८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२१ आठवड्याचे राशीभविष्य या ७ राशींना लागणार लॉटरी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार माणसाच्या आयुष्यामध्ये ग्रह नक्षत्राची हालचाल बदलत असते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की, माणसाच्या आयुष्यामध्ये ही ग्रह नक्षत्राची हालचाल योग्य असेल तर माणसाला त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. पण ही हालचाल जरा अयोग्य असेल तर माणसाला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि याला थांबवणे कधीही शक्य नाही. आज आम्ही तुम्हाला अशा ७ राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी उद्याचा हा आठवडा खूप लाभदायक असणार आहे.

मेष राशी- स्वतःवर स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधांवर विसंबून येण्याची सवय वाढू शकते. दीर्घकालीन प्रलंबित गुंतवणूक टाळा, मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जा आणि काही आनंदाचे क्षण अनुभवा. इतरांवर प्रभाव टाकण्याची सवय तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. प्राणायम व योग करण्यात तुम्ही खूप उत्साही असाल तर हे जास्त वेळ रंगू शकणार नाही. ऑफिसमधील सहकारी व वरिष्ठ अधिकारी तुमची खूप मदत करतील.

ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचल्यावर बनवू शकता. घरी पोहोचलो तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा कुटुंबातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुमची इच्छा नसताना तुमचा कुणीतरी प्रिय व्यक्ती तुम्हाला बाहेर जाण्यास सांगेल किंवा इच्छा असताना तुमचा प्रिय व्यक्ती तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

वृषभ राशी- पुढे जाण्यासाठी कोणीतरी तुमचा मड बद्दलवण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सर्वांचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित तुमची त्वचा विषयी समस्या उद्भवतील. धन तुमच्या हातामध्ये टिकणार नाही, तुम्हाला धनाचा संचय करण्यासाठी खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या आजी-आजोबांसोबत बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा बडबड करत आपला वेळ वाया घालवू नका.

आपल्या संवेदनशील पणामुळे आपल्या वागण्याला महत्त्व प्राप्त होते. सोबतच आपण त्यांची किती काळजी करतो आहे त्यांना जाणीव होऊ द्या. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याचा योग आहेत. कार्यालयातील ताण तणाव व कामातील राजकारण तुम्ही या सगळ्यांना पुरून उरणार. लोक तुमचे अभिनंदन करतील याच अभिनंदनाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. तुम्हाला जाणीव होईल की, लग्नाच्या वेळी जी वचन दिली होती ती खरी ठरत आहेत.

कन्या राशी- तुमची शारीरिक पकृती सुधारण्यासाठी संपूर्ण आहार घ्या. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये सर्वांशी चांगला व्यवहार ठेवा जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुम्ही आर्थिक समस्येत गुंतू शकतात. आजच्या दिवशी नवे मित्र तुम्हाला लाभतील.

तुम्ही आणि तुमचा प्रिय व्यक्ती यांच्यामध्ये कोणीतरी फूट पाडेल सोबतच तुमच्या शत्रूला त्याच्या कुकर्माचे परिणाम भोगावे लागणार आहे. आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळू देऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या कामामुळे तुमचे रोजचे नियोजन गडबडेल पण शेवटी जे झाल ते चांगल्या साठीच झाल हे तुम्हाला जाणवेल.

तूळ राशी- आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवावा त्यामुळे आपल्या एकांतपणा आणि एकांत वासावर नियंत्रण मिळवता येईल. रात्रीच्या वेळी तुम्हाला धनलाभ होण्याची संकेत आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन तुम्हाला परत मिळू शकते. मुलीचे आजारपण तुमचा मूड खराब करू शकते. पण ती तिच्या आजारावर मात करू शकते असा विचार तिच्या मनात निर्माण करा.

प्रेमात कोणतेही दुःख दूर करण्याची ताकद आहे. प्रेम तुमचे सर्व दुःख दूर करेल. टिव्ही किंवा मोबाईल वर सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके मग्न होणार की तुम्ही तुमच्या गरजेच्या कामांना करणे विसरणार. तुमचा जोडीदार किती रोमँटिक आहे ते तुम्हाला आज कळेल. तुम्हाला ते आज नक्की पाहायला मिळेल.

तूळ राशी- शरीराला तेलाची मालिश करून तुमचे स्नायू मोकळे करा. जे लोक लघुउद्योग करतात त्यांना जवळच्या व्यक्तीचा सल्ला मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींशी असलेले नाते संबंध बिघडू नये म्हणून त्यांच्याशी अस्तव्यस्त बोलणे टाळा. तुमची प्रगती आणि समृद्ध होईल असे एक नवे प्रस्ताव तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून मिळतील. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांशी भेटण्यासाठी खूप चांगला दिवस आहे तुमचा किंवा तुमची खूप चांगल्या मूडमध्ये असेल. तुम्हाला तेव्हा सरप्राईज मिळेल.

कुंभ राशी- तुमच्या सर्व समस्या व अडचणींवर हसत हसत मात करणे हा चांगला उपाय ठरू शकतो. पैशांची कमतरता आहे, घरातील कलहाचे वातावरण बनवू शकते. अशा परिस्थितीत आपल्या घरातील कुटुंबांशी चांगल्या प्रकारे सल्ला घ्या. तुमच्या जंगी पार्टी मध्ये सर्वांना सामील करून घ्या. तुम्ही एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. आणि ती ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. प्राणायाम आणि ध्यान करण्याची पूजा तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अनुभवता येईल.

तुमच्या संकल्पना पूर्ण होत नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत आपल्या संकल्पना कोणालाही सांगू नका. दिवस योग्य आहे स्वतःसाठी वेळ काढा आणि आपले कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होईल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एक चांगली बातमी समजणार आहे.

मिन राशी- संयम बाळगा आपले समजून घेण्याचे प्रयत्न आणि झटपट तुम्हाला नक्कीच यश प्राप्ति मिळवून देईल. तुम्हाला आपल्या संताना मुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. ज्या नातेवाईकांनी आपल्याला आपल्या कठीण काळात मदत केली असेल त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा तुमची ही कृतज्ञता त्यांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी मदत करेल.

तुम्हाला आणखी कोणत्या तुमच्या कठीण काळामध्ये मदत करू शकतात. मुतकाळाच्या आठवणीत तूम्ही गुंतवून जाल. कठीण काळात चपळाईने कृती करण्याचा तुमची सवय तुमचे कौतुक होईल. तुमचे संवाद कौशल्य आणि कामाचे कौशल्य तुमच्यावर परिणाम करू शकतील.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *