मित्रांनो जीव गेला तरी चालेल पण ही ३ झाडे घरात लावू नका.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

काहीही झाल तरी ही झाड आपल्या घरात किंवा अंगणात चुकूनही लावू नका. हे तीन झाड आपल्या घरात बरबादी आणतात. माता लक्ष्मी आपल्या घरातून उलट्या पायी निघून जाते. धन प्राप्तीसाठी तुम्हीही माता लक्ष्मीची पूजा करत असाल. माता लक्ष्मीलाही काही झाडे खूप प्रिय असतात. जसे की तुळस, मणिप्लान्ट, केळीचे रोपटे ही झाड आवडतात. ही झाडे लावल्यास आपल्या घराची प्रगती होते. याउलट काही झाडे खूप अशुभ असतात.

ही झाडे आपल्या घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण करतात. परिणामी आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही व गरिबी आणि दारिद्र्यात वाढ होते. काही झाडांच्या बाबतीत तर ही झाड भूत आणि प्रेत यांचं निवासस्थान मानलं जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांभोवती भूत प्रेताचा वास असतो. आणि याबाबत खूप कथा आहेत.

१) चिंचेच झाड- चिंचेच नाव सुद्धा ऐकले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु मित्रांनो चिंचेचं झाड आपल्या घरात किंवा अंगणात चुकूनही लावू नका कारण बऱ्याच जणांच्या तोंडाचा पाणी या चिंचेच्या झाडांनी पळवून नेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार हे झाड अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे झाड नाकारात्मकतेच प्रतीक आहे. हे झाड च्या घरासमोर किंवा ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये गरिबी निरंतर वास करते.

ही झाड वाईट शक्तींना आपल्याकडे आकर्षित करते आणि विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांमध्ये वाईट शक्‍ती भूत प्रेत असा वास मानला गेलेला आहे. या संबंधित अनेक रोचक कथा आपल्याला ऐकायला मिळतील. ज्या घरात चिंचेच झाड असते त्या घरातील लोकांची प्रगती थांबते. त्या लोकांनी कितीही प्रयत्न करून द्या तरी त्यांची प्रगती थांबते.

२) नागमणी- मित्रांनो हे झाड फक्त वाळवंटामध्ये आढळते पण आता फॅशनच्या नावाखाली हे जाड आपल्या घरात लावण्याची पद्धत झालेली आहे. मित्रांनो नागमणी चे झाड ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये अशांततेचा वातावरण निर्माण होत. त्या घरातील लोक एकमेकांशी सतत भांडत असतात. हे झाड लावल्याने अनेकांनी आपल्या घरात दुर्घटना वाढल्याचे नमूद केलेले आहे. सोबतच हे झाड लावल्याने आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडू लागतात. थोडक्यात काय तर त्या घराची प्रगती थांबते आणि सुख नावालाही उरत नाही.

३) बोराच झाड- मित्रांनो चिंचेच्या झाडाप्रमाणे बोराच्या झाडावर ही भूत-प्रेत यांचा वावर मान्य करण्यात आलेला आहे. त्यासंबंधी अनेक कथा आपणास ऐकण्यास मिळतील. नकारात्मक शक्तीचा मोठा वास या बोराच्या झाडात असतो. म्हणून या बोराचे झाड तुमच्या घरात किंवा अंगणात असेल तर मोठ्या दुर्घटना होऊ लागतात. आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच राहत नाही विनाकारण कोणत्याही कारणावरून वाद होऊ लागतात.

विनाकारण पैसा खर्च लागतो पैशांची बचत होत नाही आणि तुमचा खर्च वाढतो. सोबतच तुमच्या प्रत्येक कामांमध्ये अडथळे येऊ लागतात म्हणून मी बोराचे झाड तुम्ही तुमच्या अंगणात लावू नका. सोबतच जी झाडे सुकलेली असतात अशी झाडे आपण आपल्या घरात राहु देऊ नये ही मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आपल्याला देतात.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *