तूळ आणि कुंभ राशी, गुरुवर्याने पकडले आपले हात १० दिवसाच्या आत भाग्य सोन्यासारखे चमकणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्राची स्थिती बदलत असते त्यानुसार माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडून येत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रह नक्षत्रांची स्थिती योग्य असेल तर मनुष्याला त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतात.

मात्र ही स्थिती योग्य असेल तर मनुष्याला आयुष्यामध्ये खूप संकट आणि समस्यांचा सामना करावा लागतो. बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि याला थांबवणे कधीही शक्य नाही. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तूळ आणि कुंभ राशीबद्दल सांगणार आहे. तुम्हाला कोणत्याही समस्यांमध्ये तुमच्या गुरुवर्याची साथ मिळणार आहे.

तूळ राशी- चांगल्या व सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही थोडीशी वॉकिंग करत जा. सकाळी सकाळी फ्रेश हवा असते त्यामुळे वॉकिंग केल्याने तुमच्या शरीरातील जो काही फॅट आहे तो निघून जातो. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारामध्ये घाटा होऊ शकतो म्हणून व्यापार पुन्हा उभारण्यासाठी तुमच्या जवळील पैसे खर्च होऊ शकतात. कौटुंबिक व्यवसाय प्रकल्प सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहेत.

चांगले यश मिळवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत द्या. कारण कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम मध्ये मदत करण्यासाठी तत्पर असतील. आपल्या प्रिय व्यक्तीच्या फोन आल्यामुळे आपला दिवस खूपच उत्साहपूर्वक असेल. आपल्या हाताखालचे सहकारी वर्ग खूपच सहकार्य करतील. अनोळखी लोकांसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु आपल्या जीवनातील गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवू नका.

तुमचे व्यवहारिक आयुष्य किती सुखी आहे याची प्रचिती तुम्हाला होईल. धर्म पारायण व व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मनशांती मिळवून देतील. आर्थिक पक्ष मजबूत बनण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसा दिलेला आहे तर तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींना आठवण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. तुमच्या योजना अयशस्वी ठराव्या म्हणून कोणी तरी प्रयत्न करेल.

म्हणून तुमच्या अवतीभवती ची माणसे काय करत आहेत याच्याकडे बारकाईने नजर ठेवा. तुमची खूप व्यस्त दिनचर्या असूनही तुम्ही आपल्यासाठी रिकामा वेळ काढण्यासाठी समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही आपल्या कुटुंबासोबत गप्पा करू शकतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

कुंभ राशी- मैदानी खेळ तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगा याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही इतरांवर खर्च करण्यासाठी पुढाकार घ्या. परदेशात असलेल्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूने तुम्हाला आनंद होईल. डोळे कधीच खोटे बोलत नाहीत आणि आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे डोळे काहीतरी विशेष सांगणार आहे. तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचे असलेले शत्रू आज मित्र बनतील.

आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे परंतु आजच्या दिवशी जेव्हा तुमच्याजवळ स्वतःसाठी वेळ असेल तेव्हा तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य बाहेर पडेल. तुमचे व्यक्तिमत्त्व एखाद्या अत्तरा सारखे काम करेल झटपट पैसा कमावण्याची तुमची इच्छा होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या विचारांना पाठिंबा देतील. आपल्या प्रिय व्यक्तीशी सूड भावनेने वागल्यास काहीही सिद्ध होणार नाही. त्यापेक्षा शांत मनाने आपल्या सर्व भावना नीटपणे सांगणे योग्य ठरेल.

ऑफिस मध्ये तुम्हाला स्थितीला समजून घेऊन व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. जिथे तुम्हाला बोलण्याची गरज नाही तेथे बोलू नका कारण जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी दिवस उत्तम आहे तुमच्या जोडीदारा मुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे तूळ आणि कुंभ राशीसाठी पुढील दिवस असणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *