तुमच्या पाकिटात ठेवा पर्समध्ये ठेवा या तीन गोष्टी मधील एक वस्तू तुमच्याकडील पैसा टिकून राहील व तुमचे रक्षण होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या पाकिटात ठेवा तीन गोष्टी मधील एक वस्तू तुमच्या पाकिटातील किंवा पर्समधील पैसा कधीही संपणार नाही. खरच सुटका होणार नाही आणि या वस्तूंमुळे तुमचे रक्षण होईल. कोणतेही संकट समस्या अडचण तुमच्यावर येणार नाही. मित्रांनो महिला किंवा पुरुष असेल किंवा कोणते शिकणारे मूल असतील तर ते बरस किंवा पाकीट ठेवत असतात.

महिला असतील तर त्यांनी आपल्या पर्समध्ये आणि पुरुष असतील तर त्यांनी आपल्या पाकिटामध्ये या तीन पैकी कोणती एक वस्तू ठेवायची आहे. तिघी वस्तू ठेवल्या तर अतिउत्तम पण काही कारणामुळे तिघी वस्तू ठेवू शकत नसाल तर एक वस्तू तरी तुमच्या पर्स किंवा पाकिटामध्ये नक्की ठेवा.

आणि तुमचे दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यांमध्ये सुद्धा तुम्ही यातील एक वस्तू ठेवू शकता. आता यातील पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे कुबेर यंत्र मित्रांनो कुबेर म्हणजे धनाचे यंत्र आहे. आणि कुबेर यंत्र आहे पूजा सामग्री च्या दुकानात स्वामींच्या मठात आणि ऑनलाइन सुद्धा मिळते. तुम्ही ते यंत्र विकत घेऊन तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवावे याने धनाची बचत होते दान व्यवस्था खर्च होत नाही.

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो- हा फोटो तुम्हाला तुमच्या पर्स किंवा पाकीट मध्ये किंवा गल्ल्यांमध्ये ठेवायचा आहे याने स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो कोणतेही संकट आपल्यावर येत नाही. आणि धनाची कधीही आपल्याला कमी भासत नाही. तर तुम्ही स्वामींचा पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवण्यासारखा फोटो स्वामींच्या मठातून किंवा ऑनलाइन नक्की विकत घ्या.

मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे एक तुळशीचे पान तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये अशा ठिकाणी ठेवायचे आहे की ते कोणाला दिसणार नाही आणि त्याकडे कोणाचा हातही जाणार नाही. सोबतच तुमचा स्वतः तिकडे जाणार नाही अशा ठिकाणी ते तुळशीचे पान तुम्हाला ठेवायचे आहे.

महिलांनी पर्समध्ये आणि पुरुषांनी पाकिटामध्ये ठेवावे आणि ते पण चुकले तरी काही हरकत नाही त्याला हात लावू नका ते तसेच राहू द्या. त्या पानाला बदलू सुद्धा नका फक्त ते पण तसेच्या तसे तुमच्या पाकिटामध्ये राहू द्या. तरी या तीन गोष्टी मधील एक गोष्ट तुम्ही तुमच्या बस किंवा पाकिटामध्ये ठेवू शकतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *