स्वामींचा हा मंत्र एक माळ जपा एक ते दोन दिवसातच तुम्हाला दिसणार चमत्कार सर्व मनासारख होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वामींचा हा मंत्र बोला तुमच्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील. तुमच्या मनासारख सर्व घडेल मित्रांनो एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला याचा चमत्कार दिसून येईल. मित्रांनो तुम्हाला हा मंत्र बोलतात लगेच फरक जाणवू लागेल. सकाळी लवकर ब्राह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करून देवपूजा करा. देवपूजा तरी नसेल तर स्वामींच्या पाया पडून तुम्हाला एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे.

तुम्हाला याचा फक्त एक ते दोन दिवसांमध्ये परिणाम दिसायला मिळेल. स्वामी ही आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. म्हणून तुम्ही रोज नामस्मरण करत जा स्वामींच्या मंत्राचा मंत्र जप करत जा. स्वामींच्या मंत्राची रोज एक माळ तरी जपली गेली पाहिजे. स्वामी हे सर्व ज्ञानी आहेत ते नेहमी आपल्या भक्तांची काळजी करत असतात. पण त्याला कोणताही त्रास होऊ नये अस त्यांना वाटत असत.

पण मित्रांनो आपल्याला जर स्वामींच लाडका व्हायच असेल आणि स्वामींच्या नजरेत सतत राहायच असेल तर आपल्याला स्वामींच्या मंत्राचा मंत्र जप केलाच पाहिजे. स्वामी म्हणतात ना भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून आपल्याला सकाळ दुपार किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे हा मंत्र स्वता स्वामींच्या मुखात असतो. मंत्र पुढीलप्रमाणे आहे.

शुभ हरी शंकर नमन शंकर शुभ शंकर शम्भो, मित्रांनो हा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो अगदी साधा आणि सरळ मंत्र आहे. तुम्हाला जसा वेळ भेटणार तसा तुम्ही हा मंत्र बोलत जा. या मंत्राचा फायदा तुम्हाला खूप लवकर जाणवेल कारण हा स्वतः स्वामींच्या मुखातला मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्ही स्वामींच्या नजरेत कायम राहाल.

तुम्हाला कोणी त्रास देऊ शकणार नाही कारण स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर कायमचा टिकून राहील. कारण ज्यांच्या जीवनात आहे स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात नाही कुठलाच अनर्थ.

टीप : वर दिलेली माहिती सामा जिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधा रावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसर वण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्या मुळे कोणीही तसा गै रसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *