आषाढ महिना राशीफळ ४ राशींची लागणार लॉटरी, ४ राशींसाठी राज योग आणि ४ राशींचे भारी नुकसान.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

जेष्ठ अमावस्येच्या समाप्तीनंतर आता आषाढ महिन्याला सुरुवात होत आहे. हिंदू धर्मात आषाढ महिन्याला खूप महत्व प्राप्त आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्याचा सम्पूर्ण बारा राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार आहे. ग्रहांच्या स्तिथीचा आणि अनुकूलतेचा प्रभाव या चार राशीवर पडत असून यांचे भाग्य चमकणार आहे. तर ४ राशींच्या जीवनात राजयोगाचे दिवस येणार असून, इतर ४ राशीवर मात्र ग्रहनक्षत्राचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल.

एकूण ८ राशींसाठी हा महिना सकारात्मक ठरणार असून त्यांचे भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. वाईट आणि नकारात्मक ग्रह दशा अंतर्भाव होणार असून अतिशय अनुकूल कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्राला नवीन चालना प्राप्त होणार आहे.

करिअरमध्ये आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडणार आहे. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहणार असून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. सोबतच मनाला वाटणारी भीतीची दडपण आता दूर होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे. एक नवा उत्साह आपल्या मनामध्ये निर्माण होऊन काहीतरी नवे करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होईल.

जे काम हातात घ्याल त्यामध्ये यश प्राप्त करून दाखवणार आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि समाधानी राहणार. मात्र इतर ४ राशींसाठी हा काळ काहीसा नकारात्मक ठरणार आहे. कामात अडचणी निर्माण होऊ शकतात,किंवा हाती घेतलेल्या कामात उपयश येऊ शकते. पारिवारिक आणि मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागणार आहे. या काळात आपल्याला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.

१) मेष राशी- आषाढ महिना मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. गुरू,शुक्र, आणि शनी आपल्याला शुभ फळ देणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. भोतिक व आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. राहत्या घराविषयी काही अडचणी निर्माण होऊ शकतात पण त्यातून मार्गही निघणार आहे. उद्योगात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे, व्यापाराचा मोठा विस्तार घडून येईल व आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. संतती कडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मनाला आनंदित करणाऱ्या घटना या काळात घडणार आहे.

२) वृषभ राशी- वृषभ राशीसाठी आषाढ महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. सूर्य आणि बुध हे आपल्याला शुभ फळ देणार आहेत. नोकरीत आनंदाचे वातावरण निर्माण होणार असून, सहकाऱ्याकडून चांगली मदत प्राप्त होणार आहे. उद्योगातून आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक प्रगतीला चालना मिळणार आहे. घर जमीन किंवा वाहन खरेदीसाठी विचार मनात येऊ शकतात. मौज मजा मध्ये पैसे खर्च होणार आहे. भाऊ बंधू मध्ये असणारे वाद आता मिटणार आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

३) मिथुन राशी- मिथुन राशीसाठी आषाढ महिना अत्यंत नकारात्मक ठरणार आहे. मंगळ गुरू केतू हर्षल हे शुभ फल देणार असले तरी राहू आणि केतू हे त्रास देणार आहे. या काळात मानसिक ताणतणाव वाढू शकतो. उद्योग व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात सुरुवातीस परिस्थिती कठीण वाटत असली तरी हळूहळू परिस्तिथी मध्ये सुधारणा होणार आहे.

४) कर्क राशी- कर्क राशीसाठी ग्रहदशा अत्यंत नकारात्मक बनत आहे. आषाढ महिना आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतो हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे या काळात संयमाने कामे घेण्याची जरुरत आहे आर्थिक व्यवहार करताना जपून करणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसायात सध्या मोठे धाडस करू नका आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

५) सिंह राशी- सिंह राशि साठी आषाढ महिना विशेष लाभदायी ठरणार आहे. बुध, गुरु आणि शनि आपल्याला शुभ फळ देणारा हे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे नोकरीमध्ये बदली किंवा भारती चे योग येणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे. नवीन आर्थिक क्षेत्रामध्ये आकर्षित होऊ शकतात या काळामध्ये धार्मिक प्रसंगांमध्ये मन रमणार आहे. चैनीच्या वस्तूची आवड निर्माण होणार असून मौजमस्ती मध्ये पैसा खर्च होऊ शकतो.

६) कन्या राशि- कन्या राशि साठी आषाढ महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे सूर्य आणि केतू हे आपल्याला शुभ फळ देणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रामधून आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे.

मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि समाधानी राहणार आहेत कार्यक्षेत्रामध्ये विरोधकांना लमती घेण्यास भाग पाडणार आहात. या काळामध्ये आरोग्य मध्ये सुधारणा घडणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे.

७) तुळ राशि- तूळ राशीसाठी आषाढ महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. सूर्य मंगळ बुध गुरु आणि शुक्र हे आपल्यासाठी शुभ फळ देणार आहेत. नोकरीत काळ आपल्यासाठी खूप शुभ असेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्राप्ती समाधानकारक असेल. या काळात प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार असून अध्यात्माकडे मनाचा कल वाढू शकतो. नाते संबंध मधुर बनतील समाजिक कार्यात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

८) वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी आषाढ महिना अतिशय लाभदायी ठरणार आहे. मंगळ आणि शनी हे आपल्याला शुभ फळ देणारा हे उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. धार्मिक कामांमध्ये खर्च होऊ शकतो. या काळात केलेली पैशांची गुंतवणूक यशस्वी ठरणार आहे.

जे काम हातात घेणार त्यामध्ये यश प्राप्त होणार असून त्यामुळे मन आनंदी राहणार आहे. मनाला आनंदी करणारी एखादी मोठी खुशखबर काना वरती येऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून सामाजात पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे.

९) धनु राशी- धनु राशि साठी आषाढ महिना काहीसा नकारात्मक ठरणार आहे. ग्रह नक्षत्राचा प्रभाव आपल्या राशीवर पडणार असल्यामुळे या काळातही यमाने कामे घेण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यामध्ये काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार.

पण खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. भाऊ बंधुकी मध्ये वाद वाढू शकतात त्यामुळे रागावर आणि नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे घेणे आवश्यक आहे.

मकर राशी- मकर राशि साठी लाभदायक ठरू शकतो आषाढ महिना या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गुरु आणि केतू हे शुभ देणार असून, नोकरी मध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कौटुंबिक जबाबदारी मध्ये भर पडणार आहे. आर्थिक प्राप्ती बऱ्याच प्रमाणात होणार असून प्राप्ती आणि खर्चाचा मेळ बसेल. गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. चांगली मेहनत घेतल्यास यश प्राप्ती ला वेळ लागणार नाही. शेतीमधून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढू शकते.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी आषाढ महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. सूर्य बुध केतू शुक्र आणि हर्षल हे आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे नोकरीच्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. कोर्ट कचऱ्याची कामे मार्गी लागू शकतात. उद्योगधंद्यामध्ये नवीन सुरुवात करू शकतात. व्यवसायात निर्माण झालेल्या कटकटी आता कमी होणार आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. एखादी मूल्यवान वस्तू खरेदी करू शकतात.

मिन राशी- मीन राशीसाठी अडचणीचा ठरू शकतो हा आषाढ महिना, नोकरीच्या बाबतीत हा काळ अत्यंत नकारात्मक पडणार आहे नोकरीच्या बाबतीत आपल्याला काही त्रास सहन करावा लागू शकतो. दगदग जाणवू शकते उद्योग-व्यापार आतून आर्थिक प्राप्ती समाधानकारक असणार आहे.

मंगळ आणि शनी हे शुभ फल देणार असले तरी बुध गुरु आणि हर्षद हे त्रासदायक ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नातेसंबंधांमध्ये काही वाद निर्माण होणार आहे. मानसिक ताण तणाव वाढू शकतो. घर अथवा जमीन खरेदीचे व्यवहार जमून येऊ शकतात.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *