कधीतरी स्वामी जवळ हे काम करा आणि मग चमत्कार बघा स्वामी तुमच सर्वकाही ऐकतील….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

कधीतरी स्वामी जवळ हे काम करा आणि मग चमत्कार बघा स्वामी तुमचं सर्वकाही ऐकतील. न बोलता स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आता हे काम कोणते आहे? तुम्ही हे काम कधीही करू शकतात. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्हाला फक्त स्वामींच्या समोर जाऊन बसायच आहे. स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती जे काही तुमच्या घरात असेल तेथे जाऊन स्वामींसमोर बसा आणि दिवा किंवा अगरबत्ती तुम्ही लावा.

आणि एकदम शांत बसून राहा स्वामींच्या समोर काहीही बोलू नका शांत बसून स्वामींना तुम्हाला काय पाहिजे ते सांगू नका. फक्त स्वामींसमोर बघत रहा सारे संभाषण नजरेने व्हावे असे बसा. जसे आपण थकलेलो असतो तेव्हा आईच्या कुशीमध्ये जातो आणि झोपतो तेव्हा आपण काहीच बोलत नाही. कारण आपल्याला तेथे चांगले वाटते तसेच स्वामी समोरचा आणि स्वामींसमोर बसून राहा काहीही बोलू नका.

स्वामींकडे काहीही मागू नका कारण रोजरोज मागून आपल्याला काय करायच आहे. तुमचा आलेला थकवा सर्व घालवा. स्वामीं सोबत सर्व संभाषण डोळ्यांनी करा स्वामी सर्व ऐकतील. आणि तुम्हाला काय सांगायच आहे काय पाहिजे आहे स्वामी सर्व ओळखतील आणि तुम्हाला देतील. मित्रांनो हे आपण रोज केल पाहिजे.

टाइम कोणताही असू द्या सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही टायमाला तुम्ही करू शकतात फक्त रोज करा. काही बोलू नका काही मागू नका मग बघा चमत्कार होईल स्वामींना न बोलता सर्व काही तुमच्या मनातील कळेल. आणि न मागता स्वामी तुम्हाला सर्व काही देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *