१२१ वर्षानंतर पहिल्यांदाच बनत आहे ११ ऑगस्टला दुर्लभ संयोग, पुढील ११ वर्ष या राशिच्या जीवनात असणार राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मनुष्य जीवन हे सुख आणि दुखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून, प्रत्येक सुखामागे एक दुख आणि प्रत्येक दुःखा मागे एक सुख लपलेल असत. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना अनेक दुःख आणि यातना सहन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अशा काही सकारात्मक काळाची सुरुवात होते. तेव्हापासून मनुष्याचे जीवन बदलायला सुरुवात होते.

जीवनातील दुःखाचा वाईट काळ संपून सुखाचा काळ सुरू व्हायला सुरुवात होते. दिनांक ११ ऑगस्ट पासून अशाच काहीशा सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. व यांच्या जीवनातील दुःख आता संपणार आहे. यशाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे आता आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असलेली वाईट परिस्थिती आता बदलणार आहे.

नकारात्मक काळाचा अंत होणार असून सुंदर आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. मागील काळ आपल्या जीवनातील सर्वात वाईट काळ होता. कारण या काळामध्ये आपण अनेक दुःख भोगले असतील अनेक अपमान पचवून आपण जगले असाल.

ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मन उदास बनले असेल परंतु आता इथून पुढे परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. अपयशाचा काळ संपून यशप्रात्तीचे दिवस देणार आहे. आता प्रगतीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या श्रावण शुक्लपक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक ११ ऑगस्ट रोजी बुधवार लागत आहे. या दिवशी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे ते सिंह राशीतून कन्या राशि मध्ये ग्रह परिवर्तन करणार आहे.

शुक्र या आधी सूर्याच्या सिंह राशीत होते ते आता बुधाच्या कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र कन्या राशि मध्ये दिनांक ६ सप्टेंबर पर्यंत राहणार असून त्यानंतर ते तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात किंवा शुक्राचा जेव्हा सकारात्मक परिणाम पडतो. तेव्हा आपले भाग्य बदलायला वेळ लागत नाही. शुक्र हे सुख समृद्धी ,शारीरिक सौंदर्य ,भोगविलास व ऐश्वर्याचे कारक ग्रह मानले जातात.

जेव्हा शुक्र शुभ फळ देतात तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. शुक्र जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत मध्ये प्रवेश करतात, तेव्हा संपूर्ण १२ राशींवर याचा परिणाम पडतो. काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो तर काही राशींवर नकारात्मक परिणाम पडतो. शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सम्पूर्ण १२ राशीवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम पडणार आहे.

या काही खास राशी आहेत ज्यांवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. आता आपला भाग्यदय घडून यायला वेळ लागणार नाही. व्यवहारिक जीवनात सुख,शांती आणि वैभवाचे दिवस येणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. ज्या राशींबाबत आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत. मेष राशी, मिथुन राशी, वृषभ राशी, सिंह राशी, तूळ राशी, वृश्चिक राशी, धनू राशी, कुंभ राशी.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *