स्वामींची ही ३० दिवसांची सेवा करा. जी इच्छा असेल ते पूर्ण होईल जे हवे ते मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वामींची ही ३० दिवसाची पूजा करा तुम्हाला जे हवे ते मिळेल तुम्हाला याचा अनुभव येईल. श्रद्धेने आणि मनोभावाने तुम्हाला ही पूजा करायची आहे. फक्त कुठेतरी वाचत आहात म्हणून ही सेवा करू नका. तुम्ही पूर्ण मनाने आणि मनोभावाने ही पूजा करा. तुम्ही विश्वासाने आणि मनोभावाने ही पूजा कराल तर तुम्हाला याचे अनुभव सुद्धा येतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण सुद्धा होतील.

तुम्हाला फक्त ३० दिवस ही सेवा करायची आहे, तर विश्वासाने आणि मनोभावाने ही सेवा केली तर 30 दिवसाच्या आत तुम्हाला या सेवेचे फळ मिळेल. फक्त तुम्हाला ज्या इच्छा ज्या तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही मनात धरून ही सेवा करू नका. फक्त स्वामींची निस्वार्थपणे सेवा करत रहा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर तुम्हाला रोज संध्याकाळी ही सेवा करायची आहे. ३० दिवस एकाही दिवशी न चुकता तुम्हाला मनोभावाने ही पूजा करायची आहे.

जर तुम्हाला मध्ये ही सेवा करण्यामध्ये काही अडचणी किंवा सुतक आले. तर हे दिवस सोडून तुम्ही जेवढे दिवस पूजा केली तेच दिवस मोजायचे आहेत. आता या सेवेमध्ये तुम्हाला व्यंकटेश मंत्र वाचायचा आहे. व्यंकटेश मंत्र हा स्वामीच्या मठामध्ये किंवा पूजा सामग्री च्या दुकानांमध्ये तुम्हाला याच पुस्तक किंवा प्रत भेटू शकते. रोज संध्याकाळी तुम्हाला एक व्यंकटेश स्तोत्र वाचायच आहे आणि व्यंकटेश स्तोत्र वाचून झाल्यावर ती तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नामाचा ११ माळी जप करायचा आहे.

त्यानंतर एक वेळेस तारक मंत्र वाचायचा आहे, तारक मंत्र तुम्हाला ऑनलाइन उपलब्ध होऊ शकतो. तर हे तीन सोपे काम आहेत एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र दुसऱ्या वेळेस ११ माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आणि त्यानंतर एक वेळेस तारक मंत्र तुम्हाला वाचायचा आहे. तर मित्रांनो विश्वासाने आणि मनोभावाने तुम्ही ही सेवा ३० दिवस करून पहा तुम्हाला चमत्कारी प्रभाव जाणवेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *