उद्या रात्री ७० वर्षा नंतर दिसेल गुरुपौर्णिमेचा चंद्र या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आषाढ महिन्यात येणारी ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. पंचांगानुसार ही पौर्णिमा मनुष्याच्या जीवनात शांती आणि सुख-समृद्धी घेऊन येते. या दिवशी गुरुजनांचा सत्कार करून गुरूंची पूजा केली जाते. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त केला जातो हिंदू धर्मामध्ये गुरूंना सर्वोच्च स्थान प्राप्त असून गुरूला ईश्वर यापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरु हे ज्ञानाचे कारत मानले जातात.

आषाढ शुक्ल पक्ष पूर्व नक्षत्र दिनांक शुक्रवार दिनांक १०:४७ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक २४ जुलै च्या सकाळी आठ वाजून सात मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. तर या दिवशी सर्वात योग्य स्थिती मानत असून या स्थितीचा परिणाम पुढील ६ राशींवर योग्य पडणार आहे. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ हा आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. आता नशिबाला कलाटणी घेण्यास वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या सर्व समस्या आता संपणार आहे पौर्णिमेच्या शुभ प्रवाहाने चमकून उठणार आपले भाग्य. जीवनात यश समाधान आणि किंमतीमध्ये वाढ होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. परिवारामध्ये सुखाचे दिवस येणार असून समाजामध्ये मानसन्मानाची प्राप्ती होईल. सुख सुविधेच्या आणि भौतिक सुविधेच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होईल. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या कामांमध्ये वाढ दिसून येणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार आहे. गुरूच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होऊन व्यवहारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार असून करियर मध्ये प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मनाप्रमाणे प्रगती कडून येण्याचे संकेत आहेत उद्योग व्यवसायामध्ये भरभराट बघायला मिळेल.

वृषभ राशि- वृषभ राशि वर पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार असून जीवनात वारंवार येणारा समस्या आता समाप्त होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला चालना मिळणार आहे गुरूंच्या आशीर्वादाने जे काम तुम्ही हातामध्ये घेणार आहात, त्या कामामध्ये प्रगती होण्याचे संकेत आहे. उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल उद्योगाचा विस्तार होण्याचे संकेत आहेत. घर परिवारामध्ये सुखाचे वातावरण राहील आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.

सिंह राशि- पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सिंह राशि साठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. स्वतः मध्ये असलेल्या नेतृत्वाच्या बळावर कार्यक्षमतेमध्ये मोठी प्रगती करून दाखवणार आहात. कार्यक्षेत्र मधून आर्थिक आवक वाढणार असून उद्योग-व्यवसाय आतून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे मानसिक ताण तणाव दूर होणार असून जीवन जगण्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीला नशीब आता भरपूर प्रमाणात साथ देणारा हे आपल्या जीवनात चालू असलेल्या अनंत समस्या आता समाप्त होतील. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहे या काळामध्ये प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्रांमध्ये मनाप्रमाणे प्रगती करुन दाखवणार आहात. प्रेमीयुगुलांचा जीवनात अतिशय सुंदर काळाशी सुरुवात होणार असून प्रेमात निर्माण झालेला दुरावा दूर होणार आहे.

वृश्चिक राशि- पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. अनेक दिवसापासून आपल्या कामांमध्ये येणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. मानसिक तणाव दूर होईल कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार असल्यामुळे आपल्या उत्साह मध्ये वाढ होणार असून एखाद्या नव्या कामाची सुरुवात करणार आहात. परिवारामध्ये सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे हासिक प्राप्ती मनासारखे असेल.

कुंभ राशी- कुंभ राशी वर ग्रह नक्षत्रांचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार आहे. पौर्णिमेपासून पुढे आपले भाग्य चमकणार आहे. करियर विषयी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणारा आहे आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. घर परिवारामध्ये सुखाचे दिवस येतील जीवन जगण्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. जीवन जगण्याची कला आपल्याला प्राप्त होणार आहे धनलाभाचे योग बनत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *