श्रावण महिन्यात हे स्‍वप्‍न पडले तर समजून जा पैसा येणार आहे आणि तुमचे भाग्य उजळणार आहे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्याला गाढ झोप लागली की स्वप्न पडतात, स्वप्न कितीतरी प्रकारची असतात. आपण दिवसभर जो विचार करतो तेही कधीकधी आपल्या स्वप्नात येते. स्वप्नात कधी प्राणी, झाडे, स्थळे तर कोणी व्यक्ती सुद्धा येतात. तर काहींच्या स्वप्नात महादेवांशी सबंधीत काही वस्तू जसे की, साप, पिंड, नाग,त्रिशूल तर कधी कधी साक्षात महादेव व पार्वती येतात.

जर तुम्हालाही अध्यात्मिक स्वप्ने पडत असतील तर तुमचे माणसांसाठी चांगले आहे. जर तुम्हालाही स्वप्नांमध्ये महादेव आणि त्यांच्याशी निगडित काही वस्तू दिसत असेल तर याचा अर्थ काय असतो हे आज तुम्हाला सांगतो. स्वप्नात पिंड दिसणे म्हणजे हे स्वप्न तुम्हाला ध्यानमग्न होण्यासाठी सांगते. ज्यांना आधीच्या जन्मामध्ये महादेवाला बघण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी हा एक संकेत आहे कि ध्यान लावल्याने महादेवाला आपण स्पष्टपणे पाहू शकतो.

स्वप्नात पिंड दिसणे याचा अर्थ असा होतो की, तुमचा विजय झालेला आहे. तुमच्या सर्व चिंता दूर होतील पैशांची कमतरता ही दूर होईल. म्हणजे पैसा सर्व बाजूने खेळता राहील. स्वप्नामध्ये शिव व पार्वती यांना एकत्र बघणे याचा अर्थ असा आहे की, तुमचा चांगला काळ आता चालू होणार आहे. लवकरच तुम्हाला यात्रा घडेल वयाचा तुम्हाला फायदा होईल तुमच्या धनातही वाढ होईल. महादेव आणि पार्वती ला सोबत बघणे हे अत्यंत शुभ आहे.

जर तुम्ही महादेवाला तांडव करताना बघितले तर हे आक्रमकतेचे संकेत आहे. जर असे स्‍वप्‍न पडले तर असे समजावे की तुमचे सर्व संकटे आता दूर होतील त्या बरोबर तुम्हाला धनलाभ ही होतील. परंतु त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील तर तुम्हाला स्वप्नामध्ये महादेवाचे मंदिर दिसले तर समजावे तुम्हाला दोन पुत्रांची प्राप्ती होणार आहे. त्याशिवाय याचा असाही अर्थ होतो की, तुम्ही एखाद्या मोठ्या आजारातून लवकरच बरे होणार आहात.

जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल आणि तुम्ही महादेवाच्या मंदिराला लोखंडाचे होतांना बघितले तर तुमची डोकेदुखी ही कायमची बंद होते. स्वप्नामध्ये महादेवाचे त्रिशूल दिसणे हे स्वप्न तुमचा मागील जन्म, आताचा जन्म व पुढील जन्म यांच्याशी संबंधित असते. त्याचबरोबर या सपना मध्ये तुमचा जीवन व मृत्यू याच्याशी संबंध असतो. त्रिशूळ हे तुम्हाला सर्व संकटे आणि अडचणी पासून सोडवते. म्हणून हे एक शुभ स्वप्न आहे.

स्वप्नात महादेवाच्या डोक्‍यावरील चंद्र पाहणे हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हे स्वप्न तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायला लावतील. याचा काही ना काही संबंध तुमच्या शिक्षणाशी संबंधित होऊ शकतो. महादेवाचा तिसरा डोळा हा जागृकता आणि सतर्कतेचे दर्शन घडवते. हे स्वप्न तुम्हाला तुमच्या जीवनात काहीतरी महत्त्वपूर्ण बदलावाचे संकेत देते. महादेवाचे डमरू हे समृद्धीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये महादेवाचे डमरू दिसले तर तुमच्या परिवारामध्ये सकारात्मकता येते.

जर तुम्ही महादेवाच्या डोक्यावरून गंगा वाहतांना बघितली तर गंगा तुमच्या आत्म्याला पवित्र करते. तुमचे डोके ज्ञानाचे प्रतीक आहे तर हृदय हे प्रेमाचे प्रतीक आहे. जर तुम्ही महादेवाच्या जटेतून गंगेला वाहतांना बघितले तरी आता अर्थ असा होतो की, तुम्हाला प्रेम ज्ञान व सुख हे सर्वकाही मिळणार आहे. काहींना स्वप्नामध्ये साप नाग असं दिसत.

साप जर फन पसरवून असेल आणि तुम्ही त्याला मागून बघितले तर हे शुभ आहे आणि तुम्हाला धनलाभ होतो. आणि तुमच्या बरोबर महादेवांचा आशीर्वाद असेल. महादेवाची संबंधित कोणतीही वस्तू तुम्ही जर स्वप्नात बघितले तर ते तुम्हाला शुभ फळ देणारे असेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *