२३ जुलै गुरुपौर्णिमा लवकर उठून स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बोला या ओळी स्वामी तुम्हाला साक्षात दर्शन देतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला माहितीच असेल २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, स्वामी भक्तांसाठी व स्वामी सेविकांसाठी हा खूप खास दिवस आहे. या दिवशी आपण बरेच पारायण करतो स्त्रोत करतो व उपाय भक्ती आणि सेवा करत असतो. तर मित्रांनो २३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे हा दिवस खूप मोठा दिवस आहे. या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला या तीन चार ओळी म्हणायचे आहे.

जर तुम्ही गुरूला मानत असाल तर स्वामीं विषयी थोड तरी काहीतरी मनामध्ये आहे आणि स्वामींना आपले गुरु मानत असाल उत्तर तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करा काहीच खाऊ नका काहीही देऊ नका पहिल्यांदा स्वामीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर जा आणि या ३ ते ४ ओळी म्हणा. तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन होईल, स्वामींची कृपा होईल.

तर २३ जुलै रोजी सकाळी काहीही न खाता व काहीही न पिता फक्त आंघोळ करून स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा त्यांच्या फोटोसमोर या ओळी तुम्हाला बोलायच्या आहेत. दिवा अगरबत्ती तुम्ही लावू शकतात. महिला-पुरुष सर्वांनी या ओळी जर म्हटल्या तर उत्तम. तर या ओळी पुढील प्रमाणे आहेत.

” गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः जय जय स्वामी समर्थ. तर एवढेच थोडी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर हात जोडून तुम्हाला बोलायच्या आहेत. या ओळी मनापासून आणि श्रद्धेने बोला कोणतीही घाई करू नका, स्वामी तुम्हाला नक्की प्रसन्न होतील.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *