दिनांक २१ ऑगस्ट नारळी पौर्णिमा अचानक चमकून उठेल या राशींचे भाग्य, मिळेल मोठी खुशखबर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचा वेगवेगळे म्हटत्व असते. श्रावण महिन्यात येणाऱ्या या पोर्णिमेला विशेष लाभदायी मानले जाते. या महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला आणखीन मजबूत करण्यासाठी हा सण बनवला जातो.

ज्योतिषशास्त्रात पोर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करणे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी. म्हणून विविध उपाय केले जातात. पंचांगानुसार या वर्षी श्रावणी पोर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा २१ ऑगस्ट पासून लागत असुन रक्षाबंधनाचा सण २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवशी भगवान भोलानाथ यांची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते.

या दिवशी शिवपूजेला विशेष महत्व प्राप्त आहे. श्रावण शुक्लपक्ष श्रावण नक्षत्र दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून १ मिनिटांनी पोर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक २२ ऑगस्ट रविवार रोजी ५ वाजून ३१ मिनिटांनी पोर्णिमा समाप्त होणार आहे. मित्रांनो दिनांक २१ ऑगस्ट रोजी पंचांगानुसार चंद्र आणि गुरू अशी युती होत असून हा काळ या ५ राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवीन दिशा देणारा काळ ठरणार आहे. नारळी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घेऊन येऊ शकतो. आता नशीबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनातील अमंगळ काळ आता समाप्त होणार असून सकारात्मक आणि शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

मेष राशी- नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीचा जीवनावर पडणार आहे. नारळी पौर्णिमा पासून पुढे येणारा काळ आपल्या राशी साठी अत्यंत मंगलदायी ठरणार आहे. आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि परेशानी आता दूर होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायक ठरणार असून धनलाभाचे योग जन्म येणार आहेत.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनात आता प्रगती चे नवीन पर्व सुरू होण्याचे संकेत आहेत. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ हा आर्थिक लाभ घडवून आणू शकतो. धन प्राप्ति च्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होण्याचे संकेत आहेत कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे. नोकरी विषयी एखादी खुशखबर कानावर येऊ शकते त्या सोबतच या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासा मध्ये वाढ दिसून येईल.

तूळ राशी- श्रावण पौर्णिमेपासून तूळ राशीच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळ येणार आहे. आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येणार आहेत कार्यक्षेत्रातील कामाला वेग प्राप्त होणार असून करिअरमध्ये अडलेली कामे पूर्ण होणार आहे. करिअरमध्ये आनंदाची बातमी कानावर येऊ शकते हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरणार आहे जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशि पर नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. धना प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे काही नवीन कामाची सुरुवात करू शकता. मानसिक ताण तणाव आपल्याला जाणवणार असला तरी सर्व संकटातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहात. आता प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रम या मध्ये वाढ दिसून येईल.

मिन राशी- मीन राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहे पोर्णिमे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या वैभवामध्ये वाढ व्हायला वेळ लागनार नाही.
करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील कार्यक्षेत्रामध्ये पडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. धनप्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *