या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी १६ जुलै पासून पुढील दहा वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला एक वेगळा आकार देत असते. जेव्हा ग्रहदश अनुकूल बनतात तेव्हा माणसाचे जीवन बदलण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार जेव्हा माणसाचे ग्रहदश बदलतात तेव्हा जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येते. ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. आपल्या जीवनात कितीही नकारात्मक कार्ड चालू असू द्या जेव्हा ग्रह बदलतात तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही.

दिनांक १६ जुलै पासून अशाच काही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या राशीच्या जीवनात होणार असून १६ जुलै पासून पुढील दहा वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब. आता आपल्या नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून यायला वेळ लागणार नाही मनावर असणारे भीतीचे वातावरण आणि मानसिक ताण तणाव आता नाहीसा होणार आहे. आपल्या आत्मविश्वासाला मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ नाहीसा होणार आहे.

आपल्या जीवनातील आपण शांत सकाळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि उत्साहाने भरलेल राहणार आहे. प्रगतीला आता वेळ लागणार नाही करिअरमध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार असून मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे.

दिनांक १६ जुलै रोजी ग्रहांचे राजा सूर्य हे राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक ग्रह मानला गेला आहे. कुंडलीमध्ये सूर्य जेव्हा मजबूत स्थितीमध्ये असतो तेव्हा मनुष्याला मानसन्मान पद प्रतिष्ठा प्रभुत्व आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होते. सूर्य हे ऊर्जेचे कारक आहेत संपूर्ण सृष्टीला सूर्यापासून ऊर्जा प्राप्त होत असते. दिनांक १६ जुलै च्या संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांनी सूर्य मिथुन राशीतून कर्क राशि मध्ये प्रवेश करणार आहे.

१७ ऑगस्ट पर्यंत सूर्य याच राशीत राहणार असून त्यानंतर ते सिंह राशीत प्रवेश करतील. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशी वर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम पडणार असून, काही खास राशीसाठी हे सूर्याचे राशी परिवर्तन अधिक लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनातील दुःखांचा काळ संपणार असून सुखाच्या काळाला सुरुवात होणार आहे. आपल्या स्वतः मध्ये आपल्याला एका अनामिक ऊर्जेची अनुभूती होणार आहे.

कार्यक्षेत्रातील व आर्थिक व्यापाराला यश प्राप्त होणार आहे व चालना भेटणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून आपल्या जीवनात चालू असलेल्या सर्व समस्या आता समाप्त होणार आहे. कुटुंबात सुखाचे दिवस येणार असून आपल्या धन-संपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मनाला नवीन प्रेरणा प्राप्त होणार आहे.

समाजामध्ये पद प्रतिष्ठा आणि सन्मानाची प्राप्ती होणार आहे. जे काम हाती घ्याल त्यामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत जे काम तुम्ही केले त्यामध्ये कौतुक होण्याची शक्यता आहे. मन लावून काम केले तर त्यामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मेष राशी- सूर्याचे होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तीचे भाग्यदय घडवून आणणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात वडिलोपार्जित जमिनीची प्राप्ती होऊ शकते. सामाजिक जीवनात अतिशय सुंदर यशस्वी प्राप्त होणार आहे आपण केलेल्या कामांचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होणार आहे. सरकार दरबारी कधीची अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. नोकरीत काळ अत्यंत अनुकूल असेल उद्योग व्यापाराला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे.

व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एक नवीन ऊर्जेची अनुभूती होणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार असून खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवहारिक जीवनात आनंदाचे दिवस येतील पैशाची तंगी आता दूर होणार असून हातात पैसा खेळता राहणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि समाधानी बनेल जीवन जगण्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे.

वृषभ राशी- सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन वृषभ राशि साठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात सूर्य आपल्या राशीला शुभ फळ देणारा हे कार्य क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ प्रगतीचा काळ असेल. अतिशय शुभयोग बनत असून आपण कधी विचारही केला नसेल एवढे मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रयत्‍नांची गती वाढवणे महत्त्वाच्या असून त्यामध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.

मन लावून काम केल्यास प्रगतीला वेळ लागणार नाही उद्योग धंदा आणि व्यवसायाच्या दिशेने हा काळ अत्यंत प्रगतीचा काळ ठरणार आहे. व्यवहारिक जीवनाविषयी हा काळ सुखाचा असेल. कार्यक्षेत्रामध्ये काही बदल घडून येण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये प्रगतीचे योग घडून येणार आहेत.

कर्क राशी- सूर्याच्या होणारे राष्ट्रीय परिवर्तन आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. सूर्य आपल्या प्रथम भावा मध्ये प्रवेश करणार असून हे राशी परिवर्तन आपला भागोदय घडवून आणणार आहे. आपल्या आर्थिक वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत सोबतच खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावा लागेल. सामाजिक कार्य मध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

कन्या राशी- सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन आपल्या कन्या राशि साठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनातील संघर्ष आता संपणार आहे. धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत सोबतच उद्योगधंदा व कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. जे काम हातात घेणार त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे.

या काळामध्ये आपली प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मध्ये वाढ दिसून येईल. योजलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे आणि योजलेल्या योजना पूर्ण होतील. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगती चे नवीन स्त्रोत प्राप्त होतील मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने आपल्या उत्साहा मध्ये वाढ होणार आहे. या काळात वाण सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

तूळ राशी- सूर्याचे होणारे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. सूर्याचा अतिशय सकारात्मक परिणाम आपल्या राशीवर घडणार असून सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन आपल्या आर्थिक प्रगतीचे साधन मोकळे करणार आहे. व्यवसायात काही नवीन व्यवहार जोडून येणार आहे. कार्यक्षेत्राला प्रगतीची एक नवीन चालना मिळणार आहे.

नोकरीमध्ये काळ सुखाचा असेल करिअरमध्ये आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकतात आपल्या जीवनातील कठीण काळ आता समाप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात सुरू होत आहे.

विद्यार्थी वर्गाला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहे आपल्या कार्यात आपल्याला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा लाभणार आहे. या काळात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दिशेने जिवनाची सुरुवात होणार आहे.

वृश्चिक राशी- सूर्याच्या होणारे हे राशि परिवर्तन वृश्चिक राशि साठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. काजल क्षेत्रामध्ये आपल्याला यश आणि प्रसिद्धी प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून स्वतः येणार आहे. जे लोक सरकारी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना नशिबाची साथ लाभणार आहे. आपण करत असलेल्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे आपल्या महत्वकांशी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

आर्थिक गुंतवणूक करणार आहात. नोकरी मध्ये भरतीचे योग येणार आहे. स्वतःमध्ये एक नव्याने ऊर्जेची अनुभुती होणार आहे. आपल्या आत्मविश्वासाचा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल या काळात आपण केलेले कष्ट फळाला येणार आहेत. आपण केलेल्या कामांमध्ये कौतुक होईल सोबतच भौतिक सुख सुविधेच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

धनू राशी- सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन धनु राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. खालील चित्रातील कामांना गती मिळणार असून धनप्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे. या काळात आर्थिक आवक वाढणार असली तरी खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे त्यामुळे जपून खर्च करणे आवश्यक आहे.

या काळात समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे या काळात एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरीत बदली किंवा भरतीचे योग येणार आहेत हा काळ आपल्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

तूळ राशी- सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन तूळ राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वासमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. नोकरीमध्ये आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

या काळात नोकरीतून आर्थिक आवक वाढणार आहे. अतिशय शुभ घटना या काळात घडून येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. परिवारातील लोकांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाहन सुखाची प्राप्ती होण्याचे योग आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *