गुरुपौर्णिमा येण्याआधी तुमच्या देवघरात ठेवा ही एक वस्तू तुमच्या घरात गरिबी दरिद्री कधीच येणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गुरुपौर्णिमा या वर्षी गुरुपौर्णिमा ही २३ जुलैला आहे. स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. प्रत्येक सेवेकरी या दिवशी स्वामींचे विशेष पूजा करतो. स्वामींच्या केंद्रात जातो, मठात जातो किंवा स्वामींचे दर्शन घेतो. स्वामीच नाहीतर तुम्ही ज्यांना आपले गुरू मानतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो गुरुपौर्णिमा येणे आधी आपण काही उपाय करतो.

मंत्र जप करतो, पारायण करतो तसाच एक उपाय आहे एक तोडगा आहे. हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या अगोदर करायचा आहे. अगोदर म्हणजे जर तुम्हाला हे आदल्या दिवशी समजल तर तुम्ही आदल्या दिवशी करू शकतात. १० दिवस आधी समजलं तर दहा दिवस आधी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. फक्त गुरुपौर्णिमेच्या आधी करायचा आहे.

तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्या देवघरात ही वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू ठेवल्या नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती दान करायची आहे. याने तुमच्या घरातील कटकटी इडापिडा दोष गरीबी व सुख-समृद्धी नसेल तर ते सर्व त्या वस्तू सोबत बाहेर निघून जाईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व असते म्हणून ती वस्तू तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आधीच आपल्या देवघरात ठेवायची आहे.

तर ही वस्तू आहे ती म्हणजे दक्षिणा आहे, अकरा रुपयांची दक्षिणा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तुम्ही ती दक्षिणा कोणत्याही दिशेला ठेवू शकतात आणि कुठेही ठेवू शकतात. आणि रोज सकाळ-संध्याकाळ जेव्हा तुम्ही दिवा लावणार देवासमोर तेव्हा दक्षिणेची सुद्धा पूजा करायची आहे. हळद-कुंकू आणि अक्षता लावायची.

जर गुरुपौर्णिमेला तीन दिवसही बाकी असतील त्याही दिवशी तुम्ही हे सर्व करू शकतात. हे सर्व तूम्हाला गुरुपौर्णिमा यायच्या आधीच करायच आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच नाही. तरीही ११ रुपयांची दक्षिणा तुम्हाला देवघरात ठेवायची आहेत.

आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही दक्षिणा तुम्हाला स्वामींच्या मठात किंवा कोणत्या मंदिरात सोबतच आपल्या घरी कोणी गरीब व्यक्ती आला, तर त्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहे. हे केल्याने तुमच्या घरातील सर्व इडापिडा दोष संकटे निघून जातील. एवढे लक्षात ठेवा की, हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा नाही गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *