मित्रांनो तुमच्या पत्रिकेत दोष असेल किंवा नशिबाची साथ मिळत नसेल तर रोज हे एक काम करा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील किंवा कोणताही दोष असू द्या. मंगळ दोष असू द्या शनि दोष असू द्या किंवा इतर कोणताही दोष जर तुमच्या कुंडलीमध्ये असला. तर त्यासाठी कोणते होम हवन किंवा पूजा तुम्हाला करायला सांगितली असेल तर आजची ही माहिती पूर्ण वाचा. जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाही आहे.

कोणता व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये यश मिळत नाही, परीक्षेत यश मिळत नाही, नोकरीत किंवा अभ्यासात यश मिळत नाही किंवा इतर छोट्या मोठ्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर आपण रोज हे एक काम करावे. ही एक सेवा आहे म्हणजे ज्या व्यक्तीला समस्या आहे. त्याच व्यक्तीने ही सेवा करायची आहे. याचा लाभ त्या व्यक्तीला तर होतोच सोबत संपूर्ण कुटुंबाला या गोष्टीचा लाभ होतो.

तर मित्रांनो या २ सेवा आहेत पहिल्या सेवेमध्ये मित्रांनो तुम्हाला नवग्रह स्तोत्र रोज एक वेळ वाचायच आहे. नवग्रह स्तोत्र स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाइन तुम्हाला मिळेल. तर नवग्रह स्तोत्र तुम्हाला कोणत्याही एक वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी वाचायचे आहे. रोज सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर तुम्हाला एक तांब्या पाणी सुर्यदेवाला अर्पण करायचे आहे.

तुम्हाला हे काम रोज सकाळी न चुकता करायचे आहे. कारण मित्रांनो आपल्या पत्रिकेतील सर्वात मोठा जो ग्रह असतो तो सूर्य असतो. म्हणून जर सुर्यदेवाला प्रसन्न केल तर कोणताही दोष आपल्यावर हावी होत नाही. तर मित्रांनो हे दोन काम तुम्हाला रोज करायची आहे. त्यामुळे तुमच्या पत्रिकेतील दोष सुद्धा नष्ट होतील आणि नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला मिळेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *