१७२ वर्षानंतर महासंयोग १६ ऑगस्ट पासून पुढचे १२ वर्षे हिऱ्यापेशाही जास्त चमकणार या राशींचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रहनक्षत्राची एकदा अनुकूलता मिळाली की कितीही खडतर दिवस आपल्या आयुष्यात चालू असतील पण ते दिवस बदलायला अजिबात वेळ लागत नाही. मनुष्याच्या आयुष्यात प्रगती घडून येण्यासाठी कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळणे हे देखील तेव्हढेच महत्वाचे असते. जेव्हा ग्रहन शतरांची साथ लाभते तेव्हा कामे सोपी बनू लागतात. कार्यक्षेत्रात प्रगती घडून यायला सुरुवात होते.

जीवनाला प्रगतीची एक नवीन दिशा प्राप्त होते. आणि प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास चालू होतो. दिनांक १६ ऑगस्टपासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून, प्रगतीचे नवीन संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. मित्रांनो मागील काळ आपल्यासाठी बराच खडतर होता. ग्रहांची अनुकूलता नसल्याने कामांमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या.

पण आता येथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. भाग्य आता सकारात्मक कलाटणी घेणार आहे. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवीन चालना मिळणार आहे. आपल्या जीवनात चालु असलेला नकारात्मक काळ आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. या काळात आपले नातेसंबंध गोड बनतील. सामाजिक संबंधात सुधारणा घडवून येतील.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेली चिंता आणि भय आता दूर होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांची सुरुवात करणार आहात. उद्या श्रावण शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्र दुर्गा अष्टमी दिनांक १६ ऑगस्ट रोजी सोमवार लागत आहे. आणि या दिवशी नवग्रहांचे राजा सूर्य हे राशीपरिवर्तन करणार आहे ते स्वतःच्या सिंह राशीत प्रेवेश करणार आहे.

१६ ऑगस्ट ला सूर्य१ वाजून १६ मिनिटांनी स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. आणि १६ सप्टेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहे. आणि विशेष म्हणजे याच दिवशी संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी मंगल आस्त होणार आहे. मंगळ देखील सिंह राशी मध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सिंहाचे हे स्वतःच्या राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन विशेष लाभदायी मानले जात आहे. भगवान सूर्य देव हे मान प्रतिष्ठा आणि ऊर्जेचे कारक ग्रह मानले जातात.

जेव्हा सुर्यदेव शुभ फळ देतात तेव्हा मनुष्याच्या मानसन्मानात आणि धन संपत्ती मध्ये वाढ होते. या ५ राशीच्या जीवनात असाच काहीतरी शुभ आणि सकारात्मक काळ यायला सुरुवात होणार आहे. जीवनातील दुःख आणि परिस्थिती आता बदलणार असून नकारात्मक स्थिती दूर होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार आहे.

हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असून यश प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात जेवढे जास्त मेहनत घेणार तेवढे मोठे यश प्राप्त होणार आहे. ज्या कामाला तुम्ही हात लावणार त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे.

मेष राशी- सूर्याचे मेष राशीमध्ये होणारे राशी परिवर्तन मेष राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. जीवनात प्रगतीला चालना मिळणार असून या काळात आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनात राज योग समान ठरणार आहे. मनाला प्रगतीची एक नवी चालना प्राप्त होणार असून एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल काळ ठरणार असून प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. जेवढे जास्त मेहनत घेणार तेवढे जास्त यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुमच्यासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. आपल्या जीवनातील प्रगतीसाठी हा काळ अत्यंत उपयोगी ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता सूर्य देवाचा आशीर्वाद आणि नशिबाची साथ लाभणार असल्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुम्ही प्रगती आणि उन्नती च्या शिखरावर विराजमान होणार आहात. जे ठरवणार ते प्राप्त करून दाखवणार आहात आता मांगल्याचे दिवस यायला वेळ लागणार नाही.

वृषभ राशि- वृषभ राशि वर भगवान सूर्यदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. नवीन कामाची केलेली सुरुवात लाभदायक ठरणार आहे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे या काळात आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका नव्या ऊर्जेची अनुभूती होईल. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन तुम्ही नव्या कामाची सुरुवात करणार आहात.

ग्रह नक्षत्रांची चांगली मदत आपल्याला लाभू शकते. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे सोपी बनू लागतील व अशक्य वाटणारी कामे सहज रित्या पूर्ण होऊ लागतील. ध्येयप्राप्तीसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे प्रेम जीवनामध्ये चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहे. प्रेम जीवनात आनंद निर्माण होणार आहे नाते संबंध मधुर बनतील.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी हा काळ एखाद्या वरदान समान ठरणार आहे. सूर्याचे हे राशि परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. त्यामुळे या काळामध्ये समाजात मानसन्मानाची प्राप्ती होणार असून आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

गेल्या अनेक दिवसापासून कामात येणारे अपयश आता दूर होणार असून आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण काळ ठरणार आहे आता तुमच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल जे ठरवणार ते प्राप्त करून दाखवणार आहात.

सिंह राशि- सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन सिंह राशि साठी सर्व दृष्टीने विशेष लाभदायक ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी आहे म्हणून सूर्याचे आपल्या राशीमध्ये होणारे आगमन आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून यायला सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात कार्यक्षेत्रामध्ये आपली प्रगती घडून येणार आहे. आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनात आता प्रगतीचे नवीन सत्र चालू होणार आहे. मागील काळ नकारात्मक असला तरी आता येणारा काळ नक्कीच आपले भाग्यदय घडवून आणू शकतो. ग्रह नक्षत्र अनुकूल असले तरी वृश्चिक राशीला प्रयत्नांशिवाय काहीच प्राप्त होत नाही. त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे जास्त मेहनत करणार तेवढे जास्त यश आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या सहकार आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. कारण या क्षेत्रात प्रगतीची नवीन दिशा प्राप्त होणार असून मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत.

भावाभावांमध्ये मानसिक तणाव वाढू शकतो परंतु कोणत्याही समस्ये मधून मार्ग काढण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरणार आहे. सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये अनेक शुभ संयोग घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही कुटुंबामध्ये आनंद आणि उत्साह यामध्ये वाढ दिसून येईल. स्वतःमध्ये एखाद्या नवीन ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

धनू राशी- सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन धनु राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. सूर्याचा होणारा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीमध्ये नवीन चैतन्य घेऊन येणार आहे. नव्या प्रगतीच्या दिशेने नव्या कामाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात लाभदायक काळ ठरू शकतो. कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती होण्याचे संकेत आहे.

मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे या काळामध्ये पूर्ण होणार आहे कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. आपल्या जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे मनात असणारी उदासीनता आणि नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. याकाळात रागावर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे घेणे आवश्यक आहे.

मकर राशी- मकर राशि वर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे आता प्रगतीला सुरुवात होणार आहे. सूर्याचे आपल्या राशीत होणारे राशी परिवर्तन सर्व दृष्टीने आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. प्रगती आणि उन्नतीचा नवीन काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आर्थिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या हे गौचर आपल्यासाठी फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून कामांमध्ये वाढ दिसून येते.

कुंभ राशी- सूर्याचे राशी परिवर्तन कुंभ राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी अथवा खासगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहे.

येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी चालना देणारा काळ ठरणार आहे. राजकारणामध्ये यश प्राप्त होणार असून राजकीय दृष्ट्या एखादी मोठी गोष्ट कानावर येऊ शकते. सूर्याचे गोचर आपल्या आनंदामध्ये वाढ करणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *