८ ऑगस्ट मोठी दीप अमावस्या आहे. देवघरात दिवा लावून हात जोडून बोला हा मंत्र घरात लक्ष्मीचा वास होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

८ ऑगस्टला मोठी आषाढी अमावस्या आहे आणि तिलाच दीप अमावस्या असे म्हणतात. यादिवशी आपल्या घरातील महिला, आपल्या घरातील सर्व दिवे धुवून त्याला एका पाटावर प्रज्वलित करून नैवेद्य दाखवतात. व त्या दिव्याची आरती करत असतात.

परंतु आपण जेव्हा हे दिवे लावतो त्यावेळेस आपल्याला एका मंत्राचा जप सुद्धा करायचा असतो. शिवा प्रार्थना करायची असते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत तो तुम्हाला दिवा लावायच्या आधी किंवा दिवा लावल्यानंतर कधीही म्हटला तरी चालेल.

फक्त एक वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे महिला किंवा पुरुष कोणीही या मंत्राचा जप करू शकता. जेव्हा तुम्ही दीप पूजन कराल व दीप प्रज्वलित कराल. तेव्हा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र पुढील प्रमाणे आहे. शुभम करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते.

मित्रांनो हा अगदी सोपा आणि सरळ मंत्र आहे तर मित्रांनो ही एक पार्थना सुद्धा आहे आणि मंत्र सुद्धा आहे. तर तुम्हीही दीप अमावस्या च्या दिवशी या मंत्राला बोलणे विसरू नका. तेव्हाच तुमची पूजा पूर्ण होईल. नैवेद्द दाखवा आरती करा आणि त्यानंतर हा मंत्र बोला.

हा मंत्र बोलायला, जपायला कधीही विसरू नका. श्रद्धेने आणि विश्वासाने केले तर घरात लक्ष्मी नक्की नांदेल लक्ष्मीची कृपा नक्की होईल. सुख-समृद्धी येईल आणि बरकत येईल.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *