नशीब साथ देत नसेल तर करा हा १ सोपा उपाय सर्व मनासारखे होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण खूप प्रयत्न करतो खूप कष्ट करतो तरीही आपल्याला यश मिळत नाही. आपल्याला जे हव ते मिळत नाही. आपण खूप अभ्यास करतो तरी आपल्याला जसा निकाल पाहिजे तसा लागत नाही. नोकरी धंद्यामध्ये सुद्धा आपण खूप मेहनत करतो तरी आपली प्रगती होत नाही. याच एकच कारण आहे की नशीब आपल्याला साथ देत नाही आहे. आणि अस तेव्हा होत जेव्हा आपल्या पत्रिकेतील ग्रह हे योग्य स्थानी नसतात.

जर हेच ग्रह आपल्या पत्रिकेत योग्य स्थानी असतील तर नशीब आपल्याला साथ देईल आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. तर या ग्रहांना चांगल्या स्टीतीत आणण्यासाठी आपल्याला एक उपाय करावा लागेल. आणि हा उपाय आपल्याला रोज करावा लागेल जेणेकरून नऊ ग्रह प्रसन्न होतील आणि आपल्याला नशिबाची साथ लाभेल.

तर यासाठी तुम्हाला रोज सकाळी लवकर उठून सर्वात आधी अंघोळ करायची आहे आणि काहीही न खाता पिता एका तांब्यात स्वछ शुद्ध पाणी घ्यायचे आहे. तांब्या स्टील किंवा तांब्याचा असला तरी चालेल. त्या पाण्यात तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षद टाकायचे आहे आणि त्यानंतर ते पाणी घेऊन घराबाहेर जायचे आणि पूर्वदिशेकडे तोंड करून त्या पाण्याने सुर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे.

आपल्याला ते पाणी जमिनीवर टाकायचे आहे एका धारेत आणि त्या धारेतून सुर्यदेवाचे दर्शन घ्यायचे आहे. हे काम तुम्हाला रोज करायचे आहे याने सूर्य देव प्रसन्न होतात व आपल्या पत्रिकेत नऊ ग्रह योग्य स्थानी येतात. आणि यामुळे रोजचा येणारा दिवस व सूर्य आपल्यासाठी नशिबाची साथ घेऊन येत असतो. सर्व काही व्यवस्थित होत. तर मित्रांनो नक्की हा उपाय करा याने तुम्हाला लाभ मिळेल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *