२० जुलै आषाढी एकादशी फक्त एक नारळ करेल तुमचं दुःख, अडचणी, संकटे दूर घरात येईल श्रीमंती.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

२० जुलैला आषाढी एकादशी आहे, आषाढी एकादशी ही वर्षातली सर्वात मोठी एकादशी मानली जाते. एकादशी हा दिवस आणि एकादशीचा हा व्रत विष्णू देवाचा आणि लक्ष्मी मातेचा असतो. खास करून आषाढी एकादशीला बरेच लोक उपवास करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. बरेचसे लोक काही उपाय करतात पारायण करतात मंत्र जप करतात स्तोत्र जाप करतात. म्हणजे आपल्या ने होईल ती सेवा करतात.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे २० जुलै रोजी एकादशीच्या दिवशी तर तुम्हाला हे नारळ आणायचे आहे आणि आल्यानंतर ते नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. या उपायाने तुमची दुःख संकटे दूर होतील. या उपायाने बरकत राहील सुख-समृद्धी येईल व श्रीमंती राहील.

तुम्हीही आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळाला आणि हा उपाय नक्की करा हा खूप सोपा आणि सरळ उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पूजेचे नारळ आणून आपल्या देव घरामध्ये ठेवायचे आहे. हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात. नारळ देवघरात ठेवल्यानंतर त्याची हळदी, कुंकू आणि अक्षता टाकून पूजा करावी. एक गोष्ट लक्षात ठेवा की ते नारळ आल्यानंतर त्याला सोलून आपल्याला देवघरात ठेवायचे नाही आहे.

आपल्याला ते नारळ तशीच्यातशी आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. तर अशाप्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी ते नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवून देवाजवळ दिवा आणि अगरबत्ती लावायची आणि त्यांना प्रार्थना करायची की, हे देवा आमच्या घरावरची सर्व संकटे दुःख दूर कर.

आमच्या घरात बरकत सुख समृद्धी नांदू दे. ही प्रार्थना झाल्यानंतर तो नारळ पूर्ण दिवस रात्रभर आपल्या देवघरामध्ये चालू द्यायचा आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तो नारळ कोणत्याही मंदिरात आपल्याला ठेवून द्यायचा किंवा दान करायचा आहे.

तुम्ही त्या नारळाचे कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन किंवा कोणत्याही झाडाखाली हा नारळ ठेवू शकतात. तुमच्याकडे तीन ऑप्शन्स आहेत तुम्ही झाडाखाली ठेवू शकतात. मंदिरात दान करू शकतात किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकतात. पण तो नारळ घरात ठेवायचे नाही दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर असावे. याने तुमचे दुःख,अडचणी, सर्व काही दूर होईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *