या ५ राशींचे दुष्मन सुद्धा मित्र बनणार तुमची प्रत्येक गोष्ट ऐकणार.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

आता मी ज्योतिष शास्त्रानुसार तुम्हाला अशा पाच राशीबद्दल सांगणार आहोत की, त्यांचे दुश्मन सुद्धा दोस्त बनतील. ज्योतिशस्त्रानुसार ग्रहांची हालचाल बदलत राहते. त्यामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात. एक ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ग्रह अनुकूल असतील तर त्या व्यक्तीला त्याचे परिणाम मिळतात. परंतु नसेल तर खूप समस्या त्यांच्या जीवनात येतात.

बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो. याला थांबवणे शक्य नाही. तर आम्ही आज तुम्हाला अशा ५ राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांचे दुश्मन सुद्धा आता मित्र बनणार आहे. म्हणजे जे आधी तुमचे मित्र होते पण काही कारणानुसार त्यांनी तुमच्याशी दुश्मनी केली तर आता तेच तुमचे मित्र बनणार आहेत. कारण त्यांना कळून चुकले आहे की याचा हात सोडला तर आपले नुकसान खूप मोठे होणार आहे. म्हणून ते लोक आता तुमचे मित्र बनायला येतील.

मिथुन राशी- मुलामुळे तुमची संध्याकाळ खूपच चांगली राहील. कंटाळलेल्या दिवसाच्या निरोप घेण्यासाठी रात्रीचा जेवणाचा चांगला प्लॅन करा. मुलांसोबत तुमचे मन उल्हासित होईल म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही खेळून आपला टाइम स्पेंट कडून तुमच्या मनाला आनंद होईल. पैशांची कमतरता घरामध्ये कलहाचे कारण ठरू शकते.

आपल्याला तर माहित आहे पैशाविना आपली एकही गोष्ट पुरी होत नाही पैसे लागतातच म्हणून पैसे नसतील तर घरामध्ये वादविवाद भांडण असे छोटे-मोठे झगडे होत असतात. अशा स्तिथीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. सल्ला अशा प्रकारे असू शकतो की, कशा प्रकारे आपण अधिक पैसे कमवू शकता व कशाप्रकारे आपला फिजुल खर्च आपण थांबवू शकतो.

तर अशा प्रकारचा सल्ला तुम्ही आपल्या पारिवारिक लोकांकडून घ्यायचा आहे. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या कुठल्यातरी गोष्टीच वाईट वाटू शकतो. त्यामुळे ते तुमच्यावर नाराज होईल त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मन राखणी करा.

म्हणजे तुमची प्रेयसी तुमच्यावर रुसायच या आधीच आपली चूक मान्य करून घ्या. आपल्या व्यवसाय स्वरूपामध्ये स्थिर झालेल्या लोकांची जवळीक साधा जे की, तुम्हाला अनुभव व दिशा दाखवतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने गोष्टी नेहमी घडत नाही. तुमचा जोडीदार रोमॅंटिक मूडमध्ये आहे.

कन्या राशी- स्वतःला क्रिएटिव्ह कामांमध्ये गुंतवून घ्या. काहीही न करता शांत बसून राहण्याची सवय आपल्याला मानसिक शांतता भंग करण्यासाठी पुरेशी आहे. ज्याची किंमत वाढतच जाणार आहे त्या वस्तूच्या किमती साठी दिवस चांगला आहे. ज्या व्यक्तींवर तुमचा पूर्ण भरवसा आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही.

मित्रांना पटवून देण्याच्या शमते मुळे तुम्ही आगामी काळामध्ये उद्भवणार्‍या समस्या सोडवू शकता. प्रिय व्यक्ती किंवा जोडीदारासोबत झालेल्या संवादामुळे तुम्हाला चांगला आनंद होईल. या राशीतील व्यवसायिकांना व्यवसायाच्या बाबतीत मनाविरुद्ध काही यात्रा कराव्या लागू शकतात.

ही यात्रा तुम्हाला मानसिक तनाव सुद्धा देऊ शकते ऑफिसच्या लोकांना ऑफिसमध्ये इतर गोष्टीपासून वाचण्याची आवश्यकता आहे. प्रवास खूपच आनंददायी आणि लाभदायी ठरेल तुमचे व्यवहारिक आयुष्य किती सुंदर आहे याची तुम्हाला प्रचिती येईल.

तूळ राशी- संयम बाळगा आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याची कला यामुळे तुम्हाला लवकरच यश प्राप्त होणार आहे. तुम्ही प्रवास करणे व पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल. परंतु नंतर तुम्हाला त्याचे दुःख होईल कारण असे काही छोटे-छोटे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे या वेळी तुम्हाला पैशाची गरज पडणार आहे. कुणी तुम्हाला पैसे देणार नाही.

एखाद्या धार्मिक स्थळी किंवा कोणत्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार तुमच्या मनात येईल. प्रेमामध्ये तुमच्या असभ्य वागण्याची माफी मागा, तुमच्या शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. पार्कमध्ये फिरताना तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते. या व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होतील. मागच्या अनेक काळापासून तुमच्या कामामुळे तुमच्या व्यवहारिक आयुष्यावर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र या सर्व तक्रारी आता दूर होतील.

कुंभ राशी- तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंच पतंगासारखा किंवा दरवळणाऱ्या फुलासारखा दरवळेल. तुमचे धन तुमच्या कामामध्ये तेव्हा येईल जेव्हा तुम्ही स्वतःला व्यर्थ खर्च करण्यापासून थांबवता हे तुमच्या चांगले लक्षात येईल. तुमची काम करण्याची पद्धत ही प्रेमापोटी असायला हवी. समोरच्या व्यक्तीने कितीही मतभेद केले तरी त्याच्याशी प्रेमाने वागा.

तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम केल्यामुळे तुमची विशेष दखल घेतली जाईल. तुमच्या सासरच्या पक्षाकडून तुम्हाला काहीतरी वाईट वारता मिळू शकते. यामुळे तुमचे मन दुखावले जाईल आणि तुम्ही बराच वेळ विचार करण्यामध्ये घालवाल. व्यवहारिक आयुष्याचे काहीतरी साईड इफेक्ट सुद्धा असतात जे की, तुम्हाला या काळामध्ये दिसणार आहे.

मिन राशी- शक्य असल्यास लांबचा प्रवास टाळा कारण अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात आणि असा प्रवास तुम्हाला आणखीनच थकवा आणि कमकुवत पणा येऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. अभ्यासामध्ये तुमच्या मुलाची रुची नसल्याने त्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला त्याची वागणूक नाराज करेल.

तुमचा संगीत तुमच्या बरोबर चांगला विचार करतो. परंतु तुम्ही त्यामुळे रागात असतात त्यांच्यावर रागावून बसण्यापेक्षा उत्तम हेच असेल की, तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजून घ्या. तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही जे काम करणार आहात. ज्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये एक वेगळाच फायदा होणार आहे.

जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहत असाल तर तुमच्याही आनंदात कोणीही सामील होणार नाही. अथवा तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही कोणतीही योजना आखताना आधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही. तर याची तुम्हाला विपरीत परिणाम दिसू शकतात.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *