्हणजे शिळे अन्न,खराब झालेले अन्न हे अन्न घरात तसेच पडू देऊ नये ते घराबाहेर लगेच काढावे.

तसेच जास्त काळ मळून ठेवलेली कणीक वापरू नये तिचा लगेचच वापर करावा किंवा तिला टाकून द्यावी काही स्त्रियांना भरपूर कणिक एकच वेळा मळून ठेवण्याची सवय असते पण असे करू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते. आधीच्या दिवशी भिजवलेली कणिक कधीच दुसऱ्या दिवशी पोळ्या करून खाऊ नये कारण ते पिंडदान खाल्ल्या सारखे होते. त्यामुळे असे कधीही करू नये.

खराब झालेले व कीड लागलेले धान्य कधीही घरामध्ये ठेवू नये त्याला वेळोवेळी स्वच्छ करावे व त्याचा जास्त साठा करू नये. खराब झालेली मसाले खराब झालेली भाज्या-फळे हे कधीही घरामध्ये ठेवू नये. रिकामी औषधांचे कागद सुद्धा लगेच अडचणींमध्ये टाकावे तसेच कीटकनाशकांच्या बाटल्या पिशव्या यांचा सुद्धा लगेच नायनाट करावा. या वस्तू आपल्या स्वयंपाक घरामध्ये कधीही ठेवू नये तर मित्रांनो या काही वस्तू आहे ज्यांना आपल्या स्वयंपाक घरामध्ये कधीही स्थान देऊ नये. या वस्तू स्वयंपाक घरामध्ये असणे खूपच अशुभ मानले जाते.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *