दुर्भाग्याचा होईल अंत आजचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातली सर्वात मोठी खुशखबर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नकारात्मक परिस्थितीशी झुंज देताना मनुष्याच्या जीवनामध्ये अशा काही सकारात्मक काळाची सुरुवात होते की मनुष्याचे जीवन बदलून जाते. वाईट आणि नकारात्मक काळाचा अंत होऊन शुभ काळाची सुरुवात होते. अपयशाच्या काळाची समाप्ती होऊन प्रगतीच्या काळाची सुरुवात होते. जीवनातील दुःखाचा अंधकार दुर होऊन सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात. आज शनिवार पासून अशाच काही सुंदर काळाची सुरुवात या खास राशींच्या जीवनात होणार आहे.

भगवान स्वामींच्या कृपेने आता यांचे भाग्य बदलणार आहे आता आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागणार नाही. अनेक दिवसांपासून चालू असलेला पराजयाचा काळ आता समाप्त होणार असून विजयाच्या काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो मागील दिवसापासून तुम्ही बराच संघर्ष करत आहात. पण आता तुमच्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यशप्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे.

जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार आहे. शनीच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये चालू असलेल्या समस्या समाप्त होणार आहे. मागील काळामध्ये आपल्याला बराच संकटांचा संघर्षाचा सामना करावा लागला असणार, अनेक दुःख आणि अपयशही भोगले असतील पण आता आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये बदल घडून येणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक ग्रहदशा आता बदलणार आहे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अत्यंत अनुकूल बनणार आहेत.

या खंडात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे आणि जोडीला शनीचा आशीर्वाद असल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त व्हायला मदत होईल. आज मध्यरात्रीनंतर आषाढी शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक २४ जुलै रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा शनीचा वार असून शनिदेव हे न्यायाचे देवता आणि कर्म फळाचे दाता मानले जातात.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी शनिचा आशीर्वाद असणे गरजेचे असते. जेव्हा शनी शुभ फळ देतात तेव्हा भाग्य घडून यायला वेळ लागत नाही. शनिची कृपा होते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती होतो. शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे विशेष मानले गेले आहे. गरजू लोकांना मदत केल्यामुळे शनिमहाराज विशेष प्रसन्न होतात सोबतच शनीचा आशीर्वाद लागण्यासाठी आपले कर्म चांगले असणे आवश्यक आहे.

शनि कर्मफल दाता असल्यामुळे ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात. या काळात आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे कारण जशी आपली कर्म स्थित तशाच प्रकारे आपल्याला फळ प्राप्त होत असते. दिनांक २४ जुलै रोजी शनिवारी गुरुपौर्णिमा समाप्त होणार असून चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे. आणि हा शुभ संयोग काही खास राशींचे भाग्य घडवून आणणार आहे.

शनीच्या आशीर्वादाने या खात राशींचे भाग्य बदलून येणार आहे. मानसिक ताणतणाव आणि मनावर असलेले भीतीचे दडपण दूर होऊन मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या आत्मविश्‍वासाचा मध्ये वाढ होणार आहे.

मेष राशी- मेष राशीसाठी हा काळा सकारात्मक ठरणार आहे ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि सोबतीला शनीचा आशीर्वाद असल्यामुळे या काळात बनवलेल्या योजना आपल्यासाठी पुढे जाऊन लाभदायी ठरणार आहेत. करिअरमध्ये अनुकूल काळ येणार असून आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून घेणे आवश्यक आहे. या काळामध्ये आपले सामाजिक संबंध सुधारणार आहे, प्रगती मध्ये वाढ होईल.

या काळात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. घर परिवारात किंवा नातेसंबंधांमध्ये चालू असलेला ताणतणाव आता दूर होणार आहे. भाऊ बंधकी मध्ये असणारा वाद मिटणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होणार आहे. मनावर असणारी अनामिक भीती आता दूर होणार आहे. कोर्ट मध्ये चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.

प्रेम जीवनाविषयी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे. अपूर्ण राहिलेले प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते करिअरमध्ये आपल्या मनाला एक नवीन प्रेरणा प्राप्त होणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दिशेने आग्रसेर होणार आहात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते.

वृषभ राशी- वृषभ राशि वर शनीची विशेष कृपा भरणार असून ग्रहण नक्षत्राची अनुकूलता या राशीला लाभणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे शनीच्या कृपेने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. आजची प्रतीमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

धनलाभाचे योग जमून येऊ शकतात आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होईल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन कीर्तिमान साबित करण्याची वेळ आलेली आहे. या काळामध्ये आपल्या मातापित्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा लागणार आहे. शनि हे कर्म फळाचे दाता असल्यामुळे या काळामध्ये आपले कर्म अत्यंत चांगले ठेवणे आवश्यक आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. आपल्या मनाला आनंदित करणारे अनेक शुभ घटना या काळामध्ये घडून येणार आहे शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून, ग्रहण नक्षत्राची अनुकूलता लागणार आहे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मनावर असलेले भय भीतीचे दडपण आता दूर होणार असून, आपल्या आत्मविश्वासामुळे वाढ होईल. जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशि वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहे ग्रह नक्षत्र अनुकूल असल्याने प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे अत्यावश्यक आहे. व्यवहारिक जीवनातील समस्या आता समाप्त होणार आहे. पती पत्नीमधील प्रेमात आता वाढ होणार आहे. जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. नव्या आर्थिक योजना बनतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.

तूळ राशी- तूळ राशीसाठी परिस्थिती आता सकारात्मक बनत आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे सोन करून घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसायात नवीन व्यवहार जमून येतील. नव्या कामांची सुरुवात होणार आहे. नातेसंबंधात असणारे मानसिक तणावाचे वातावरण दूर होणार आहे. योजलेल्या योजना वेळेत पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामे पूर्ण होतील. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. या काळात प्रत्येक शनिवार शनिदेवाला काळे तीळ,काळे उडीद अर्पण करणे आपल्यासाठी शुभ आहे. अथवा हनुमानाला रुईची पाने वाहने शुभ आहे. वाणीवर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाने काम घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशि साठी येणारा खडा आपल्या जीवनाला एक यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. शनी महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहे त्यामुळे जीवनात येणारे प्रत्येक संकट आता दूर होणार आहे. प्रत्येक अडचणीवर मात करून यश प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. जे हवे ते प्राप्त करण्याची वेळ आहे नशिबाची साथ आणि जोडीला शनिदेवाचा आशीर्वाद असल्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. घर परिवारातील वातावरण आनंदाचे राहणार आहे. स्वतःमधील कलागुणांचा योग्य वापर करून यश संपादन करून घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात काही चढउतार ओहायला भेटणार आहे. या काळात प्रेम जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे.

मकर राशी- मकर राशि पर शनि यांची विशेष कृपा बरसणार असून त्यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनात अनेक आश्चर्यजनक घडामोडी घडून येऊ शकतात. यश प्राप्ती च्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे उद्योग-व्यवसाय प्रगतिपथावर राहणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक समस्या मिटणार असून, आपल्या मानसिकतेमध्ये सुधार घडून येणार आहे. आपला मानसिक ताण तणाव दूर होणार आहे. कार्यक्षेत्रात आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीला ग्रह नक्षत्राची अतिशय योग्य साथ लाभणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक प्रगती समाधानकारक असेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे या काळामध्ये आपले नातेसंबंध सुधारतील. जीवनात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार असून कामे योग्यरित्या पूर्ण होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनाला सतावणारे चिंता आता दूर होणार आहे. कोर्ट कचऱ्याच्या कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. या काळात भगवान शनीला तेल किंवा लोखंड अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *