१२१ वर्षानंतर बनताहेत अद्भुत संयोग २० जुलै पासून पुढचे अकरा वर्ष या राशिच्या जीवनात असेल राज योग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जेव्हा ग्रह नक्षत्राची साथ मिळते तेव्हा लोकांच्या नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून यायला वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार बदलत्या ग्रह नक्षत्राचा मानवी जीवनावर बराच मोठा प्रभाव पडत असतो बदलती ग्रह नक्षत्राची दिशा मानवाच्या जीवनावर प्रभाव पाडते. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी ग्रह नक्षत्राची दिशा अनुकूल असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा यशप्राप्ती ला वेळ लागत नाही.

दिनांक २० जुलैपासून अशाच काहीशा सुंदर काळाची सुरुवात या भाग्यवान राशिच्या जीवनात होणार आहे. यांच्या नशिबाला आता नवीन कलाटणी प्राप्त होणार असून त्यांचे भाग्य उदयास येणार आहे. यांच्या जीवनातील अशुभ काळ आता समाप्त होणार आहे. मागच्या काळातील चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि अडथळे आता दूर होतील.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून यश प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. कामात असणाऱ्या अडचणी आणि जीवनात चालू असलेली पैशाची तंगी आता दूर होणार आहे. दिनांक वीस जुलै रोजी ग्रहांच्या सेनापती मंगळ हे राशी परिवर्तन करणार आहेत. मंगळ हे साहस ऊर्जा शक्ति आणि पराक्रमाचे कारक मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार दिनांक २० जुलै रोजी मंगळ हे सिंह राशी मध्ये गोचर करणार आहेत. आणि दिनांक ६ सप्टेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत आणि विशेष म्हणजे त्याआधीच शुक्रवार सिंह राशीमध्ये विराजमान आहे.

शुक्र आणि मंगळ हे एकाच राशीत राहणार असून हा अतिशय शुभ संयोग बनत आहे. आणि म्हणूनच याच दिवशी शयनी एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे हा दिवस विष्णु भगवान ला समर्पित आहे. बऱ्याच वर्षानंतर हा लोकशाही योग घडून येणार असून या काही खास राशींचे भाग्य चमकणार आहे. नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये भरभराट बघायला मिळेल.

आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळामध्ये पूर्ण होणार आहे. मैत्रीचे नाते या काळात अतिशय घट्ट बनणार असून आपले नाते संबंध सुधारणार आहे. नातेसंबंधात मजबुती येणार आहेत घर परिवारामध्ये ऐश्वर्य आणि सुख-समृद्धी लाभणार आहे.

आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी बनू लागतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार असून अशक्य ते शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या मध्ये येणार आहे. तर वेळ वाया न घालवता बघूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत्या प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मंगळाच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम या राशीवर होणार आहे. मंगळ हे आपल्या राशीचे स्वामी आहे त्यामुळे मंगळ हे या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणारा आहे. या काळात आपल्याला धनलाभ होणे शक्‍य असून आर्थिक प्रगतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. या काळात आपल्याला आपल्या सहज आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून कमाई मध्ये वाढ होणार आहे.

या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला काही कटकटीचा सामना करावा लागला तरी यातून मार्ग निघणार आहे. करिअरमध्ये प्रगती चे नवीन कीर्तिमान स्थापन करणार आहात या काळामध्ये रागावर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे घेणे अतिशय आवश्यक आहे.

सिंह राशि- मंगळाचे मिथुन राशि मध्ये होणारे वचर सिंह राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार. या काळात आपला भाग्योदय घडून येणार आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये सुंदर प्रगतीचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या काळामध्ये प्रगतीची पूर्ण संभावना आहे. सुख शांती कायम राहणार असून आपल्या वैभवा मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

आपल्या मनावर असणारा मानसिक ताण तणाव व भीतीचे दडपण आता कमी होईल मागील काळात अटक केलेली कामे या काळामध्ये पूर्ण होणार. आपल्या आत्मविश्वासाचा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून जे काम हातात घेणार ते काम पूर्ण करून दाखवणार आहात.

सिंह राशी- आपल्या राशीतून होणारे मंगळाचे आगमन आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासाला मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल आपल्या साहस आणि पराक्रम मध्ये वाढ दिसून येईल आणि जीवनात येणार्‍या प्रत्येक समस्यांना सामोरे जाण्याचे बळ आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे आपल्या कमाईचा साधनांमध्ये वाढ होईल.

कन्या राशी- मंगळाचे होणार हे राशी परिवर्तन कन्या राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. मंगळ आपल्याला शुभ फळ देणार असून या काळामध्ये आपली आर्थिक बाजू सक्षम बणणार आहे. आपल्या आर्थिक कमाई मध्ये वाढ होणार आहे. जीवनात पद प्रतिष्ठा आणि मानसन्मान प्राप्त होणार आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून काही व्यावहारिक जीवनातील जोडीदाराशी प्रेमाने वागणे आवश्यक आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

तूळ राशी- मंगळाचे सिंह राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन तूळ राशी साठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. या काळात मंगळ आपल्याला अतिशय शुभ फळे देणार असून आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पुढे जाऊन त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने खूप शुभ सकाळ गाठणार आहे पारिवारिक सुखा मध्ये वाढ होणार असून आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत आपले नाते अधिक गोडा बनतील.

करियर मध्ये सहकाऱ्यांची विशेष मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नव्याने सुरू केलेले व्यवसाय प्रगतीपथावर राहतील. तरुण-तरुणींच्या जीवनामध्ये विवाहाचे योग बनत आहेत मात्र प्रेम जीवनामध्ये आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात आपण बनवलेल्या योजना योग्य वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहे.

वृश्चिक राशी- मंगळाचे सिंह राशी मधील होणारे राशी परिवर्तन वृश्चिक राशीचा भाग्यदय घडवणार आहे. मंगळ आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फळ देणार आहे. मंगळ हे आपल्या राशीचे स्वामी असून, आपल्याला अतिशय शुभ फळ देणारा आहे. करियर मध्ये प्रगतीचे योग बनत आहेत. नवीन योजलेल्या योजना लाभदायी ठरणार आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये सुंदर प्रगती होणार आहे व्यापारासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. धनलाभ होण्याचे संकेत असून आर्थिक अडचणी समाप्त होणार.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे त्यासोबतच नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास आपली प्रगती व्हायला कोणी थांबू शकणार नाही. या काळात वादविवादांना पासून दूर राहणे आवश्यक असून आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दुसर्यांच्या मनाला लागेल असे बोलू नका कुणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही. आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.

धनू राशी- धनु राशि साठी काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी शुभ फळ देणारे ठरणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार असून आर्थिक आवक समाधानकारक असेल. योजलेल्या योजना पूर्ण होतील कार्यक्षेत्रामध्ये आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. धार्मिक किंवा अध्यात्मिक कामामध्ये सहभागी होऊ शकतात. परिवारातील सदस्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यासाठी मन लावून काम करणार आहात. सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार असून उद्योग व्यवसायात तुमचा आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- मंगळा चे राशि परिवर्तन कुंभ राशि साठी लाभदायक ठरणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार असून मागील अनेक दिवसापासून अडकलेली कामे आता पूर्ण होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे या काळामध्ये आपला अडून बसलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे.

आर्थिक अडचणी समाप्त होणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्तीच्या दृष्टीने काळ अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न असफल ठरतील. घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येण्याचे संकेत आहे. व्यवहारीक जीवनामध्ये काही समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *