रोज रात्री झोपण्यापूर्वी १ वेळा बोला हा मंत्र लगेच चमत्कार होईल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

रोज रात्री झोपायच्या आधी फक्त एक वेळा हा मंत्र म्हणा. मग झोपा यांनी लगेचच चमत्कार होईल. चमत्कार म्हणजे तुम्हाला व्यवस्थित शांत मुक्त झोप लागेल. सोबतच तुमचा उद्याचा दिवस चांगल्या व शुभ गोष्टींनी सुरू होईल.

स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि त्यादिवशी तुम्ही कोणती कामे कराल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. स्वामींच्या सानिध्यात तुम्हाला झोप लागेल.

मित्रांनो तुम्ही ऐकल असेल की, दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने व देवाच्या नावाने सुरु करावी तसेच झोपताना सुद्धा झोपण्याची सुरुवात देवाच्या नावाने व स्वामी च्या नावाने करावी. तर यासाठी एक मंत्र आहे जेव्हा तुम्ही जेवण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाणार तेव्हा झोपायच्या आधी तुम्हाला फक्त एक वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे.

तुम्हाला हा मंत्र बोलण्यासाठी देवासमोर ही जायची गरज नाही. तुम्ही बेडवर झोपल्या झोपल्या हा मंत्र म्हणू शकतात आणि हा मंत्र तुम्हाला श्रद्धेने विश्वासाने म्हणायच आहे. अस नाही की, कुठेतरी वाचल हा मंत्र म्हटल्याने होतो अस नाही. तुम्ही मनोभावाने आणि विश्वासाने हा मंत्र म्हणा. मंत्र पुढील प्रमाणे आहे.

“महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” हा स्वामींचा एक जल्लोष आहे. म्हणून तुम्हाला हा स्वामींचा मंत्र जयघोष झोपण्याच्या आधी एक वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र विश्वासाने म्हणा नक्की स्वामी तुमच्यावर कृपा करतील व येणारा दिवस तुमच्यासाठी खुप शुभ ठरणार.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *