आजपासून या ७ राशींना मिळेल अपार सुख, संपेल साडेसाती.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या ज्योतिषशास्त्रात ग्रह तारे नक्षत्र याचे खूप महत्त्व आहे. विविध ग्रहांची विविध फळे आपल्याला मिळत असतात ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला ग्रहांचे देवता मानले जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला शुभ फळे व अशुभ फळे देत राहतात. जर आपल्या ग्रह स्थिती मध्ये शनिदेव योग्य स्थितीत असेल तर आपल्याला आनंद समाधान आणि ऐश्वर्य प्राप्त होते. आपले जीवन सुखात व आनंदात व्यथित होते.

परंतु एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शनिदेव योग्य ठिकाणी नसतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात खूप संकटे आणि बाधा येत असतात. अशा व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती नेहमी संकटातच असते. शनिदेव भक्ती संथ गतीने चालतात म्हणून एका राशीतून दुसऱ्या राशीत मध्ये जाण्यासाठी त्यांना अडीच वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये जर शनिदेव असेल तर त्या व्यक्तीला त्याचा प्रभाव पुढील अडीच वर्ष दिसतो.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या राशीत शनी दोष शनीची महादशा साडेसाती ज्या व्यक्तीच्या लागलेली असेल त्याच्या जीवनात नेहमी संकटे व अडचणी येत असतात. तर आपल्यावर शनिची साडेसाती आहे का नाही हे आपण कसे जाणून घेऊ शकतो. तर ज्योतिष शास्त्रामध्ये याचे काही उपाय दिले आहे. त्यावरून आपण आपल्या मागे शनि देवाची साडेसाती किंवा शनि दोष आहे का नाही ते जाणून घेऊ शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी दशा असेल त्या व्यक्तीचे केस प्रमाणाबाहेर गळू लागतात. केस गळणे हा या गोष्टीचा संकेत आहे की, त्या व्यक्तीवर शनीदेवाची दृष्टी पडलेली आहे. जर तुमच्याही जीवनामध्ये असे काही संकेत घडत असतील तर तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न केले पाहिजे. जर शनिदेव आपल्यावर नाराज झाले तर तो व्यक्ती पुर्ण बाजूंनी संकटांनी घेरला जातो. आणि चुकीच्या कामांमध्ये ते आपला वेळ घालवतात.

ती व्यक्ती नेहमी राग आणि संताप करतात. कोणतेही कामात त्यांचे मन लागत नाही शरीरात आडच भरतो आणि कंटाळवाणा होतात. प्रत्येक काम टाळले जाते आजचे काम उद्यावर ढकलले जाते. अशा व्यक्तींना चुकीची संगत मिळते त्यात ते मांसाहार मद्यपान आणि गुन्हेगारी प्रवृत्ती अशा गोष्टींमध्ये गुंततात. ज्या व्यक्तींवर शनीची कुदृष्टी पडलेली असते अशा व्यक्तींचे चपला आणि बूट जास्तीत जास्त चोरीला जातात.

घराच्या भिंती अचानक पडतात किंवा भिंतींना तडे जातात. जर तुमच्याही बाबतीत हे सर्व घडत असेल तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला काही उपाय जरूर करायला हवे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहे. त्यात हनुमान चालीसा वाचले किंवा शनि चालीसा वाचणे महामृत्युंजय मंत्राचा जप करणे घोड्याची नाल राईचे तेल असे विविध प्रकार आपण शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करू शकतो.

आणि शनी देवाचा आशीर्वाद मिळवून आपल्या जीवनात सुख आणि सुखाची प्राप्ती करू शकतो. जर आपण यापैकी एकही उपाय रोज आणि सातत्याने केला तर आपल्याला कधीही जीवनात कष्ट आणि दुःख यांचा सामोरा करावा लागणार नाही. शनी देवांची कृपा आपल्यावर होईल आणि कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त लांब मिळवू शकतो. देवी लक्ष्मी ही धनाची लक्ष्मी आहे आणि प्रत्येक व्यक्तींची इच्छा असते की, देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि आपल्या जीवनात कोणत्याही सुख-समृद्धी आणि धनाची कमी नसावी.

तर ज्योतिष शास्त्रानुसार आज ग्रहांच्या हालचालींमुळे असे काही संयोग आणि राज योग जुळून येत आहेत. आषाढ महिन्याच्या पौर्णिमा तिथी पासून हे संयोग जुळून येत आहे. ही पौर्णिमा शनिवारी येत असल्याने याचे जास्त महत्त्व आहे काही अशा राशी आहेत त्यांवर शनी देव आणि देवी लक्ष्मी हे एकत्रित प्रसन्न होणार आहे. या राशींच्या भाग्य आता उजळणार आहे या राशींवर चे साडेसातीचे प्रभाव आता निघून जाणार आहे.

मकर राशी- या राशीवर साडेसाती सुरू आहे परंतु शनिदेव प्रसन्न झाले असल्यामुळे साडेसातीचा प्रभाव खूप कमी दिसून येणार आहे. तुम्हाला आपल्या व्यापार आणि व्यवसायामध्ये खूप लाभ होणार आहे. तुमचे अडलेले पैसे ते तुम्हाला परत मिळणार असून लॉटरी जुगार यामध्ये लाभ मिळू शकतो.

मेष राशी- मेष राशीच्या व्यक्तींवर शनि देवाची विशेष कृपा दिसून येणार आहे. तुमचे भाग्य आता उजळणार आहे तुमच्या नशिबाची दारे उघडतील. व्यापार व्यवसायात भरघोस फायदा होईल नोकरीत भरती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध जगून येथील घरातील मोठ्या सदस्यांकडून प्रत्येक बाबी मध्ये तुम्हाला सपोर्ट मिळेल.

मिथुन राशी- मिथुन राशि वर सध्या शनीदेवाची कुदृष्टी आहे परंतु लवकरच शनि देवाची कृपा या राशींवर बरसणार आहे. म्हणून शनिदेवांचा चांगला प्रभाव दिसून येणार आहे. असे काही शुभ संयोग जुळून येत आहे ज्यामुळे त्याचा जास्त नाव आपल्याला होणार आहे. तुम्हाला याचा आपल्या नोकरी आणि व्यवसायामध्ये लाभ तर होणारच आहे. परंतु आपले विवाहीक जीवन हे खूप समाधानी व आनंदी होणार आहे. आपल्या जीवनात सुख व समाधानाची प्राप्ती होईल सोबतच संतान प्राप्ति चे ही योग जुळून येत आहे.

कन्या राशी- कन्या राशि वरची साडेसाती आता संपूर्णपणे निघून गेलेली आहे तुम्हाला आता याचा खूप लाभ होणार आहे. समाजात तुमचा मानसन्मान आणि रुबाब वाढेल. नवीन मित्र मैत्रिणी जोडले जाऊ शकतात नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. प्रेम जीवनात संबंध सुधारतील जीवनात गोडवा निर्माण होईल. शैक्षणिक क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगतीचे योग जुळून येत आहेत.

वृश्चिक रास- आजपासून तुमच्यावर शनीदेवाची खूप खूप असणार आहे. तुम्हाला भरपूर धनलाभ होणार असून नवीन नवीन संधी प्राप्त होतील. नोकरीमध्ये बढतीचे योग जुळून येत आहेत अडलेली कामे मार्गी लागतील. पगार वाढवून एखादी गोड शुभ बातमी कानावर पडू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.

सिंह राशी- सिंह राशीच्या व्यक्ती वर शनीदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. आता तुमच्या जीवनात नवनवीन अनेक आनंदित घटना घडली लागतील व आनंदाच्या घटना कानावर येऊ लागतील. अडलेली कामे पूर्ण होतील नोकरीमध्ये बढती मिळेल. बँकेच्या शेतात जर कर्जासाठी अर्ज केलेला असेल तर ते अर्ज पास होईल. येणारा काळात जास्तीत जास्त आनंद आणि सुख समृद्धी घेऊन येणारा असेल. नवनवीन संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशि पर शनि देवाची विशेष कृपा होत असल्याने तुम्हाला जीवनामध्ये विविध लाभ मिळवता येणार आहे. भरपूर धनसंपत्ती तुम्हाला मिळणार आहे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्ही इतरांची मदत करू शकता आर्थिक रूपात तुमच्या जीवनामध्ये मजबुती येईल. तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल खर्चावर नियंत्रण होईल. शनिदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणार आहोत.

जर एखाद्या परीक्षेचा निकाल येणार असेल तर त्यामध्ये प्रचंड यश मिळणार आहे. मोठ्या भावंडांचे प्रेम मिळणार आहे सोबतच आई-वडिलांचा आशीर्वाद प्राप्त होईल. घरात सर कोणी विवाहाचे असेल तर त्यांच्या जीवनामध्ये जीवन साथी येणार आहे तुम्हाला तुमचे प्रेम मिळणार आहे.

तुमच्या व्यवहारिक जीवनामध्ये सुख व आनंदाचे दिवस येणार आहेत संतान प्राप्ति चे योग सुद्धा जुळून येत आहेत. तर मित्रांनो यावरील त्या सात राशी आहे ज्यांच्या वर शनि देवाची कृपा बरसणार असून त्यांचे भाग्य आता उजळून येणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *